MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
🛑 जपानी संशोधकांनी लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे.
👉 ज्याचा उद्देश अवकाशातील टिकाऊ सामग्री म्हणून लाकडाची व्यवहार्यता तपासण्याचे आहे.
✅Join Telegram Channel👇👇
https://t.me/mpscscience_tech
Q: *फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे*?
A. लिओनेल मेसी
B. ख्रिस्तियानो रोनाल्डो
C. मध्यरक्षक रॉड्री
D. डॅनी कर्वाहाल
उत्तर पाहा 👇👇
https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community
✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update
▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024
▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे
▪️पहिला दिवस आयोजित : 2007
▪️स्मरणार्थ : लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथी
▪️रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष (जग आणि भारत) : 2030
▪️रेबीज :
•प्रकार : विषाणूजन्य, झुनोटिक, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग
•कारण : रेबीज विषाणू (आरएनए विषाणू)
•प्रसार : संक्रमित प्राण्याची लाळ
•पहिले रेबीज लस शोधक : लुई पाश्चर
▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर 2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित -जॉर्डन
☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान
☑️ कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री)
☑️ कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात.
☑️ प्रभावित अंग -त्वचा
☑️ जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन
⭕️ कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या बद्दल निरनिराळे गैरसमज रोड आहेत कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषध उपचारांमुळे तो पूर्णतः बरा होतो.
👨🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती*
⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)*
😍 *एकूण* :- 39481 जागा
*Order of priority* 👇👇
BSF >> 15654
CISF>> 7145
CRPF>> 11541
SSB >> 819
ITBP>> 3017
AR>> 1248
SSF>> 35
NCB>> 22
✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण
*वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
🪪 *अर्ज कोण करू शकते*
▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला*
*Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]
⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 *
*अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇
https://ssc.gov.in/
➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा*
*आवश्यक Document* 👇👇
1. Aadhar card
2. E-mail 🆔 & mobile
3. Caste Certificate(लागू असेल तर )
4. 10th Markmemo
5. Highest Qualifiation(लागू असेल तर )
6. Photo & sign
♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*.
*WhatsApp* 👇👇
https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
📕 शास्त्रीय उपकरणे व वापर
◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता.
◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता.
◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता.
◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण.
◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण.
◆ अॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण.
◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात.
◆ अॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी.
◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी.
◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण.
◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण.
◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓
(अ) 1972
(ब) 1973
(क) 2005
(ड) 2007
जागतिक ओझोन दिवस १६ सप्टेंबरओझोन प्रदुषणामुळे देशभरात २३ वर्षात २.४० लाख बळी
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र.
https://t.me/mpscscience_tech
