en
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Open in Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Show more
5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
♦️आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी.... Join @mpscscience_tech
♦️आरोग्य यंत्रणेचा कायापालट करण्यासाठी.... Join @mpscscience_tech

हवामान बदलामुळे उभचर प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर... Join @mpscscience_tech
हवामान बदलामुळे उभचर प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर... Join @mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

♦️गगनयान मोहीम... Join @mpscscience_tech
♦️गगनयान मोहीम... Join @mpscscience_tech

⭕️देशातील पहिली व्हिनोट्स रोबोटिक शस्त्रक्रिया... Join @mpscscience_tech
⭕️देशातील पहिली व्हिनोट्स रोबोटिक शस्त्रक्रिया... Join @mpscscience_tech

⭕️अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण २८, २९ ऑक्टोबरला... Join @mpscscience_tech
⭕️अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण २८, २९ ऑक्टोबरला... Join @mpscscience_tech

♦️ओझोनच्या स्तरातील छिद्र बनले अमेरिकेपेक्षाही मोठे. Join @mpscscience_tech
♦️ओझोनच्या स्तरातील छिद्र बनले अमेरिकेपेक्षाही मोठे. Join @mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

.            🟠 वातावरण 🟠 🔹पृथ्वीच्या सभोवातालचा वायुचा थर म्हणजे वातावरण होय. 🔸भु्पृश्तापासून 30 की. मी. अंतरापर्यंत एकूण वातावरणाचे 98% वस्तुमान आढळून येते. 🔹वातावरणामध्ये असणाऱ्या विविध वायुचे प्रमाण खालीलप्रमाणे 👇👇 ⚜नायट्रोजन - 78.084 % ⚜ऑक्सिजन - 20.947% ⚜आरगॉन - 0.934% ⚜ कार्बन डाय-ऑक्साइड - 0.035%

♦️हवामान बदल उभयचरांसाठी जीवघेणा.... Join @mpscscience_tech
♦️हवामान बदल उभयचरांसाठी जीवघेणा.... Join @mpscscience_tech

⭕️चांद्रयान-३ प्रज्ञान रोव्हर जागे होण्याच्या आशा माळवल्या! Join @mpscscience_tech
⭕️चांद्रयान-३ प्रज्ञान रोव्हर जागे होण्याच्या आशा माळवल्या! Join @mpscscience_tech

⭕️शुक्रयानाची तयारी.... Join @mpscscience_tech
⭕️शुक्रयानाची तयारी.... Join @mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Nobel prize 2023 - Chemistry 4 ऑक्टोबर 2023 • रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्स तर्फे 2023 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक ज
Nobel prize 2023 - Chemistry 4 ऑक्टोबर 2023 • रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्स तर्फे 2023 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर - १)मौंगी जी. बावेंडी २)लुईस ई. ब्रुस ३)अलेक्सी  एकिमोव्ह 👉"क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी" हा पुरस्कार देण्यात येत आहे. Join @mpscscience_tech

ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न... टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा.. 🎖 English Grammar 🎖

Nobel Prize 2023 - Chemistry
Nobel Prize 2023 - Chemistry

⚛️ 2023 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस आणि अन हुलियर यांना देण्यात आला आहे. ➡️ इलेक्ट्रॉन्
⚛️ 2023 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस आणि अन हुलियर यांना देण्यात आला आहे. ➡️ इलेक्ट्रॉन्सवरील अभ्यासासाठी समितीने त्यांना हा सन्मान दिला आहे. याआधी सोमवारी, म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी, कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले ⚛️ भारताच्या सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे ➡️ सर चंद्रशेखर व्यंकट रमण, भारतातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक, यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले. ➡️  1928 मध्ये, सीव्ही रमण यांनी सिद्ध केले की जेव्हा प्रकाशाचा किरण पारदर्शक वस्तूमधून जातो तेव्हा त्याच्या तरंगलांबीमध्ये बदल दिसून येतो. ➡️ त्यांनी या शोधाला स्वतःचे नाव दिले, ज्याला रमण इफेक्ट म्हणतात. या शोधासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.

➡️ World Animal Day 2023 : जागतिक प्राणी दिवस दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, त्याचे ध्येय प्राण्यांवरील क्रूरता आणि
➡️ World Animal Day 2023 : जागतिक प्राणी दिवस दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, त्याचे ध्येय प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार थांबवणे आणि प्राण्यांचे कल्याण आणि हक्क याबद्दल लोकांना जागरुक करणे आहे. ➡️ जागतिक प्राणी दिन प्रथम 4 ऑक्टोबर 1929 रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली.  

♦️Nobel prize in Physics 2023
♦️Nobel prize in Physics 2023

⭕️आॅगस्टीनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल.... Join @mpscscience_tech
⭕️आॅगस्टीनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल.... Join @mpscscience_tech