MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान
Open in Telegram
◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇
Show more5 973
Subscribers
No data24 hours
-127 days
-8430 days
Posts Archive
🌕 7 सप्टेंबरला आकाशात दिसणार दुर्मीळ 'ब्लड मून'
◾️पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान, पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर थेट सूर्यप्रकाश येण्यापासून रोखले जाते
◾️तथापि, सर्व सूर्यप्रकाश रोखला जात नाही.
◾️फक्त निळा प्रकाश गाळला जातो; लालसर प्रकाश पृथ्वीच्या वातावरणाद्वारे विखुरला जातो, ज्यामुळे चंद्राला त्याचा आकर्षक रंग मिळतो
▶️ "शाश्वत शेती दिन" - 7 ऑगस्ट...
⭕️ 7 ऑगस्ट हा दिवस "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
◾️ कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी दिली माहितीनुसार, हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जाईल.
◾️ त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हा दिवस निश्चित करण्यात आला आहे.
◾️ तसेच, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' देखील स्थापन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
🚀 शुभांशू शुक्ला यांच्या प्रवासात कोणते कोणते प्रयोग केले अंतराळात त्याची माहिती या सदर लेखात आहे..
मेघालयने आरोग्य क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील ८% वाटा मंजूर केला आहे, जो भारतात सर्वाधिक आहे.
Join @mpscscience_tech
दिनविशेष -14 जून
जागतिक रक्तदान (रक्तदाता) दिन.
2025 थीम-
" रक्त द्या, आशा द्या, एकत्रितपणे आपण जीव वाचवू ."
अमेरिकन रेड क्रॉस जागतिक रक्तदाता दिन साजरा करतो.
=========================
*1ऑक्टोबर-
राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस भारतात साजरा केला जातो.
Join @mpscscience_tech
♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY
📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो.
📌 2025 थीम , "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास".
📌 2024 थीम : योजनेचा भाग व्हा" (Be Part of the Plan)
▪️ सुरुवात : 2000
Join @mpscscience_tech
♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY
📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो.
📌 2025 थीम , "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास".
📌 2024 थीम : योजनेचा भाग व्हा" (Be Part of the Plan)
▪️ सुरुवात : 2000
जगातले कुठलेही क्षेपणास्त्र रोखणार अमेरिकेचे गोल्डन डोम कवच .
Join @mpscscience_tech
🚨दिनविशेष: 16 मे 2025🚨
🔶 राष्ट्रीय डेंग्यू दिवस 🦟
🟡 Theme: People-led preventi
22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत
Join @mpscscience_tech
प्रथमच अंतराळ स्थानकावर जाणार भारतीय व्यक्ती.
शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात रचणार इतिहास..
Join @mpscscience_tech
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झालेली आहे.
अर्ज करण्यासाठी लिंक👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 17 एप्रिल 2025
*WhatsApp* 👇👇
https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_Form_MPSC*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join Telegram Channel 👇👇
https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏🙏
