fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

رفتن به کانال در Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

نمایش بیشتر
2 804
مشترکین
اطلاعاتی وجود ندارد24 ساعت
+27 روز
-1530 روز
آرشیو پست ها
#Sci 🔥परागण प्रक्रिया प्रकार🔥 🎯Anemophily:-By Wind 🎯Hydrophilic:-By Water 🎯Entomology:-By Insects 🎯 Ornithophily:-By Birds 🎯Chiropterophily:-By Bats

#Sci 🍀पोषकद्रव्ये दैनंदिन गरज🍀 🍓कर्बोदके:-400 ग्रॅम 🍓मेद:-70 ग्रॅम 🍓प्रथिन:-56 ग्रॅम ☘जीवनसत्व☘ 💥अ :- 1000 मायक्रोग्राम 💥ड :- 5 मायक्रोग्राम 💥इ :- 10 मायक्रोग्राम 💥क :- 70 मायक्रोग्राम

#Sci 🔰सजीवाचा वेग प्रति तास🔰 🍀बहिरा ससाणा:-320 किमी ☘चित्ता:- 112 किमी 🍀ब्लु फिश:- 45 किमी ☘ससा:- 56 किमी 🍀खार:- 19 किमी 🍀उंदीर:- 11 किमी ☘माणूस:- 40 किमी ☘कासव:- 0.27 किमी

#Sci 🌻संघ मोलुस्का🌻 ⏩प्रकार:-जास्तीत जास्त जलचर ⏩शरीर:-अखंडित मृदू कवच 🔘त्रिस्तरीय व द्वि पाश्र्व सममित ⏩भाग:-शरीराचे 3 भाग 🚫गोगलगाय 🚫शंख 🚫शिंपले 🚫ओकटोपस

#Sci ☘ जीवनसत्त्व K के ☘ 🗯रासायनिक नाव:-फायलोक्वीनोण 🗯प्रतिदिन गरज:-10 मायक्रो ग्राम 🌀मुख्य कार्य:- ⏺रक्त गोठण्याच्या क्रियेत मदत करते ⏺ग्लुकोजचे ग्लायकोजन मध्ये रूपांतर ⏺हाडांचा विकास ☘मुख्य स्रोत:- 👉पालक,कोबी 👉दूध , यकृत ,कडधान्ये ⏩अभावाचा परिणाम 🔘रक्त गोठण्यास विलंब होतो 🌻आधिक्य चा परिणाम 👁‍🗨ऍनिमिया व कावीळ

खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे?
Anonymous voting

अदिश राशीचे वर्णन करण्यासाठी ...................
Anonymous voting

सुर्याकडून पृथ्वीवर येणारी ----------- टक्के अतिनिल किरणे ओझोनच्या थरामुळे अडविली जातात?
Anonymous voting

मन्यूटनचा दुसरा नियामफ ----------- चे मापन देतो?
Anonymous voting

वस्तूवर कार्यरत असलेले बल दुप्पट केले, तर तिचे त्वरण ........................
Anonymous voting

कोणत्या हॉर्मोन ला anti-aging हार्मोन म्हणतात?
Anonymous voting

मानवाचे हृदय कोठे असते?
Anonymous voting

Growth Stimulating Hormone (GSH) च्या जास्त स्रवण्यामुळे लहान मुलांना-----हा रोग होऊ शकतो?
Anonymous voting

मानवात spinal nerves च्या किती जोड्या असतात?
Anonymous voting

Hypothalamus मेंदूच्या कोणत्या भागात असते?
Anonymous voting

Pregnancy kit वापरून टेस्ट केल्यावर गर्भधारणा आहे की नाही हे कळते, असे कोणत्या हार्मोन मुळे कळते?
Anonymous voting

Fertilization ची प्रक्रिया कोणत्या भागात घडून येते?
Anonymous voting