ar
Feedback
MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

الذهاب إلى القناة على Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

إظهار المزيد
5 973
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-127 أيام
-8430 أيام
أرشيف المشاركات
🛑 जपानी संशोधकांनी लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे. 👉 ज्याचा उद्देश अवकाशातील टिकाऊ सामग्री म्हण
🛑 जपानी संशोधकांनी लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह प्रक्षेपित केला आहे. 👉 ज्याचा उद्देश अवकाशातील टिकाऊ सामग्री म्हणून लाकडाची व्यवहार्यता तपासण्याचे आहे. ✅Join Telegram Channel👇👇 https://t.me/mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q: *फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे*? A. लिओनेल मेसी B. ख्रिस्तियानो रोनाल्डो C. मध्यरक्षक रॉड्री D. डॅनी कर्वाहाल उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024 ▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे ▪️पहिला दिवस आयोजित : 2007 ▪️स्मरणार्थ : लुई प
▶️ जागतिक रेबीज दिवस 2024 : 28 सप्टेंबर 2024 ▪️2024 थीम : रेबीजच्या सीमा तोडणे ▪️पहिला दिवस आयोजित : 2007 ▪️स्मरणार्थ : लुई पाश्चर यांच्या पुण्यतिथी ▪️रेबीज मृत्यूचे उच्चाटन करण्याचे लक्ष्य वर्ष (जग आणि भारत) : 2030 ▪️रेबीज : •प्रकार : विषाणूजन्य, झुनोटिक, दुर्लक्षित उष्णकटिबंधीय रोग •कारण : रेबीज विषाणू (आरएनए विषाणू) •प्रसार : संक्रमित प्राण्याची लाळ •पहिले रेबीज लस शोधक : लुई पाश्चर

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर 2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश घोषित -जॉर्डन ☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान ☑️ कुष्ठरोग हा
▶️ WHO द्वारे 19 सप्टेंबर  2024 रोजी जगातील पहिला कुष्ठरोगमुक्त देश  घोषित -जॉर्डन ☑️ जॉर्डनची राजधानी - अम्मान ☑️ कुष्ठरोग हा जिवाणूमुळे होणारा आजार आहे.( मायको बॅक्टेरियम लेप्री) ☑️ कुष्ठरोगाला हॅन्सनचा रोग असेही म्हणतात. ☑️ प्रभावित अंग -त्वचा ☑️ जॉर्डन चे नवीन पंतप्रधान - जाफर हसन ⭕️ कुष्ठरोग हा जुना आजार असला तरी आजही त्याच्या बद्दल निरनिराळे गैरसमज रोड आहेत कुष्ठरोग हा स्पर्शाने पसरणारा आजार नसून सध्याच्या बहुविध औषध उपचारांमुळे तो पूर्णतः बरा होतो.

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :-
👨‍🎓*SSC मार्फत GD कॉन्स्टेबल पदाच्या 39481 जागांसाठी मेगा भरती* ⚡️ *पदाचे नाव :- GD कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)* 😍 *एकूण* :- 39481 जागा *Order of priority* 👇👇 BSF >> 15654 CISF>> 7145 CRPF>> 11541 SSB >> 819 ITBP>> 3017 AR>> 1248 SSF>> 35 NCB>> 22 ✉️ *पात्रता* :- 10 वी उत्तीर्ण *वयाची अट*: 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 23 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट] 🪪 *अर्ज कोण करू शकते* ▪️ *General/OBC/SC/ST/ExSM/महिला* *Fee*: General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] ⚠️ *अर्ज करण्याची शेवटची तारीख* :- 10 ऑक्टोबर 2024 * *अधिक माहितीसाठी खालील वेबसाइटला भेट द्या* 👇👇 https://ssc.gov.in/ ➡️ *ज्यांचे बाकी आहे त्यांनी लवकर अर्ज करा* *आवश्यक Document* 👇👇 1. Aadhar card 2. E-mail 🆔 & mobile 3. Caste Certificate(लागू असेल तर ) 4. 10th Markmemo 5. Highest Qualifiation(लागू असेल तर ) 6. Photo & sign ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_SSC_GD* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?

📕 शास्त्रीय उपकरणे व वापर ◆ स्टेथोस्कोप - हृदयाची स्पंदने वा ठोके मोजण्याकरिता. ◆ सेस्मोग्राफ - भूकंपाची तीव्रता व मूलस्थान यांची नोंद करण्याकरिता. ◆ फोटोमीटर - प्रकाशाची तीव्रता मोजण्याकरिता. ◆ हायग्रोमीटर - हवेतील दमटपणा मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोमीटर - द्रव पदार्थाचे जडत्व मोजणारे उपकरण. ◆ हायड्रोफोन - पाण्याखाली ध्वनीची आंदोलने मोजणारे उपकरण. ◆ अ‍ॅमीटर - विद्युत प्रवाह मोजणारे उपकरण. ◆ अल्टीमीटर - समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यासाठी विमानात वापरतात. ◆ अ‍ॅनिमोमीटर - वाऱ्याचा वेग व दाब मोजण्यासाठी. ◆ ऑडिओमीटर - ध्वनीची तीव्रता मोजण्यासाठी. ◆ बॅरोमीटर - हवेचा दाब मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ बॅरोग्राफ - हवेचा दाब अखंडपणे मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ मायक्रोस्कोप - सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठीचे उपकरण. ◆ लॅक्टोमीटर - दुधाची सापेक्ष घनता मोजण्यासाठीचे उपकरण. ◆ स्फिग्मोमॅनोमीटर - रक्तदाब मोजण्याचे साधन.

🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007
🦏 : गेंड्यांच्या संरक्षणासाठी प्रोजेक्ट राइनो __________ मध्ये सुरू करण्यात आला ❓ (अ) 1972 (ब) 1973 (क) 2005 (ड) 2007

जागतिक ओझोन दिवस १६ सप्टेंबर ओझोन प्रदुषणामुळे देशभरात २३ वर्षात २.४० लाख बळी
जागतिक ओझोन दिवस १६ सप्टेंबर
ओझोन प्रदुषणामुळे देशभरात २३ वर्षात २.४० लाख बळी

दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र. https://t.me/mpscscience_tech
दोन महिन्यांसाठी पृथ्वीला मिळणार दुसरा चंद्र. https://t.me/mpscscience_tech

Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?
Q : मानवी शरीरात नवजात बाळाच्या हाडांची संख्या एकूण किती असते?