es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

MPSC : विज्ञान आणि तंत्रज्ञान

Ir al canal en Telegram

◾️ आयोगाच्या प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यावर आधारित ◾️ प्रत्येक प्रकरणात HOTS प्रश्न त्यांच्या उत्तरांसह ◾️ SCIENCE NOTES, ◾️IMP tricks, ◾️IMP questions and ◾️Diagrams. Join - 👇👇

Mostrar más
5 973
Suscriptores
Sin datos24 horas
-127 días
-8430 días
Archivo de publicaciones
🌕 7 सप्टेंबरला आकाशात दिसणार दुर्मीळ 'ब्लड मून' ◾️पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान, पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, ज्यामुळे
🌕 7 सप्टेंबरला आकाशात दिसणार दुर्मीळ 'ब्लड मून' ◾️पूर्ण चंद्रग्रहणादरम्यान, पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, ज्यामुळे चंद्राच्या पृष्ठभागावर थेट सूर्यप्रकाश येण्यापासून रोखले जाते ◾️तथापि, सर्व सूर्यप्रकाश रोखला जात नाही. ◾️फक्त निळा प्रकाश गाळला जातो; लालसर प्रकाश पृथ्वीच्या वातावरणाद्वारे विखुरला जातो, ज्यामुळे चंद्राला त्याचा आकर्षक रंग मिळतो
07 sep 2025, 01:20

♦️चीनने बनवली अंतराळात मारा करणारी क्षेपणास्त्र..
♦️चीनने बनवली अंतराळात मारा करणारी क्षेपणास्त्र..
04 sep 2025, 13:16

▶️ "शाश्वत शेती दिन" - 7 ऑगस्ट... ⭕️ 7 ऑगस्ट हा दिवस "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ◾️ कृषीम
▶️  "शाश्वत शेती दिन" - 7 ऑगस्ट... ⭕️ 7 ऑगस्ट हा दिवस "शाश्वत शेती दिन" म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ◾️  कृषीमंत्री माणिकराव कोकोटे यांनी दिली माहितीनुसार, हरितक्रांतीचे जनक डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा दिवस साजरा केला जाईल.  ◾️ त्यांच्या कार्याला अभिवादन म्हणून हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. ◾️  तसेच, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये 'डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर' देखील स्थापन केले जाणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
30 jul 2025, 02:12

निसार मोहीम ... NASA+ ISRO
निसार मोहीम ... NASA+ ISRO
27 jul 2025, 00:48

🚀 शुभांशू शुक्ला यांच्या प्रवासात कोणते कोणते प्रयोग केले अंतराळात त्याची माहिती या सदर लेखात आहे..
🚀 शुभांशू शुक्ला यांच्या प्रवासात कोणते कोणते प्रयोग केले अंतराळात त्याची माहिती या सदर लेखात आहे..
20 jul 2025, 02:43

♦️शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात.. Join @mpscscience_tech
♦️शुभांशू शुक्ला आज झेपावणार अंतराळात.. Join @mpscscience_tech
24 jun 2025, 23:56

आज सर्वांत मोठा दिवस✔️✔️ Join @mpscscience_tech
आज सर्वांत मोठा दिवस✔️✔️ Join @mpscscience_tech
21 jun 2025, 02:21

मेघालयने आरोग्य क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील ८% वाटा मंजूर केला आहे, जो भारतात सर्वाधिक आहे. Join @mpscscience_tech
मेघालयने आरोग्य क्षेत्रासाठी राज्याच्या अर्थसंकल्पातील ८% वाटा मंजूर केला आहे, जो भारतात सर्वाधिक आहे. Join @mpscscience_tech
17 jun 2025, 22:26

दिनविशेष -14 जून जागतिक रक्तदान (रक्तदाता) दिन. 2025 थीम- " रक्त द्या, आशा द्या, एकत्रितपणे आपण जीव वाचवू ." अमेरिकन रेड क्रॉ
दिनविशेष -14 जून जागतिक रक्तदान (रक्तदाता) दिन. 2025 थीम- " रक्त द्या, आशा द्या, एकत्रितपणे आपण जीव वाचवू ." अमेरिकन रेड क्रॉस जागतिक रक्तदाता दिन साजरा करतो. ========================= *1ऑक्टोबर- राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिवस भारतात साजरा केला जातो. Join @mpscscience_tech
14 jun 2025, 23:25

अमेरिकेभोवती 'गोल्डन डोम' उभारणार Join @mpscscience_tech
अमेरिकेभोवती 'गोल्डन डोम' उभारणार Join @mpscscience_tech
30 may 2025, 05:42

♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY 📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. 📌 2025 थीम , "निसर्गाशी सुसंव
♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY 📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो.  📌 2025  थीम , "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास".  📌 2024 थीम : योजनेचा भाग व्हा" (Be Part of the Plan) ▪️ सुरुवात : 2000 Join @mpscscience_tech
22 may 2025, 11:21

♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY 📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो. 📌 2025 थीम , "निसर्गाशी सुसंव
♦️ जागतिक जैवविविधता दिन : 22 MAY 📌 जागतिक जैवविविधता दिन दरवर्षी 22 मे रोजी साजरा केला जातो.  📌 2025  थीम , "निसर्गाशी सुसंवाद आणि शाश्वत विकास".  📌 2024 थीम : योजनेचा भाग व्हा" (Be Part of the Plan) ▪️ सुरुवात : 2000
22 may 2025, 11:20
22 may 2025, ~11:21

जगातले कुठलेही क्षेपणास्त्र रोखणार अमेरिकेचे गोल्डन डोम कवच . Join @mpscscience_tech
जगातले कुठलेही क्षेपणास्त्र रोखणार अमेरिकेचे गोल्डन डोम कवच . Join @mpscscience_tech
21 may 2025, 23:26

🚨दिनविशेष: 16 मे 2025🚨 🔶 राष्ट्रीय डेंग्यू दिवस 🦟 🟡 Theme: People-led preventi
🚨दिनविशेष: 16 मे 2025🚨 🔶 राष्ट्रीय डेंग्यू दिवस 🦟 🟡 Theme: People-led preventi
16 may 2025, 04:10

22 एप्रिल जागतिक वसुंधरा दिन व 1 मे महाराष्ट्र दिन यांचे निमित्त साधून दिनांक 22 एप्रिल, 2025 ते 1 मे, 2025 या कालावधीत वसुंधरा संवर्धनाचे कार्यक्रम आयोजित करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत Join @mpscscience_tech
20 abr 2025, 02:00

प्रथमच अंतराळ स्थानकावर जाणार भारतीय व्यक्ती. शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात रचणार इतिहास.. Join @mpscscience_tech
प्रथमच अंतराळ स्थानकावर जाणार भारतीय व्यक्ती. शुभांशू शुक्ला पुढील महिन्यात रचणार इतिहास.. Join @mpscscience_tech
19 abr 2025, 08:51

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झालेली आहे. अर्ज करण्यासाठी लिंक👇
महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 साठी अर्ज प्रक्रियेची लिंक सुरु झालेली आहे. अर्ज करण्यासाठी लिंक👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login अर्ज करण्याचा अंतिम दिनांक :- 17 एप्रिल 2025 *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_Form_MPSC* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9
14 abr 2025, 21:46
18 abr 2025, ~08:19

विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर या
विश्वरत्न, विश्वभूषण, भारतरत्न, संविधान निर्माते, क्रांतिसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!💐💐💐🙏🙏
13 abr 2025, 22:39