MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️English grammar
▪️चालू घडामोडी
▪️मराठी व्याकरण
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
▪️तलाठी सराव प्रश्न
https://t.me/talathibharti_22
♦️विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.
● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफी
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर ✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते ✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी ✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४) यापैकी नाही
▪️तलाठी या पदासाठी या चॅनेल वरती फक्त तलाठी भरती साठी लागणारे study material पोस्ट केले जाते
▪️English grammar
▪️चालू घडामोडी
▪️मराठी व्याकरण
▪️गणित व बुद्धिमत्ता
▪️सामान्यज्ञान
▪️तलाठी सराव प्रश्न👇👇
https://t.me/talathibharti_22
⭕️♦️⚠️सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असे संपुर्ण English Grammar चे महत्त्वाचे पॉईंट्स Quiz च्या स्वरूपात उपलब्ध करूनदेण्यात आले आहेत...
⚠️एकदा क्लिक करून नक्कीच खात्री करून बघा.....
🔥 NOTE :- नक्कीच बघा 99.9% फायदाच होईल. 🚩
📗 द्रव्याच्या अवस्था
▪️स्थायुरूप
▪️द्रवरूप
▪️वायुरूप
1. स्थायू आवस्था :
▪️स्थायू पदार्थ कठीण असतात, कारण त्यांचे रेणू एकमेकांच्या अगदी जवळ असतात.
▪️जेवढे रेणू अधिक जवळ तेवढा पदार्थ अधिक कठीण.
▪️स्थायू पदार्थांना स्वतःचा आकार व आकारमान असतो.
▪️स्थायू पदार्थातील कण फारशे हलू शकत नाहीत हा स्थायुचा भौतिक गुणधर्म आहे.
▪️स्थायू पदार्थातील कण हे बलामुळे एकमेकांशी बांधले गेलेले असतात त्यामुळे ते खूप मजबूत असतात.
▪️उदा. रबर, लाकूड, हिरा इ.
2. द्रव अवस्था :
▪️द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते.
▪️द्रवपदार्थांना निश्चित आकार नसतो. ते ज्या भांड्यात असतील त्या भांड्याचा आकार ते धारण करतात.
▪️द्रवपदार्थ सहजपणे दाबले जात नाही कारण त्यांचे कण एकमेकांच्या जवळ असतात.
▪️द्रव्यात प्रवाहीतपणा हा गुणधर्म असतो.
▪️उदा. दूध, पाणी, मध, रॉकेल इ.
3. वायु अवस्था :
▪️वायु पदार्थातील अणू व रेणू हे एकमेकांच्या दूर असतात. व ते ऊर्जाभारित असतात.
▪️वायु कोणत्याही आकार व आकारमानाच्या भांड्यात भरता येतात.
▪️उदा. हवा, गॅस इ.
अवस्थांतर :
▪️स्थयुला उष्णता दिल्यास द्रवत रूपांतर होते त्या तापमानाला त्या स्थायू पदार्थाचा ‘द्र्वनांक’ असे म्हणतात.
▪️द्रवला उष्णता दिल्यास वायुत रूपांतर होते.
▪️वायुला उष्णता दिल्यास त्याचे प्लाझ्मा मध्ये रूपांतर होते.
🛑बऱ्याच aspirants नी उद्योग निरीक्षक पदाच्या पदस्थापना बाबत विचारले होते -
उद्योग निरीक्षक हे पद केवळ जिल्ह्याच्या ठिकाणी असते
जे तालुके एका उद्योग निरीक्षकाला नेमून दिलेले असतात त्या तालुक्यामध्ये महिन्यातून 3-4 दिवस भेट द्यावी लागते कामाचे ठिकाण जिल्हा हेच आहे
प्रत्येक जिल्ह्यात साधारण 3-4 उद्योग निरीक्षक असतात.
उद्योग निरीक्षक > उद्योग अधिकारी > उद्योग उपसंचालक
अशी रचना असते
🛑उद्योग निरीक्षक पदाचे वेतन किती असते?
या पदाचे औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक इ शहरांमधील सुरुवातीचे वेतन
मूळ वेतन 35400
D.A. 10974(31%)
H.R.A 6372(18%)
T.A. 400
S.A. 240
NPS Con. Adj. 6492
Gross salary. 59878
Deduction. 10500
Net salary. 49378
वरील वेतन मुंबई,पुणे ठाणे या मोठ्या शहरांमध्ये 4000 ने वाढते तर सातारा, जालना, सिंधुदुर्ग इ छोट्या शहरामध्ये 4000 ने कमी होते.
Thank you🙏
-अजिंक्य आजगेकर सर
उद्योग अधिकारी,जिल्हा उद्योग केंद्र, जालना.
🎖 रक्तातील वेगवेगळ्या रक्त गठयाची संख्या -🎖
- मोनोसाइट्स - 3 ते 8%
- बेसोफिल - 0.5%
- लिम्फोसाइटस - 20 ते 25%.
- न्युट्रोफिल्स - 40 ते 70%
🎖 शरीर तापमान 🎖
- 9 8.4 अंश फारेनहाइट = 310 = केल्व्हिन = 36.9 अंश सेल्सियस = 66.4 डिग्री रँकिन.
Q : बॉक्साईटचा उपयोग मुख्यत्वे _________ मिळविण्यासाठी केला जातो?
Q : एकायनोडर्माटा पाणी संघातील खालीलपैकी प्राणी कोणते?
