🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
🔴 केक व पाव हलके व सछिद्र बनवण्यासाठी __________ ______ चा उपयोग करतात ❓
2 804
📚 बायोगॅस व बायोमास हे संपुष्टात न येणारे इंधन म्हणून विचारात घेतले जातात कारण.......
2 804
📚 चांद्रयान- I या चंद्राचा अभ्यास करण्यासाठीचे अवकाशयानाचे प्रक्षेपण ........प्रक्षेपक वहनाच्या साह्याने करण्यात आले.
2 804
📚 1 घन मीटर जैववायू किती वापरण्यायोग्य वीज निर्माण करू शकतो ❓
2 804
📚 जैववायू मध्ये मुख्यतः असलेले घटक....... आहेत.
A- मिथेन
B- कार्बन डाय-ऑक्साइड C- ऑक्सिजन D- नायट्रोजन
2 804
🔰 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🔰
♻️ हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
♻️ रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
♻️ ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
♻️ ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
♻️ वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
♻️ मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
♻️ प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
♻️पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
♻️ कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
♻️ धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
♻️ भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
♻️ जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
♻️ विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
♻️ हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
♻️ पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
♻️सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
♻️ आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
♻️ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
♻️विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
♻️ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
♻️ अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
♻️प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
♻️ मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
♻️जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
♻️सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
♻️ रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
♻️मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
♻️ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
♻️शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
♻️ फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
♻️मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
♻️भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
माहिती संकलन:- पूजा कुंभार
2 804
🛑 विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात. 🛑
🔶 हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी
🔰 रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी
♻️ ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स
♻️ ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी
♻️ वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी
♻️ मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी
♻️ प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी
♻️पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी
♻️ कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी
♻️ धातूंचा अभ्यास - मेटलर्जी
♻️ भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी
♻️ जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी
♻️ विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी
♻️ हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स
♻️ पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी
♻️सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी
♻️ आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स
♻️ मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी
♻️विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी
♻️ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी
♻️ अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स
♻️प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी
♻️ मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी
♻️जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री
♻️सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी
♻️ रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स
♻️मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी
♻️ उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर
♻️शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी
♻️ फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी
♻️मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी
♻️भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ
2 804
📚 पोखरण 2 ह्या दुसर्या आण्विक चाचणीत भारताने 11 ते 13 मे 1998 मध्ये....... आण्विक बॉम्बचे स्फोट केले होते.
2 804
📚 मानवी आहारात महत्त्वपूर्ण असणाऱ्या पोषक तत्वांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस मॅग्नेशियम त्यांचे इलेक्ट्रोलाईट ..........मीठ व पोटॅशियम असतात.
2 804
📚....... ही वनस्पती उती संवर्धनासाठी वापरले जाणारे सर्वसाधारण माध्यम आहे
