MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
❇️ शरीरात तयार न होणारे आम्ल ❇️
◾️व्हॅलीन ◾️ल्युसीन
◾️आयसोल्युसिंन ◾️अर्जेंनिन
◾️लायसीन ◾️थ्रीओनीन
◾️फेनीलाणीन ◾️ट्रेप्टोफॅन
◾️हिस्टीडीन ◾️मेथीओनिन
❇️ शरीरात तयार होणारे आम्ल ❇️
▪️ग्लायसीन ▪️ऍलणीनं
▪️गल्युत्मिक ऍसिड ▪️सिस्टीन
▪️सेरीन ▪️असपारजिन
▪️आसपार्टीक ऍसिड ▪️प्रोलिन
▪️टामरोसीन ▪️गल्युटामाईन
✍️वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात.
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
https://t.me/mpscscience_tech
★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★
◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓
- पांढ-या पेशी
◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓
- मुत्रपिंडाचे आजार
◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓
- मांडीचे हाड
◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓
- कान
◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓
- सुर्यप्रकाश
◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓
- टंगस्टन
◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓
- 8 मिनिटे 20 सेकंद
◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓
- न्यूटन
◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓
- सूर्य
◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓
- नायट्रोजन
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
https://t.me/mpscscience_tech
Q : आंतरराष्ट्रीय वार रेषेशी__________हे रेखावृत्त संबंधित आहेत?
Q : डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1028 साली कोणत्या देशात झाला?
Q : कांजण्यांवरील (चिकनपॉक्स) लसीचा अविष्कार करणारे संशोधक कोण ?
Q : ओझोनबाबत जनजागृती व्हावी म्हणून _________ हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो?
Q : ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने ________ मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे?
Q : ओझोन अवक्षय ( Ozone depletion ) पढील कोणती कारणे आहेत?
(अ) ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन).
(ब) ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन
⭕️ चांद्रयान-3: 14 जुलैला घेणार अंतराळात झेप....
Join @mpscscience_tech
⭕️ चांद्रयान-3: 14 जुलैला घेणार अंतराळात झेप....
Join @mpscscience_tech
⭕️ नव्या जोमाने भारताची १४ जुलैला चंद्रावर स्वारी...
Join :- @mpscscience_tech
⭕️ सावधान! 'बिपरजॉय' वादळ घोंघावतंय!
Join:- https://t.me/mpscscience_tech
❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर ❇️
◆ हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ?
उत्तर- क्युलेक्स
◆ रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो?
उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग)
◆ चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो?
उत्तर- विषाणू
◆ मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते?
उत्तर- कार्बोहायड्रेट
◆ ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो?
उत्तर- डोळे
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
https://chat.whatsapp.com/D0msmTAI6ZaKJipPKsABiL
◾️ विमान – राईट बंधू
◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल
◾️ रडार - टेलर व यंग
◾️ रेडिओ - जी. मार्कोनी
◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो
◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की
◾️ विजेचा दिवा - एडिसन
◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स
◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस
◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन
◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल
◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी
◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल
◾️ ग्रामोफोन - एडिसन
◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड
◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग
◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन
◾️ भूमिती - युक्लीड
◾️ देवीची लस - जेन्नर
◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस
◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर
◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन
◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश
◾️ न्यूट्रोन – चॅडविक
◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर
◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे
◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल
◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Join - https://chat.whatsapp.com/D0msmTAI6ZaKJipPKsABiL
Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
