ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Открыть в Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Больше
5 973
Подписчики
Нет данных24 часа
-127 дней
-8430 дней
Архив постов
⛔ भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट RHUMI-1 लाँच ➡️ देशातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉके
⛔ भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रिड रॉकेट RHUMI-1 लाँच ➡️ देशातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हायब्रीड रॉकेट RHUMI-1 चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे. ↪️ चेन्नईच्या किनाऱ्यावरून 24 ऑगस्ट रोजी सकाळी प्रक्षेपण करण्यात आले.  ➡️ लॉन्चिंगसाठी मोबाईल लाँचरचा वापर करण्यात आला आहे.  म्हणजेच हे रॉकेट कोठूनही प्रक्षेपित केले जाऊ शकते. ➡️ हे रॉकेट स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुपने संयुक्तपणे बनवले आहे. ↪️ या रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 PICO उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत.  ↪️ जे उप-कक्षीय मार्गात सोडले जातात.  हे उपग्रह ग्लोबल वार्मिंग आणि हवामान बदलाचा अभ्यास करून डेटा पाठवतील.
24 авг. 2024, 22:05

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
23 авг. 2024, 13:27
23 авг. 2024, ~22:57

❇️ राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान. 👉 गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्म
❇️ राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार प्रदान. 👉 गोविंदराजन पद्मनाभन यांचा पहिल्या विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मान.
23 авг. 2024, 02:08

23 ऑगस्ट 2024 रोजी भारत साजरा करणार पहिला राष्ट्रीय अंतराळ दिन 🚀2023 मध्ये याच दिवशी #Chandrayaan3 ने चंद्राच्या पृष्ठभागावर विक्रम लँडरचे सुरक्षित आणि सॉफ्ट-लँडिंग पूर्ण केले 🛰️
20 авг. 2024, 23:02

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
20 авг. 2024, 13:34
20 авг. 2024, ~23:02

❇️ अक्षय ऊर्जा दिवस : 20 ऑगस्ट 👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाबद्दल आणि म
❇️ अक्षय ऊर्जा दिवस :  20 ऑगस्ट 👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस दरवर्षी 20 ऑगस्ट रोजी भारतातील नवीकरणीय ऊर्जेच्या विकासाबद्दल आणि महत्त्वाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो. 👉 देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. 👉 भारतीय अक्षय ऊर्जा दिवस हा एक वार्षिक कार्यक्रम आहे जो 20 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. 👉 सुरुवात : 2004 ✅Join Telegram Channel👇👇 https://t.me/mpscscience_tech
20 авг. 2024, 11:26

🛑 : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो ❓
🛑 : __________ हा रोग प्लाझमोडियम व्हायरस नावाच्या आदिजीवांमुळे होतो ❓
18 авг. 2024, 12:03
19 авг. 2024, ~00:52

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
01 авг. 2024, 12:37
01 авг. 2024, ~23:12

1994 पासून गिधाडे संख्या कमी होण्यास सुरुवात डीक्लोफीनॅक औषधांमुळे गिधाडे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत Join @mpscscience_te
1994 पासून गिधाडे संख्या कमी होण्यास सुरुवात डीक्लोफीनॅक औषधांमुळे गिधाडे लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत Join @mpscscience_tech
28 июля 2024, 23:42

✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीची यशस्वी चाचणी ✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची संरक्ष
✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षक प्रणालीची यशस्वी चाचणी ✅ बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीच्या दुसऱ्या टप्प्याची संरक्षण संशोधन व विकास संस्थेने (डीआरडीओ) बुधवारी ओडिशा येथील चांदीपूर येथे यशस्वी चाचणी ✅ डीआरडीओचे अध्यक्ष : डॉ. समीर कामत ✅ भारताचे संरक्षण मंत्री : राजनाथ सिंह Join @mpscscience_Tech
25 июля 2024, 03:45

मंगळावर सापडला पिवळा खजिना नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर मिशनला मिळाले मोठे यश Join @MPSCscience_tech
मंगळावर सापडला पिवळा खजिना नासाच्या क्युरिऑसिटी रोव्हर मिशनला मिळाले मोठे यश Join @MPSCscience_tech
23 июля 2024, 23:37

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
22 июля 2024, 12:33
22 июля 2024, ~23:04

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
20 июля 2024, 11:59
21 июля 2024, ~08:03

🍎 जीवनसत्त्वे व त्यांची रासायनिक नावे 🍎 ❇️ जीवनसत्त्व अ - रेटिनॉल ❇️ जीवनसत्त्व ब १ - थायमिन ❇️ जीवनसत्त्व ब २ - रायबोफ्लोविन ❇️ जीवनसत्त्व ब ३ - नायसिन ❇️ जीवनसत्त्व ब ५ - पेंटोथेनिक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ब ६ - पायरीडॉक्झिन ❇️ जीवनसत्त्व ब ७ - बायोटिन ❇️ जीवनसत्त्व ब ९ - फॉलीक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ब १२ - सायनोकोबालमीन ❇️ जीवनसत्त्व क - अस्कॉर्बीक ऍसिड ❇️ जीवनसत्त्व ड - कॅल्सीफेरॉल ❇️ जीवनसत्त्व ई - टोकोफेरॉल ❇️ जीवनसत्त्व के - फायलोक्विनोन ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ For More Update Join our Whatsapp Channel 👇👇 https://whatsapp.com/channel/0029Va4Gqk17oQhTycYvrp25
20 июля 2024, 09:03

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
16 июля 2024, 13:29
16 июля 2024, ~22:20

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
13 июля 2024, 13:26
13 июля 2024, ~22:37

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
12 июля 2024, 13:10
13 июля 2024, ~13:26

photo content
10 июля 2024, 03:18

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
09 июля 2024, 13:16
10 июля 2024, ~03:18

✅एड्स रोखणे शक्य! वर्षातून 2 इंजेक्शन 👉दक्षिण आफ्रिका, युगांडातील मेगा क्लिनिकल ट्रायल यशस्वी.
✅एड्स रोखणे शक्य! वर्षातून 2 इंजेक्शन 👉दक्षिण आफ्रिका, युगांडातील मेगा क्लिनिकल ट्रायल यशस्वी.
09 июля 2024, 02:07