🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
87.) मानवी शरीरात प्रत्येक चक्राच्यावेळी रक्त ह्रदयातून ______ वेळा जाते?
2 804
Repost from 🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯
✅ जाहिरात क्रमांक 17/2022 महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@eMpsc4u
@HistoryBySachin
2 804
Repost from 🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯
👉🏻 गट क मध्ये जागा वाढ झाल्यावर खालील प्रमाणे.
1. उद्योग निरीक्षक - 103
2. दुय्यम निरीक्षक - 114
3. तांत्रिक सहाययक - 14
4. कर सहाय्यक - 285
5. लिपिक टंकलेखक मराठी - 1077
6. लिपिक टंकलेखक इंग्रजी - 102
🔰 एकूण 1695 पदे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@eMpsc4u
@HistoryBySachin
2 804
Repost from 🎯 स्पर्धा परिक्षा कट्टा™🎯
⚠️ जाहिरात क्रमांक 269/2021 महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 मधील पदसंख्येतील वाढीबाबतचे शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@eMpsc4u
@HistoryBySachin
2 804
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांचे प्रयत्न/ संधींची संख्या मर्यादित करण्याचा निर्णय रद्द करण्यात येत आहे. यासंदर्भातील घोषणा आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Join & share
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🔰
@eMpsc4u
@HistoryBySachin
