MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
⛔ भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट RHUMI-1 लाँच
➡️ देशातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट RHUMI-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
↪️ चेन्नईच्या किनाऱ्यावरून 24 ऑगस्ट रोजी सकाळी प्रक्षेपण करण्यात आले.
➡️ लॉन्चिंगसाठी मोबाईल लाँचरचा वापर करण्यात आला आहे. म्हणजेच हे रॉकेट कोठूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते.
➡️ हे रॉकेट स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने संयुक्तपणे बनवले आहे.
↪️ या रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 PICO उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.
↪️ जे उप-कक्षीय मार्गात सोडले जातात. हे उपग्रह ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाचा अभ्यास करून डेटा पाठवतील.
❇️ राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान.
👉 गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मान.
23 ऑगस्ट 2024 रोजी भारत साजरा करणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन
🚀2023 मध्ये याच दिवशी #Chandrayaan3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट-लँडिंग पूर्ण केले 🛰️
❇️ अक्षय ऊर्जा दिवस : 20 ऑगस्ट
👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाबद्दल आणि महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो.
👉 देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो.
👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.
👉 सुरुवात : 2004
✅Join Telegram Channel👇👇
https://t.me/mpscscience_tech
🛑 : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो ❓
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
1994 पासून गिधाडे संख्या कमी होण्यास सुरुवात
डीक्लोफीनॅक औषधांमुळे गिधाडे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत
Join @mpscscience_tech
✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीची यशस्वी चाचणी
✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशा येथील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी
✅ डीआरडीओचे अध्यक्ष : डॉ. समीर कामत
✅ भारताचे संरक्षण मंत्री : राजनाथ सिंह
Join @mpscscience_Tech
मंगळावर सापडला पिवळा खजिना
नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर मिशनला मिळाले मोठे यश
Join @MPSCscience_tech
🍎 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🍎
❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल
❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन
❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन
❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन
❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन
❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन
❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन
❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड
❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल
❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल
❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ For More Update Join our Whatsapp Channel 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
✅एड्स रोखणे शक्य! वर्षातून 2 इंजेक्शन
👉दक्षिण आफ्रिका, युगांडातील मेगा क्लिनिकल ट्रायल यशस्वी.
