MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Kanalga Telegram’da o‘tish
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Ko'proq ko'rsatish5 973
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
-127 kun
-8430 kun
Postlar arxiv
हवामान बदलामुळे उभचर प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर...
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
⭕️देशातील पहिली व्हिनोट्स रोबोटिक शस्त्रक्रिया...
Join @mpscscience_tech
⭕️अखेरचे खंडग्रास चंद्रग्रहण २८, २९ ऑक्टोबरला...
Join @mpscscience_tech
♦️ओझोनच्या स्तरातील छिद्र बनले अमेरिकेपेक्षाही मोठे.
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
. 🟠 वातावरण 🟠
🔹पृथ्वीच्या सभोवातालचा वायुचा थर म्हणजे वातावरण होय.
🔸भु्पृश्तापासून 30 की. मी. अंतरापर्यंत एकूण वातावरणाचे 98% वस्तुमान आढळून येते.
🔹वातावरणामध्ये असणाऱ्या विविध वायुचे प्रमाण खालीलप्रमाणे 👇👇
⚜नायट्रोजन - 78.084 %
⚜ऑक्सिजन - 20.947%
⚜आरगॉन - 0.934%
⚜ कार्बन डाय-ऑक्साइड - 0.035%
⭕️चांद्रयान-३ प्रज्ञान रोव्हर जागे होण्याच्या आशा माळवल्या!
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
Nobel prize 2023 - Chemistry
4 ऑक्टोबर 2023
• रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्स तर्फे 2023 चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर -
१)मौंगी जी. बावेंडी
२)लुईस ई. ब्रुस
३)अलेक्सी एकिमोव्ह
👉"क्वांटम डॉट्सच्या शोध आणि संश्लेषणासाठी" हा पुरस्कार देण्यात येत आहे.
Join @mpscscience_tech
ज्या विद्यार्थ्यांना English Grammar मध्ये नेहमी कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न...
टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा..
🎖 English Grammar 🎖
⚛️ 2023 चा भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक पियरे ऑगस्टिनी, फेरेन्स क्रॉस आणि अन हुलियर यांना देण्यात आला आहे.
➡️ इलेक्ट्रॉन्सवरील अभ्यासासाठी समितीने त्यांना हा सन्मान दिला आहे. याआधी सोमवारी, म्हणजे 2 ऑक्टोबर रोजी, कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वेसमन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले
⚛️ भारताच्या सी. व्ही. रमण यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले आहे
➡️ सर चंद्रशेखर व्यंकट रमण, भारतातील सर्वात प्रतिष्ठित शास्त्रज्ञांपैकी एक, यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक मिळाले.
➡️ 1928 मध्ये, सीव्ही रमण यांनी सिद्ध केले की जेव्हा प्रकाशाचा किरण पारदर्शक वस्तूमधून जातो तेव्हा त्याच्या तरंगलांबीमध्ये बदल दिसून येतो.
➡️ त्यांनी या शोधाला स्वतःचे नाव दिले, ज्याला रमण इफेक्ट म्हणतात. या शोधासाठी त्यांना भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले.
➡️ World Animal Day 2023 : जागतिक प्राणी दिवस दरवर्षी 4 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो, त्याचे ध्येय प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार थांबवणे आणि प्राण्यांचे कल्याण आणि हक्क याबद्दल लोकांना जागरुक करणे आहे.
➡️ जागतिक प्राणी दिन प्रथम 4 ऑक्टोबर 1929 रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली.
⭕️आॅगस्टीनी-फेरेन्स-हुलियर यांना भौतिकशास्त्राचे नोबेल....
Join @mpscscience_tech
