🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Open in Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Show more2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
2 804
#Sci
🔥परागण प्रक्रिया प्रकार🔥
🎯Anemophily:-By Wind
🎯Hydrophilic:-By Water
🎯Entomology:-By Insects
🎯 Ornithophily:-By Birds
🎯Chiropterophily:-By Bats
2 804
#Sci
🍀पोषकद्रव्ये दैनंदिन गरज🍀
🍓कर्बोदके:-400 ग्रॅम
🍓मेद:-70 ग्रॅम
🍓प्रथिन:-56 ग्रॅम
☘जीवनसत्व☘
💥अ :- 1000 मायक्रोग्राम
💥ड :- 5 मायक्रोग्राम
💥इ :- 10 मायक्रोग्राम
💥क :- 70 मायक्रोग्राम
2 804
#Sci
🔰सजीवाचा वेग प्रति तास🔰
🍀बहिरा ससाणा:-320 किमी
☘चित्ता:- 112 किमी
🍀ब्लु फिश:- 45 किमी
☘ससा:- 56 किमी
🍀खार:- 19 किमी
🍀उंदीर:- 11 किमी
☘माणूस:- 40 किमी
☘कासव:- 0.27 किमी
2 804
#Sci
🌻संघ मोलुस्का🌻
⏩प्रकार:-जास्तीत जास्त जलचर
⏩शरीर:-अखंडित मृदू कवच
🔘त्रिस्तरीय व द्वि पाश्र्व सममित
⏩भाग:-शरीराचे 3 भाग
🚫गोगलगाय 🚫शंख
🚫शिंपले 🚫ओकटोपस
2 804
#Sci
☘ जीवनसत्त्व K के ☘
🗯रासायनिक नाव:-फायलोक्वीनोण
🗯प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम
🌀मुख्य कार्य:-
⏺रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते
⏺ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर
⏺हाडांचा विकास
☘मुख्य स्रोत:-
👉पालक,कोबी
👉दूध , यकृत ,कडधान्ये
⏩अभावाचा परिणाम
🔘रक्त गोठण्यास विलंब होतो
🌻आधिक्य चा परिणाम
👁🗨ऍनिमिया व कावीळ
2 804
सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ----------- टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
2 804
वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................
2 804
Growth Stimulating Hormone (GSH) च्या जास्त स्रवण्यामुळे लहान मुलांना-----हा रोग होऊ शकतो?
2 804
Pregnancy kit वापरून टेस्ट केल्यावर गर्भधारणा आहे की नाही हे कळते, असे कोणत्या हार्मोन मुळे कळते?
