MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
رفتن به کانال در Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
نمایش بیشتر5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
✍🌎महाराष्ट्रातील सर्वात शेवटी स्थापन झालेली 27 वी महानगरपालिका कोणती?
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) अतिउच्च ऊर्जा असलेल्या विद्युत्भारित कणांच्या प्रवाहाला ------------- किंवा -------------- म्हणतात.
- विश्वकिरण, कॉस्मिक किरण
2) आकाशातील असंख्य दीर्घिकांपैकी आपली सूर्यमाला ------------ किंवा ------------ नावाच्या दीर्घिकेत आहे..
- आकाशगंगा, द मिल्की वे
3) 'देवयानी' या दीर्घिकेस ------------- या नावानेही ओळखले जाते.
- ॲन्ड्रोमेडा
4) अवकाशामधून पृथ्वीकडे येणारे रेडिओ संदेश ग्रहण करून त्यांच्या माध्यमातून अवकाशातील वस्तूंचा अभ्यास करण्याचे एक साधन म्हणून ------------ वापरतात.
- रेडिओ दूरदर्शी
5) पृथ्वीचे पश्चिम-पूर्व स्वांगपरिभ्रमण अगदी प्रथमतः इ. स. 1851 मध्ये ------------ या फ्रेंच शास्त्रज्ञाने स्पष्ट केले.
- फोकल
✳️मत्स्य उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
✳️मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे, असे मत केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी अलीकडेच म्हटले आहे.
✳️भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा मत्स्य उत्पादन करणारा आणि चीननंतरचा दुसरा सर्वात मोठा मत्स्यपालन देश आहे.
✴️ न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड सरन्यायाधीश होणार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मंजुरी
➡️ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती करण्यास मान्यता दिली आहे. चंद्रचूड हे ९ नोव्हेंबर २०२२ पासून १० नोव्हेंबर २०२४ पर्यंत सरन्यायाधीश असतील
➡️ धनंजय चंद्रचूड यांचे वडील न्यायमूर्ती यशवंत चंद्रचूड यांनी देखील सरन्यायाधीश म्हणून काम केलं होतं. २ फेब्रुवारी १९७८ ते ११ जुलै १९८५ या कालावधीत त्यांनी सरन्यायाधीश म्हणून काम पाहिलं होतं. तब्बल ७ वर्ष ४ महिने अशा प्रदीर्घ काळासाठी यशवंत चंद्रचूड सरन्यायाधीश कार्यरत होते.
⭕️ ♦️⚠️ आजची स्पेशल एमपीएससी गट- क सामान्य विज्ञान सराव प्रश्नसंच क्रमांक-10 सकाळी ठीक 8:00 वा ऑनलाइन सुरु होणार आहे...✔️
सर्वांनी टेस्ट सोडविण्यासाठी ऑनलाइन या !...
✅Test सोडविण्यासाठी लिंक 👇👇
. 𝘝𝘪𝘴𝘪𝘵 𝘜𝘴 𝘈𝘵:
𝘩𝘵𝘵𝘱𝘴://𝘢𝘪𝘮𝘴𝘴𝘵𝘶𝘥𝘺𝘤𝘦𝘯𝘵𝘦𝘳.𝘣𝘭𝘰𝘨𝘴𝘱𝘰𝘵.𝘤𝘰𝘮
⚠️आपल्या मित्रांना share करायला विसरू नका...!
❇️ लक्षात ठेवा ❇️
1) मोठ्या आकाराचा पक्षी ----------- हा पक्षी ऑस्ट्रेलियाचा राष्ट्रीय आहे.
- इमू
2) भूमध्य सागरी हवामानाच्या प्रदेशातील वनस्पतिजीवनात ओक, बूच व कॉर्क या वृक्षांचा समावेश होतो ------- हा या प्रदेशातील विशेष प्रकारचा वृक्ष होय.
- ऑलिव्ह
3) आफ्रिकेत लेक व्हिक्टोरियातून उगम पावून भू-मध्य समुद्राला जाऊन मिळणारी 'नाईल' ही जगातील सर्वांत लांब नदी कोणकोणत्या देशातून वाहते?
- युगांडा, सुदान व इजिप्त
4) सहारा वाळवंट व अरबस्तान येथील भटकी जमात ------
- बदाऊनी
5) हा महासागर उत्तर ध्रुवाभोवती पसरलेला आहे --------
- आर्क्टिक
✅ उद्या पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या दर्जानुसार English Grammar ची संपूर्ण तयारी खालील ग्रुप वर करुन घेण्यात येईल .
✅ सचना : फक्त 200 विद्यार्थ्यांसाठी. लवकरच लवकर जाॅईन व्हा.
▪️ फक्त सिरीयस विद्यार्थ्यांनी जॉईन करा 👍
❇️ विविध पदार्थ समाविष्ट ॲसिड ❇️
◆ मुंगी :- फॉर्मिक ॲसिड
◆ लिंबू, मोसंबी :- सायट्रिक ॲसिड
◆ चिंच :- टार्टरिक ॲसिड
◆ कोल्ड्रिंक्स :- कार्बोलीक व टार्टरिक ॲसिड
◆ खराब दही :- ब्युटीरिक ॲसिड
◆ द्राक्ष :- पिंबोला ॲसिड
◆ व्हिनेगर :- ॲसिटिक ॲसिड
◆ दूध, ताक, दही :- लॅक्टिक ॲसिड
❇️ IMP 👆👆👆👆👆👆
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
JoinUs @mpscscience_tech
