en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
पश्चिम बंगाल मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री विशाल नरवाडे सर यांनी ज्ञानगाथा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्ग
पश्चिम बंगाल मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री विशाल नरवाडे सर यांनी ज्ञानगाथा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. काल लागलेल्या यूपीएससीच्या निकालांमध्ये सरांना( रँक 91 वि )आयएएस केडर मिळाले आहे. सरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐💐

798 ) जगप्रसिद्ध लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले आहे ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

797 ) दोन भिन्न वस्तू मुलांच्या वस्तूंवर समान बलांची क्रिया केली असता......
Anonymous voting

चुकीने उत्तर 3 देण्यात आलेले आहे बरोबर उत्तर आहे पर्याय 2

796 ) लिस्टमधील व्यक्तीचे वजन केव्हा जास्त भरते? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

795 ) ढगांवर कशामुळे प्रभार निर्मिती होते ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

794 ) जड पाण्यामध्ये ( Haevy water ) कोणता पदार्थ असतो ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

793 ) निघोज जिल्हा अहमदनगर येथील कोणत्या नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

792 ) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

791 ) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( नीरी )खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ? # सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
Anonymous voting

Q) ___________ या शास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की प्रकाश ही एकप्रकारची ऊर्जा असून त्यामध्ये काही सूक्ष्म समूह असतात त्यांना क्वान्टा म्हणतात तसेच त्यातील सूक्ष्म कण कार्पसल्स म्हणजेच फोटॉन्स होय
Anonymous voting

Q)विद्युत चुंबकीय लहरी बद्दल योग्य विधाने ओळखा A) यांनाच नॉन मेकॅनिकल व्हेवज असेही म्हणतात B) यांना प्रसारणासाठी कोणत्याही स्थितिस्थापक माध्यमाची गरज असते C) या लहरी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामधून लंबरूप प्रसारित होतात
Anonymous voting

------------------------------------------------------------------ ◾️ प्रमाण कमी ते जास्त ◾️ ‼️ सिलिका (Si) ‼️ अल्युमिनियम (Al) ‼️ मॅग्नेशिअम (Mg) ‼️ निकेल ( Ni ) ‼️ आयर्न (Fe) ------------------------------------------------------------------ ✍ ᴍᴘꜱᴄ_ᴀᴅʜɪᴋᴀʀɪ

sticker.webp0.01 KB

भारतात खाजगी व्यक्तिंना इंटरनेट सेवा 15 ऑगस्ट 1995 पासुन वापरण्यास परवानगी दिली @ScienceTech4all

sticker.webp0.01 KB

भूगोल विषयासाठी एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ
भूगोल विषयासाठी एक उत्कृष्ट संदर्भग्रंथ

रॉकेट किंवा अग्निबाण खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर कार्य करते ?
Anonymous voting