cookie

Sizning foydalanuvchi tajribangizni yaxshilash uchun cookie-lardan foydalanamiz. Barchasini qabul qiling», bosing, cookie-lardan foydalanilishiga rozilik bildirishingiz talab qilinadi.

avatar

The Infinity Academy

UPSC, MPSC, PSI-STI-ASO, सरळसेवा परीक्षाबद्दल 1) दररोजच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी. 2) आयोगाकडून वेळोवेळी झालेले बदला ची माहिती. 3) परीक्षा पद्धती व अभ्यास पद्धती मार्गदर्शन. 4) आयोगाच्या प्रश्नपत्रिका,परीक्षाभिमुख पुस्तके व नोट्स बद्दल माहिती.

Ko'proq ko'rsatish
Reklama postlari
47 226
Obunachilar
+1024 soatlar
+37 kunlar
+14430 kunlar

Ma'lumot yuklanmoqda...

Obunachilar o'sish tezligi

Ma'lumot yuklanmoqda...

00:29
Video unavailableShow in Telegram
📚 महाराष्ट्र अराजपत्रित सेवा परीक्षा 2024            📑 MPSC - COMBINE 🛄 GROUP B - PSI/STI/ASO/SR/IS 🛅 GROUP C - ESI/TAX ASST/IND.INSP/TECH ASST/CLERK./AMVI PRE. 🎥 OFFLINE BATCH. 🌀 बॅच सुरु : 27 मे 2024 🎙माध्यम - मराठी 🗓 कालावधी - 7 महिने 📝 कोर्सची वैशिष्ट्ये. 🔸अनुभवी तज्ज्ञांमार्फत विषय लेक्चर्स. 🔸परीक्षेच्या बदलत्या स्वरूपाशी सुसंगत, सोप्या भाषेत सादरीकरण. 🔸दर्जेदार अभ्यास साहित्य. 🔸TEST SERIES (आयोगाच्या पॅटर्न वर आधारित ) 🔸CLASS TEST (शिकवलेल्या syllabus वर Exam oriented Test) 🔸अभ्यास नियोजनासाठी सेशन. 🔸निवड झालेल्या अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन. 🔸REVISION SESSIONS 🔸SYLLABUS पूर्ण करण्याची 100% खात्री  📌 प्रिंटेड नोट्स + PDF नोट्स. ↖️.स्थळ: द इन्फिनिटी अकॅडमी, उपाध्ये क्लासेस बिल्डिंग अशोक स्तंभ नाशिक ☎️. संपर्क: 9028089595
Hammasini ko'rsatish...
👍 3
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
Photo unavailableShow in Telegram
महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक प्रदूषित (पीएम ची मात्रा १० पेक्षा अधिक) शहर कोणते आहे?Anonymous voting
  • भिवंडी
  • वसई विरार
  • ठाणेमुंब्रा
  • कळवा
0 votes
जम्मू काश्मीर चे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुला यांचे आत्मचरित्र कोणत्या नावाने प्रसिद्ध झाले आहे?Anonymous voting
  • फारुख ऑफ कश्मीर
  • फारूक ऑफ इंडिया
  • फारूक ऑफ लडाख
  • फारूक ऑफ हिंदुस्थान
0 votes
WE ALSO MAKE POLICY ह्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?Anonymous voting
  • उर्जित पटेल
  • शक्तिकांत दास
  • रघुराम राजन
  • सुभाषचंद्र गर्ग
0 votes
केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डच्या अंतर्गत येणाऱ्या सेवा शेतकऱ्यापर्यत पोहचण्यासाठी कोणते पोर्टल सुरु केले आहे?Anonymous voting
  • शेतकरी कर्ज पोर्टल
  • किसान ऋण पोर्टल
  • ऍग्रो वन पोर्टल
  • भारत किसान पोर्टल
0 votes
👍 1
जागतिक शांतता दिन म्हणून कोणता दिवस साजरा करतात?Anonymous voting
  • २२ सप्टेंबर
  • २१ सप्टेंबर
  • २० सप्टेंबर
  • २४ सप्टेंबर
0 votes