en
Feedback
🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
sticker.webp0.13 KB

🔴 खाण्याच्या सोड्याचे शास्त्रीय नाव काय आहे (2011) ❓
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

🔴 केक व पाव हलके व सछिद्र बनवण्यासाठी __________ ______ चा उपयोग करतात ❓
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

🔴 लोखंड गंजने ही _________ अभिक्रिया आहे ❓
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

📚 बायोगॅस व बायोमास हे संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जातात कारण.......
Anonymous voting

📚 चांद्रयान- I या चंद्राचा अभ्यास करण्यासाठीचे अवकाशयानाचे प्रक्षेपण ........प्रक्षेपक वहनाच्या साह्याने करण्यात आले.
Anonymous voting

📚 1 घन मीटर जैववायू किती वापरण्यायोग्य वीज निर्माण करू शकतो ❓
Anonymous voting

📚 जैववायू मध्ये मुख्यतः असलेले घटक....... आहेत. A- मिथेन B- कार्बन डाय-ऑक्साइड C- ऑक्सिजन D- नायट्रोजन
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

🔰 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🔰 ♻️ हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी ♻️ रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी ♻️ ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स ♻️ ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ♻️ वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी ♻️ मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी ♻️ प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी ♻️पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी ♻️ कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी ♻️ धातूंचा अभ्यास - मेटलर्जी ♻️ भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी ♻️ जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी ♻️ विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी ♻️ हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स ♻️ पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी ♻️सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी ♻️ आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स ♻️ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी ♻️विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी ♻️ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी ♻️ अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स ♻️प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी ♻️ मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी ♻️जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री ♻️सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी ♻️ रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स ♻️मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी ♻️ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर ♻️शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी ♻️ फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी ♻️मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी ♻️भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ माहिती संकलन:- पूजा कुंभार

🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🛑 🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी 🔰 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी ♻️ ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स ♻️ ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी ♻️ वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी ♻️ मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी ♻️ प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी ♻️पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी ♻️ कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी ♻️ धातूंचा अभ्यास - मेटलर्जी ♻️ भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी ♻️ जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी ♻️ विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी ♻️ हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स ♻️ पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी ♻️सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी ♻️ आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स ♻️ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी ♻️विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी ♻️ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी ♻️ अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स ♻️प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी ♻️ मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी ♻️जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री ♻️सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी ♻️ रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स ♻️मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी ♻️ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर ♻️शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी ♻️ फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी ♻️मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी ♻️भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

sticker.webp0.13 KB

📚 पोखरण 2 ह्या दुसर्‍या आण्विक चाचणीत भारताने 11 ते 13 मे 1998 मध्ये....... आण्विक बॉम्बचे स्फोट केले होते.
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

📚 मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाईट ..........मीठ व पोटॅशियम असतात.
Anonymous voting

sticker.webp0.13 KB

📚....... ही वनस्पती उती संवर्धनासाठी वापरले जाणारे सर्वसाधारण माध्यम आहे
Anonymous voting