en
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
88.) मानवामध्ये ______ गुणसूत्रे असतात.
Anonymous voting

87.) मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून ______ वेळा जाते?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

✅ जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस
+1
✅ जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @eMpsc4u @HistoryBySachin

👉🏻 गट क मध्ये जागा वाढ झाल्यावर खालील प्रमाणे. 1. उद्योग निरीक्षक - 103 2. दुय्यम निरीक्षक - 114 3. तांत्रिक सहाययक - 14 4. कर सहाय्यक - 285 5. लिपिक टंकलेखक मराठी - 1077 6. लिपिक टंकलेखक इंग्रजी - 102 🔰 एकूण 1695 पदे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @eMpsc4u @HistoryBySachin

⚠️ जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @eMpsc4u @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

रक्तदानाचा फायदा लाभार्थ्यासह दात्यालाही !
रक्तदानाचा फायदा लाभार्थ्यासह दात्यालाही !

sticker.webp0.07 KB

86.) तंबाखूमध्ये असणारा विषारी पदार्थ कोणता?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

85.) अॅल्युमिनिअम …… खनिजापासून मिळविले जाते?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

84.) बल्बच्या दिव्यात कशाची तार असते?
Anonymous voting

sticker.webp0.07 KB

83.) आवळ्यात कोणते जीवनसत्व असते?
Anonymous voting

sticker.webp0.05 KB

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादि
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. Join & share ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ 🔰 @eMpsc4u @HistoryBySachin

sticker.webp0.05 KB

♻️ निसर्गसंवर्धनातून अर्थार्जन....
♻️ निसर्गसंवर्धनातून अर्थार्जन....