cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Maths by SBfied

गणिताच्या प्रश्नाचे खूप सोप्या पद्धतीने स्पष्टीकरण.

Show more
The country is not specifiedMarathi1 167The category is not specified
Advertising posts
1 557
Subscribers
No data24 hours
-77 days
-2030 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

Test msg
Show all...
आज सोडवा आणि एक जबरदस्त मराठी व्याकरण टेस्ट आज सोडवा - मराठी व्याकरण टेस्ट 25 वर्दी साठी आणखी एक टेस्ट ! -------------------------------------------- रोज 15 मिनिटांचा अभ्यास… 👨‍💻 90+ स्कोअर हमखास… 👍 -------------------------------------------- ✅ ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇👇👇👇👇👇👇👇 https://onlinetest.sbfied.com/practice-exam/ ---------------------------------------------- यामागील टेस्ट सोडवा - मराठी टेस्ट 24 - https://rb.gy/9416t ---------------------------------------------- मराठी टेस्ट 23 - https://rb.gy/l3dqg ---------------------------------------------- मराठी टेस्ट 22 - https://rb.gy/rbb29 ---------------------------------------------- मराठी टेस्ट 21 - https://rb.gy/h3uyu ---------------------------------------------- 👇👇👇👇👇👇👇👇 याआधी झालेल्या मराठी व्याकरण टेस्ट ---------------------------------------------- टेस्ट 01 ते 20 - https://t.me/police_bharti/9674 ---------------------------------------------- 🔴 सूचना: **40 पोलीस भरती संभाव्य पेपर्स फक्त 149 Rs मध्ये एका आठवड्यात 1200 पेक्षा जास्त मुलांनी जॉईन केलेली टेस्ट सिरीज टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE
Show all...
🔴 App डाऊनलोड करा 🔴
✅ टेस्ट सिरीज विकत घ्या ✅
🔴 App डाऊनलोड करा 🔴
✅ टेस्ट सिरीज विकत घ्या ✅
One More Study Channel भरपूर MCQ, PDF NOTES, Online Test सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल! 📌तलाठी लिपिक भरती 📌जिल्हा परिषद भरती 📌वन विभाग भरती 📌आरोग्य विभाग भरती आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा. जॉईन Now - https://t.me/maha_bharti
Show all...
महाभरती [ तलाठी, Z.P. , वनरक्षक, आरोग्य विभाग ]

सरकारी नौकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल! पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी लिपिक भरती आरोग्य विभाग भरती आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा.

Photo unavailableShow in Telegram
संपुर्ण मराठी व्याकरण - एका क्लिक वर! आज रविवार आहे.. तर सुट्टी आहे असे समजू नका ! भरपूर वेळ आहे असे समजा आणि आज संपुर्ण मराठी व्याकरण ला एक जबरदस्त रिवीजन द्या.. खालील लिंक वर क्लिक करून संपूर्ण मराठी व्याकरण टेस्ट सोडवा. 👇👇👇 https://www.studywadi.in/marathi-grammar-vyakaran/
Show all...
संपुर्ण मराठी व्याकरण एका क्लिक वर
One More Study Channel भरपूर MCQ, PDF NOTES, Online Test सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल! 📌तलाठी लिपिक भरती 📌जिल्हा परिषद भरती 📌वन विभाग भरती 📌आरोग्य विभाग भरती आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा. जॉईन Now - https://t.me/maha_bharti
Show all...
महाभरती [ तलाठी, Z.P. , वनरक्षक, आरोग्य विभाग ]

सरकारी नौकरी मिळवण्यासाठी परिपूर्ण तयारी करून घेणारे एकमेव चॅनल! पोलीस भरती जिल्हा परिषद भरती तलाठी लिपिक भरती आरोग्य विभाग भरती आणि सर्व प्रकारच्या वर्ग 3 आणि 4 च्या परीक्षांची तयारी करण्यासाठी जॉईन करा.

परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर.. आज सोडवा - रायगड पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी ) ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇👇👇👇👇👇👇👇 ---------------------------------------------- https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/ https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/ https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/ ---------------------------------------------- इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून - 👇 गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/1eegu ---------------------------------------------- 👇 नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu ---------------------------------------------- 👇. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6 ---------------------------------------------- 👇 छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo ---------------------------------------------- 👇 वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd ---------------------------------------------- 👇 सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k ---------------------------------------------- 🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE ✅ टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT ---------------------------------------------- आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
Show all...
Photo unavailableShow in Telegram
ज्यांना पोलीस भरतीची ही संधी जाऊ द्यायची नाही त्यांनी हा कोर्स नक्की जॉईन करा - मी खास Recommend करतो GK Special Test Series - पोलीस भरती 2023 ला हमखास येणाऱ्या प्रश्नांची तयारी करा आणि GK विषयात तुमचा स्कोर आऊट ऑफ करा ! खूप कमी दिवसात !! + GK Questions - जग +GK Questions - भारत +GK Questions - महाराष्ट्र +GK Questions - महाराष्ट्रातील सर्व जिल्हे +GK Questions - पोलीस भरतीला नेहमी येणारे प्रश्न +GK Questions - मिक्स प्रश्न आज या कोर्सची Launching Offer आहे त्यामुळे लगेचच जॉईन करा - फक्त 100 Rs मध्ये ! Join करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा - https://rb.gy/pop5z
Show all...
Join Now
परीक्षेला आलेले प्रश्न सोडवा आणि तुमचा अभ्यास किती झाला हे चेक करा Police Bharti 2023 लेखी परीक्षेत झालेले प्रश्न देत आहे खूप महत्वाचे आहेत तुमचे सर्व प्रश्न बरोबर येतात का बघा बर.. आज सोडवा - गडचिरोली पोलीस भरती 2023 ( चालू घडामोडी ) ही टेस्ट देण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करा 👇👇👇👇👇👇👇👇 https://www.studywadi.in/current-affairs-in-marathi/ ---------------------------------------------- इतर जिल्ह्यांचे प्रश्न सोडवा खालील लिंक वर क्लिक करून - 1. छ. संभाजीनगर वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/myvo ---------------------------------------------- 2. नागपूर ग्रामीण वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/ggbu ---------------------------------------------- 3. वाशीम वाहन चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/o2cd ---------------------------------------------- 4. सोलापूर शहर चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/k96k ---------------------------------------------- 5. नाशिक ग्रामीण चालक 2023 ( चालू घडामोडी ) - https://rb.gy/5j6a6 ---------------------------------------------- 🔴 App डाऊनलोड करा - http://bit.ly/3djkbsE ✅ टेस्ट सिरीज विकत घ्या - https://bit.ly/3QTGeDT ---------------------------------------------- आणि मला कॉमेंट करून तुमचे किती मार्क्स बरोबर आले ते सांगा
Show all...
पोलीस भरती सारखेच तलाठी भरती, आर्मी भरती, वनरक्षक भरती आणि जिल्हा परिषद भरती साठी प्रश्न आणि टेस्ट उपलब्ध करून द्यावे का?Anonymous voting
  • हो
  • नाही
0 votes
जिद्द सातत्य आणि अभ्यास  - मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र हिरे   मित्रांनो, 3 वर्षांपूर्वी एका हॉटेलमध्ये बिर्याणी खात असताना माझा मोबाईल वाजला.  नंबर नवीन होता म्हणून जेवताना मी कॉल घेतला नाही. पण त्या नंबर वरून पुन्हा कॉल आला. जितकी एकाग्रता मला अभ्यास करताना लागते तितकीच मला जेवण करताना सुद्धा लागते. पण एका मागे एक येणारे दोन-तीन कॉल बघून मी मोबाईल उचलला आणि हॅलो बोललो. " सर तुमच्या मराठीच्या टेस्ट खूप भारी असतात , मी रोज सोडवतो " " Thanks, रोज सोडवा तुमचे मराठी आऊट ऑफ होईल "  " सर माझे जवळपास सगळे बरोबर येते पण आज्ञार्थी आणि विध्यर्थी क्रियापद यातील फरक समजत नाही "  मग.. हातातला घास हातातच राहिला आणि मी 15 मिनीटे हा फरक समजावून सांगत राहिलो. पुढे या मित्राने माझे अनेक जेवणं, माझे अनेक प्रोग्रॅम, माझ्या अनेक झोपा डिस्टर्ब करायचे सुरूच ठेवले. पोलीस भरती बद्दल जरा कुठे हालचाल झाली की या मित्राचा फोन मला आलाच समजा. मध्येच याला अभ्यास करताना काही अडचण आली की हक्काचा माणूस म्हणून हा माझ्या कडून समजून घेत असे. आम्ही बोलत गेलो तसा तसा त्याचा इतिहास मला समजत गेला. याचा नंबर माझ्याकडे Future Cops Sharadchandra Hire असा सेव्ह होता. एका छोट्याशा गावातून तयारी करणारा आपला हा हीरो एक ' जखमी वाघ ' होता मित्रांनो !  5 वर्षापासून एकच ध्येय ठेवून सातत्याने मेहनत घेत होता. 1 मार्काने पोस्ट हुकल्यापासून ते आज ओपन मधून सिलेक्शन होईपर्यंतच्या प्रवासाचा मी साक्षी आहे. वाघ जेव्हा जखमी होतो तेव्हा तो जास्त खतरनाक असतो हे या वाघाने दाखवून दिले. एका मार्कने पोस्ट गेली म्हणजे तो मेरिट लिस्ट मध्ये अगदी खालच्या मुलाच्याही खाली होता. त्याच पराभवाचे रूपांतर आज यशात करत ह्या वाघाने ओपन मधून भरती होण्याची झेप घेतली. हा आपला हिरो खूप वेळा माझ्याशी फोन वर WhatsApp वर टच मध्ये होता. त्याच्या प्रत्येक गोष्टीची मला तो कल्पना देत राहिला.  हे यश त्याला सहजासहजी मिळाले नाही तर त्यामागे खूप मोठे कष्ट आहेत. अगदी त्याचे Liver Infection असो या Knee Pain - यातील प्रत्येक संकटातून तावून सुलाखून तो आज यशाच्या शिखरावर पोहचला. आपल्या चॅनेल वर जवळपास आपण 15000 प्रश्न या मागच्या 3 वर्षात सोडवून घेतले असतील यातील एकही प्रश्न असा नसेल जो शरदचंद्र ने सोडवला नसेल. इतकेच नाही तर यातील बरेच प्रश्न असे आहेत ज्यावर आम्ही अर्धा अर्धा तास चर्चा केली आहे. योग्य प्लॅनिंग आणि सातत्य हे डोक्यात ठेवून शरदने खूप अभ्यास केला आणि ग्राउंड वर सुद्धा खूप मेहनत घेतली. मेरिट मध्ये हा ' हिरा ' असणार आहे हे माहीतच होते पण किती वर आहे हे आज कळाले. आज त्याचे वडील माझ्याशी बोलले -  " सर त्याची जिद्द आणि तुमच्या मार्गदर्शनाने हे शक्य झाले ..." हे त्यांचे वाक्य होते. आपला मुलगा पोलीस झाला यापेक्षाही त्याने जिद्दीने हे करून दाखवले याचे त्यांना खूप समाधान होते. कारण पोलीस होणे तर त्याला शक्य होतेच पण त्याची जिद्द जिंकावी यापेक्षा आणखी काय पाहिजे. या जिद्दीच्या जोरावर तो आणखीही पोस्ट काढू शकतो. शिक्षक म्हणून मी मार्गदर्शन तर करतोच पण त्याला तुम्ही जिद्दीची जोड दिली तर यश नक्कीच तुमचेच आहे हे आज सिध्द झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे - आम्ही दोघांनीही एकमेकांना अजूनही पाहिलेले नाही. सागर सर आणि शरद चंद्र हिरे या इतक्याच ओळखीवर हा प्रवास सुरू आहे. आता मात्र मी खास त्याची भेट घ्यायला जाणार आहे.  तुम्हाला पण या वाघाची भेट घ्यायला आवडेल का?  तुमचे उत्तर हो असेल तर या पोस्ट ला लाईक करा आणि comment मध्ये त्याचे अभिनंदन करा. आपण त्याच्या यशाचा प्रवास त्याच्याच तोंडून आपल्या चॅनेल वर ऐकू.. !  खूप खूप अभिनंदन! मुंबई लोहमार्ग पोलीस - शरदचंद्र संजय हिरे यशस्वी होऊन तुझे ध्येय पूर्ण केले मित्रा तू.. आता तुझ्या यशाचा प्रवास आणि फॉर्म्युला माझ्या भावी पोलिसांशी शेअर करून त्यांनाही वर्दी मिळविण्यासाठी मदत कर ही एक अपेक्षा तुझ्याकडून मी करतो. - तुझाच, सागर सर. पोलीस भरती अपडेट्ससाठी जॉईन करा खालील लिंकवर क्लिक करून 👇👇  🟧 https://t.me/police_bharti
Show all...