en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
✍🌎महाराष्ट्रातील सर्वात शेवटी स्थापन झालेली 27 वी महानगरपालिका कोणती?
✍🌎महाराष्ट्रातील सर्वात शेवटी स्थापन झालेली 27 वी महानगरपालिका कोणती?

✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍

❇️ लक्षात ठेवा ❇️ 1) अतिउच्च ऊर्जा असलेल्या विद्युत्भारित कणांच्या प्रवाहाला ------------- किंवा -------------- म्हणतात. - विश्वकिरण, कॉस्मिक किरण 2) आकाशातील असंख्य दीर्घिकांपैकी आपली सूर्यमाला ------------ किंवा ------------ नावाच्या दीर्घिकेत आहे.. - आकाशगंगा, द मिल्की वे 3) 'देवयानी' या दीर्घिकेस ------------- या नावानेही ओळखले जाते. - ॲन्ड्रोमेडा 4) अवकाशामधून पृथ्वीकडे येणारे रेडिओ संदेश ग्रहण करून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील वस्तूंचा अभ्यास करण्याचे एक साधन म्हणून ------------ वापरतात. - रेडिओ दूरदर्शी 5) पृथ्वीचे पश्चिम-पूर्व स्वांगपरिभ्रमण अगदी प्रथमतः इ. स. 1851 मध्ये ------------ या फ्रेंच शास्त्रज्ञाने स्पष्ट केले. - फोकल

✳️मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ✳️मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी अलीकडेच म्हटले आहे. ✳️भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादन करणारा आणि चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन देश आहे.

✴️ न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी ➡️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. चंद्रचूड हे ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सरन्यायाधीश असतील ➡️ धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड यांनी देखील सरन्यायाधीश म्हणून काम केलं होतं. २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं होतं. तब्बल ७ वर्ष ४ महिने अशा प्रदीर्घ काळासाठी यशवंत चंद्रचूड सरन्यायाधीश कार्यरत होते.

⭕️ ♦️⚠️ आजची स्पेशल एमपीएससी गट- क सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच क्रमांक-10 सकाळी ठीक 8:00 वा ऑनलाइन सुरु होणार आहे...✔️ सर्वांनी टेस्ट सोडविण्यासाठी ऑनलाइन या !... ✅Test सोडविण्यासाठी लिंक 👇👇 .                 𝘝𝘪𝘴𝘪𝘵 𝘜𝘴 𝘈𝘵: 𝘩𝘵𝘵𝘱𝘴://𝘢𝘪𝘮𝘴𝘴𝘵𝘶𝘥𝘺𝘤𝘦𝘯𝘵𝘦𝘳.𝘣𝘭𝘰𝘨𝘴𝘱𝘰𝘵.𝘤𝘰𝘮 ⚠️आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...!

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

⭕️ IMPLEMENTING #DIGITAL EVALUATION SYSTEM OF ANSWER BOOKS
⭕️ IMPLEMENTING #DIGITAL EVALUATION SYSTEM OF ANSWER BOOKS

❇️ लक्षात ठेवा ❇️ 1) मोठ्या आकाराचा पक्षी ----------- हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे. - इमू 2) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो ------- हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय. - ऑलिव्ह 3) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते? - युगांडा, सुदान व इजिप्त 4) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात ------ - बदाऊनी 5) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे -------- - आर्क्टिक

✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल . ✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा. ▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍

❇️ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ❇️ ◆ मुंगी :- फॉर्मिक ॲसिड ◆ लिंबू, मोसंबी :- सायट्रिक ॲसिड ◆ चिंच :- टार्टरिक ॲसिड ◆ कोल्ड्रिंक्स :- कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड ◆ खराब दही :- ब्युटीरिक ॲसिड ◆ द्राक्ष :- पिंबोला ॲसिड ◆ व्हिनेगर :- ॲसिटिक ॲसिड ◆ दूध, ताक, दही :- लॅक्टिक ॲसिड ❇️ IMP 👆👆👆👆👆👆 ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ JoinUs @mpscscience_tech