en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
रक्त संक्रमण
रक्त संक्रमण

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न https://t.me/talathibharti_22

♦️विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. ● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी ● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी ● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स ● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी ● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी ● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी ●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी ● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी ● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी ● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी ● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी ● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी ● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स ● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी ●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी ● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स ● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी ● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी ● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी ● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स ● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी ● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी ● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री ● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी ● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स ●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी ● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर ● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी ● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी ● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी ● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफी

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया...... १) वाढते २) मंदावते ✅✅ ३) कमी होते ४) समान राहते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 २) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो....... १) साखर ✅✅ २)जीवनसत्वे ३) प्रथिने ४) पाणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ........... १) नसते ✅✅ २) असते ३) दोन्हीपैकी नाही ४) समान असते 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो. १) पाणी ✅✅ २) कार्बन डाय ऑक्साईड ३) हरित द्रव्य ४) नायट्रोजन 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात? १) जीवाणू २) मासा ३) हिरव्या वनस्पती✅✅ ४) मानवी प्राणी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ? १) बुरशी✅✅ २) शैवाल ३) दगडफूल ४) नेचे 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ? १) तुरटी २) विरंजक चुर्ण ✅✅ ३) चुनखडी ४) धुण्याचा सोडा 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात. १) संतृप्त २) असंतृप्त✅✅ ३) वलयांकित ४) वरील सर्व 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय. १) सुक्ष्मजीव ✅✅ २) किटक ३) विषाणू ४) कृमी 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात? १) डोळे २) कान ३) त्वचा✅✅ ४) नाक 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 ११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात. १) ऊती✅✅ २) केंद्रक ३) मूल ४) अभिसार 〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰 १२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला १) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती २) जंतूपासून रोगोद्भव✅✅ ३) साथीचे रोगविषयक ४) यापैकी नाही

▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते ▪️English grammar ▪️चालू घडामोडी ▪️मराठी व्याकरण ▪️गणित व बुद्धिमत्ता ▪️सामान्यज्ञान ▪️तलाठी सराव प्रश्न👇👇 https://t.me/talathibharti_22

⭕️♦️⚠️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे संपुर्ण English Grammar चे महत्त्वाचे पॉईंट्स Quiz च्या स्वरूपात उपलब्ध करूनदेण्य
⭕️♦️⚠️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे संपुर्ण English Grammar चे महत्त्वाचे पॉईंट्स Quiz च्या स्वरूपात उपलब्ध करूनदेण्यात आले आहेत... ⚠️एकदा क्लिक करून नक्कीच खात्री करून बघा..... 🔥 NOTE :- नक्कीच बघा 99.9% फायदाच होईल. 🚩

📗 ​​द्रव्याच्या अवस्था ▪️स्थायुरूप ▪️द्रवरूप ▪️वायुरूप 1. स्थायू आवस्था : ▪️स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात. ▪️जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण. ▪️स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो. ▪️स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे. ▪️स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात. ▪️उदा. रबर, लाकूड, हिरा इ. 2. द्रव अवस्था : ▪️द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते. ▪️द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात. ▪️द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात. ▪️द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो. ▪️उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ. 3. वायु अवस्था : ▪️वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात. ▪️वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात. ▪️उदा. हवा, गॅस इ. अवस्थांतर : ▪️स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात. ▪️द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते. ▪️वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.

🛑बऱ्याच aspirants नी उद्योग निरीक्षक पदाच्या पदस्थापना बाबत विचारले होते - उद्योग निरीक्षक हे पद केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी असते जे तालुके एका उद्योग निरीक्षकाला नेमून दिलेले असतात त्या तालुक्यामध्ये महिन्यातून 3-4 दिवस भेट द्यावी लागते कामाचे ठिकाण जिल्हा हेच आहे प्रत्येक जिल्ह्यात साधारण 3-4 उद्योग निरीक्षक असतात. उद्योग निरीक्षक > उद्योग अधिकारी > उद्योग उपसंचालक अशी रचना असते 🛑उद्योग निरीक्षक पदाचे वेतन किती असते? या पदाचे औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक इ शहरांमधील सुरुवातीचे वेतन मूळ वेतन 35400 D.A. 10974(31%) H.R.A 6372(18%) T.A. 400 S.A. 240 NPS Con. Adj. 6492 Gross salary. 59878 Deduction. 10500 Net salary. 49378 वरील वेतन मुंबई,पुणे ठाणे या मोठ्या शहरांमध्ये 4000 ने वाढते तर सातारा, जालना, सिंधुदुर्ग इ छोट्या शहरामध्ये 4000 ने कमी होते. Thank you🙏 -अजिंक्य आजगेकर सर उद्योग अधिकारी,जिल्हा उद्योग केंद्र, जालना.

🎖 रक्तातील वेगवेगळ्या रक्त गठयाची संख्या -🎖 - मोनोसाइट्स - 3 ते 8% - बेसोफिल - 0.5% - लिम्फोसाइटस - 20 ते 25%. - न्युट्रोफिल्स - 40 ते 70% 🎖 शरीर तापमान 🎖 - 9 8.4 अंश फारेनहाइट = 310 = केल्व्हिन = 36.9 अंश सेल्सियस = 66.4 डिग्री रँकिन.

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?
Anonymous voting

Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
Anonymous voting