MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
िज्ञान महत्वाचे प्रश्नोत्तरे
1. सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला?
उत्तर: अल्बर्ट आइन्स्टाईन
2. पोलाद उत्पादनात वापरले जाणारे प्रमुख धातू आहे
उत्तर: लोह
3 कोणी रेडिओएक्टिव्हिटी शोधली
उत्तर: हेन्री बेकरेल
4. स्टोरेज बॅटरीमध्ये वापरण्यात येणारी धातू आहे?
उत्तर: आघाडी
5. हवेची सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी वापरलेले साधन आहे
उत्तर: हायग्रोमीटर
7. बॅरोमीटरचा शोध कोणी लावला?
उत्तरः टॉरिसेली
8. शक्तीचे एकक आहे?
उत्तर: वॅट
9. समस्थानिकांचे अस्तित्व कोणी शोधून काढले
उत्तर: फ्रेडरिक सोडी
10. डायनॅमोचा शोध कोणी लावला
उत्तरः मायकेल फॅरेडे
🛑 विज्ञान प्रश्नावली (सामान्यज्ञान)
१) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात ?
उत्तर -- पांढ-या पेशी
--------------------------------------------------
२) डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात ?
उत्तर -- मुत्रपिंडाचे आजार
--------------------------------------------------
३) मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते ?
उत्तर -- मांडीचे हाड
--------------------------------------------------
४) मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता ?
उत्तर -- कान
--------------------------------------------------
५) वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते ?
उत्तर -- सुर्यप्रकाश
--------------------------------------------------
६) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात ?
उत्तर -- टंगस्टन
--------------------------------------------------
७) सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो ?
उत्तर -- ८ मिनिटे २० सेकंद
--------------------------------------------------
८) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
उत्तर -- न्यूटन
--------------------------------------------
९) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता ?
उत्तर -- सूर्य
------------------------------------------------
१०) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे ?
उत्तर -- नायट्रोजन..
⭕️♦️⚠️ पहिल्यांदाच जे MPSC ची परीक्षा देणारे उमेदवार त्यांच्यासाठी..
MPSC OMR sheet कशी असते पाहून घ्या...
👆👆👆👆👆
📚आपल्याला OMR वर काय माहिती भरायची असते / लिहायची असते..
1. Name of examination
2. Roll number
3. Question booklet number
4. Question booklet series
(A, B, C, D)
5. Subject CODE 👉 012
(हॉलतिकीट वर उल्लेख असतोच.)
6. तुमची सही..
candidate signature
7. ⚠️ invigilator ने set CODE टाकून सही केलेली आहे का ते एकदा पेपर वापस collect करताना आवर्जून पाहा.. (पुढे प्रॉब्लेम नको )
8. हॉल मध्ये attendance वर तुमची सही..
9. Question किती attempt केले ते लिहणे ही जुनी OMR असल्यामुळे यात उल्लेख नाही.. शेवटचे दोन मिनिट यासाठीच असतात.. 🙏
⚠️एक वेळ परीक्षेत बैठक क्रमांक टाकताना चुकला तरीही चालेल,शक्यतो चुकणारंच नाही याची काळजी घ्या,पण परीक्षा बैठक नंबर गोल करताना, A,B,C,D सेट आलेला गोल करताना चुकूनही चुकू देऊ नका.. कारण OMR answer शीट असल्यामुळे मशीन जे आपण गोल केले आहे तेच read करत असते.. त्यामुळे काळजी घ्या..
👉परीक्षा साठी कोणतीही original ID आणी Id ची xerox सोबतीला न्या.. सकाळ च्या shift मध्ये 11 ते 12 या वेळेला पेपर आहे. वेळेआधीच परीक्षा सेंटर वर जा.. हॉलतिकीट वर वेळ पाहून जा..
⚠️ सर्वात महत्वाचे हॉलतिकिट(कलर प्रिंट आवश्यकता नाही) दोन काळे बॉल पेन,id ची झेरॉक्स,मास्क,साधे घड्याळ सोबतीला राहूद्या..
परीक्षा साठी शुभेच्छा.. तब्बेतीची काळजी घ्या.. 💐💐
- सहदेव निवळकर ©️
Q : खालीलपैकी कोणी रक्तगट (Blood group) शोधून काढला?
Q : निक्रोम मेटल घटक इलेक्ट्रिक हीटरमध्ये वापरला जातो, कारण?
Q : महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सध्या अहमदनगर जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ _____________एवढे आहे.
Q : अमेझॉन जंगल विषयी योग्य विधान शोधा.
A) हे एक उष्णकटिबंधीय पावसाळी जंगले आहे. B) या जंगलाच्या पूर्वेला अटलांटिक समुद्र आहे. C) या जंगलांनी इक्वेडोरचा 40% भाग व्यापला आहे. D) ह्या जंगलात मकाऊ, ट्युकन् स आणि ब्लॅकस्कीमर्स आहेत. पर्यायी उत्तर :
