cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

Police Bharti - पोलीस भरती 2024 - StudyWadi

👉Free टेस्ट सिरीज, PDF स्टडी मटेरियल साठी स्टडीवाडी ॲप डाऊनलोड करा https://rb.gy/wqm45 👉 पोलीस भरती टेस्ट: https://onlinetest.sbfied.com 👉सर्व विषयांच्या टेस्ट : https://www.StudyWadi.in

Show more
Advertising posts
150 600
Subscribers
-2724 hours
-2487 days
-1 94430 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

पोलीस भरती साठी सिरियस असाल तर ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा... पहिल्या 100 मित्रांना खास बोनस - दररोज विषयानुसार 25 मार्क्स ची टेस्ट वर्षभर फ्री ! टेस्ट सिरीज घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 🔽🔽🔽 https://studywadi.page.link/wx3kRgJM9PgKd3id8
Show all...
🔥 5
📣 Good News मित्रांनो ॲप मध्ये टेस्ट सबमिट न होण्याची अडचण सोडविण्यात आली आहे. पटकन ॲप अपडेट करून घ्या. ॲप अपडेट झाले की हा प्रॉब्लम येणार नाही 👍
Show all...
👍 11🥰 5
🔤🔤🔤 🔤🔤🔤🔤 GENERAL KNOWLEDGE TEST 56 आज GK च्या सर्व घटकांवर आधारित 20 मार्क्सची टेस्ट सोडवायला देत आहे आजच्या टेस्ट मध्ये मला 2️⃣0️⃣ पैकी कमीत कमी 1️⃣2️⃣ मार्क्स घेऊन दाखवा -------------------------------------------- ✔️रोज 15 मिनिटांचा अभ्यास… ✔️90+ स्कोअर हमखास… -------------------------------------------- 🔽 टेस्ट देण्यासाठी लिंकवर Click करा 🔽 https://onlinetest.sbfied.com/practice-exam/ 💬 मार्क्स कॉमेंट करत चला मित्रांनो... कळू द्या तुमचा अभ्यास.. इथे कमी येतील तरच भरतीत जास्त येतील ना?
Show all...
👍 10
योग्य विधान निवडा. विधान 1) लाळेमध्ये टायलीन हे विकर असते. विधान 2) जीभेच्या मधल्या भागावर कोणत्याही चवीची माहिती होत नाही.Anonymous voting
  • केवळ विधान दोन बरोबर
  • केवळ विधान एक बरोबर
  • दोन्ही विधाने बरोबर
  • दोन्ही विधाने चूक
0 votes
👍 8
सोमनाथ येथील मंदिर सन 1025 साली कोणी उध्वस्त केले ?Anonymous voting
  • गजनीचा मोहम्मद
  • मोहम्मद घोरी
  • बाबर
  • इब्राहीम लोदी
0 votes
🥰 4👍 2
जमिन हा विषय कोणत्या सुचीमध्ये येतो ?Anonymous voting
  • राज्यसुची
  • केंद्रसुची
  • समवर्तीसुची
  • यापैकी नाहे
0 votes
👍 5 1🥰 1
खालीलपैकी कोणता परभणी जिल्ह्यातील तालुका नाही?Anonymous voting
  • भोकर
  • जिंतूर
  • पालम
  • मानवत
0 votes
👍 3
महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ?Anonymous voting
  • संत गाडगेबाबा
  • आण्णा हजारे
  • महात्मा गांधी
  • यापैकी नाही
0 votes
महाराष्ट्रात ग्रामस्वच्छता अभियान कोणाच्या नावाने राबविले जाते ?Anonymous voting
  • संत गाडगेबाबा
  • आण्णा हजारे
  • महात्मा गांधी
  • यापैकी नाही
0 votes
👍 5🥰 1
खालीलपैकी कोणत्या राज्याची विधानसभा सदस्य संख्या सर्वात कमी आहे ?Anonymous voting
  • तेलंगणा
  • बिहार
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
0 votes
👍 10🔥 1🥰 1