fa
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

رفتن به کانال در Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

نمایش بیشتر
5 973
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
-127 روز
-8430 روز
آرشیو پست ها
⭕️पहिले प्रतिजैविक...
⭕️पहिले प्रतिजैविक...

❇️ शरीरात तयार न होणारे आम्ल ❇️ ◾️व्हॅलीन    ◾️ल्युसीन ◾️आयसोल्युसिंन   ◾️अर्जेंनिन ◾️लायसीन     ◾️थ्रीओनीन ◾️फेनीलाणीन   ◾️ट्रेप्टोफॅन ◾️हिस्टीडीन     ◾️मेथीओनिन ❇️ शरीरात तयार होणारे आम्ल ❇️ ▪️ग्लायसीन     ▪️ऍलणीनं ▪️गल्युत्मिक ऍसिड   ▪️सिस्टीन ▪️सेरीन      ▪️असपारजिन ▪️आसपार्टीक ऍसिड  ▪️प्रोलिन ▪️टामरोसीन     ▪️गल्युटामाईन ✍️वरील 10 अमिनो आम्ल शरीरात तयार होतात. ━━━━━━━━༺༻━━━━━━━━     https://t.me/mpscscience_tech

★ विज्ञान प्रश्न - उत्तरे (सामान्यज्ञान) ★ ◆ मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करू शकतात❓ - पांढ-या पेशी ◆ डायलिसीस उपचार कोणत्या आजारात करतात❓ - मुत्रपिंडाचे आजार ◆ मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते❓ - मांडीचे हाड ◆ मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता❓ - कान ◆ वनस्पतींच्या पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते❓ - सुर्यप्रकाश ◆ विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात❓ - टंगस्टन ◆ सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो❓ - 8 मिनिटे 20 सेकंद ◆ गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला❓ - न्यूटन ◆ ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता❓ - सूर्य ◆ वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे❓ - नायट्रोजन ━━━━━━━━༺༻━━━━━━━━     https://t.me/mpscscience_tech

Q : आंतरराष्ट्रीय वार रेषेशी__________हे रेखावृत्त संबंधित आहेत?
Anonymous voting

Q : डॉ. मिचियाकी ताकाहाशी यांचा जन्म 17 फेब्रुवारी 1028 साली कोणत्या देशात झाला?
Anonymous voting

Q : कांजण्यांवरील (चिकनपॉक्स) लसीचा अविष्कार करणारे संशोधक कोण ?
Anonymous voting

Q : ओझोनबाबत जनजागृती व्हावी म्हणून _________ हा ‘आंतरराष्ट्रीय ओझोन दिन’ पाळला जातो?
Anonymous voting

Q : ओझोन थरांबद्दल योग्य विधाने निवडा:
Anonymous voting

Q : ओझोन अवक्षय ही एक जागतिक समस्या असल्याचे भान ठेवून भारताने ________ मध्ये माँट्रिऑल करारावर स्वाक्षरी केली आहे?
Anonymous voting

Q : ओझोन अवक्षय ( Ozone depletion ) पढील कोणती कारणे आहेत? (अ) ओझोन अवक्षयाचे प्रमुख कारण म्हणजे सीएफसी (क्लोरोफ्ल्युओरोकार्बन). (ब) ज्वालामुखी उद्रेक, सेंद्रिय पदार्थांचे नैसर्गिक विघटन
Anonymous voting

⭕️ चांद्रयान-3: 14 जुलैला घेणार अंतराळात झेप.... Join @mpscscience_tech
⭕️ चांद्रयान-3: 14  जुलैला घेणार अंतराळात झेप.... Join @mpscscience_tech

⭕️ चांद्रयान-3: 14 जुलैला घेणार अंतराळात झेप.... Join @mpscscience_tech
⭕️ चांद्रयान-3: 14  जुलैला घेणार अंतराळात झेप.... Join @mpscscience_tech

⭕️ नव्या जोमाने भारताची १४ जुलैला चंद्रावर स्वारी... Join :- @mpscscience_tech
⭕️ नव्या जोमाने भारताची १४ जुलैला चंद्रावर स्वारी... Join :- @mpscscience_tech

⭕️ सावधान! 'बिपरजॉय' वादळ घोंघावतंय! Join:- https://t.me/mpscscience_tech
⭕️ सावधान! 'बिपरजॉय' वादळ घोंघावतंय! Join:- https://t.me/mpscscience_tech

◼️ 3 जुलै! जगातील सर्वात उष्ण दिवस...✅
◼️ 3 जुलै! जगातील सर्वात उष्ण दिवस...✅

♦️🔴'चंद्रयान ३' रॉकेटला जोडले...✅
♦️🔴'चंद्रयान ३' रॉकेटला जोडले...✅

❇️ सामान्य विज्ञान प्रश्न उत्तर ❇️ ◆ हत्तीरोग (हत्तीपाय रोग) कोणता डास चावल्याने होतो ? उत्तर- क्युलेक्स ◆ रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी झाले असता कोणता रोग होतो? उत्तर- ॲनिमिया (पंडुरोग) ◆ चिकन गुणिया हा रोग कशापासून होतो? उत्तर- विषाणू ◆ मानवी आहारातील कोणत्या घटका पासून शरीरास ऊर्जा मिळते? उत्तर- कार्बोहायड्रेट ◆ ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो? उत्तर- डोळे ━━━━━━━━༺༻━━━━━━━━  https://chat.whatsapp.com/D0msmTAI6ZaKJipPKsABiL  

◾️ विमान – राईट बंधू ◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ◾️ रडार - टेलर व यंग ◾️ रेडिओ - जी. मार्कोनी ◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट
◾️ विमान – राईट बंधू ◾️ डिझेल इंजिन - रुडाल्फ डिझेल ◾️ रडार - टेलर व यंग ◾️ रेडिओ - जी. मार्कोनी ◾️ वाफेचे इंजिन - जेम्स वॅट ◾️ थर्मामीटर - गॅलिलीयो ◾️ हेलीकॉप्टर - सिकोर्स्की ◾️ विजेचा दिवा - एडिसन ◾️ रेफ्रीजरेटर - पार्किन्स ◾️ वनस्पातींनाही संवेदना असतात - जगदीशचंद्र बोस ◾️सापेक्षतेचा सिद्धांत – आइनस्टाइन ◾️ डायनामाइट - आल्फ्रेड नोबेल ◾️ रेडियम - मेरी क्युरी व पेरी क्युरी ◾️ टेलिफोन - आलेक्सांडर ग्रॅहाम बेल ◾️ ग्रामोफोन - एडिसन ◾️ टेलिव्हिजन - जॉन बेअर्ड ◾️ पेनिसिलिन - आलेक्सांडर फ्लेमिंग ◾️ उत्क्रांतिवाद - डार्विन ◾️ भूमिती - युक्लीड ◾️ देवीची लस - जेन्नर ◾️ अंधांसाठी लिपी - ब्रेल लुईस ◾️ अँटी रेबीज -लुई पाश्चर ◾️ इलेक्ट्रोन – थॉमसन ◾️ हायड्रोजन - हेन्री कॅवेनडिश ◾️ न्यूट्रोन – चॅडविक ◾️ आगकाड्याची पेटी - जॉन वॉकर ◾️ विद्युतजनक यंत्र - मायकेल फॅरेडे ◾️ कॉम्पुटर - वॅने बूश व शॉल ◾️ गुरुत्वाकर्षण सिध्दांत – न्यूटन ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ Join - https://chat.whatsapp.com/D0msmTAI6ZaKJipPKsABiL

Q : ताईपेई तांदुळामध्ये तीन जनुकांचा समावेश करून__________असलेला गोल्डन राईसची निर्मिती केली जाते?
Anonymous voting