🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
الذهاب إلى القناة على Telegram
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
إظهار المزيد2 804
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
+27 أيام
-1530 أيام
أرشيف المشاركات
2 804
पश्चिम बंगाल मध्ये आयपीएस अधिकारी म्हणून कार्यरत असताना श्री विशाल नरवाडे सर यांनी ज्ञानगाथा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. काल लागलेल्या यूपीएससीच्या निकालांमध्ये सरांना( रँक 91 वि )आयएएस केडर मिळाले आहे. सरांचे मनापासून हार्दिक अभिनंदन💐💐
2 804
798 ) जगप्रसिद्ध लोणार सरोवर खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेमुळे निर्माण झालेले आहे ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
797 ) दोन भिन्न वस्तू मुलांच्या वस्तूंवर समान बलांची क्रिया केली असता......
2 804
796 ) लिस्टमधील व्यक्तीचे वजन केव्हा जास्त भरते?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
795 ) ढगांवर कशामुळे प्रभार निर्मिती होते ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
794 ) जड पाण्यामध्ये ( Haevy water ) कोणता पदार्थ असतो ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
793 ) निघोज जिल्हा अहमदनगर येथील कोणत्या नदीच्या पात्रात रांजण खळगे आढळतात?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
792 ) महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर पितळी भांडी बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
791 ) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( नीरी )खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?
# सविस्तर स्पष्टीकरण दिले आहे
2 804
Q) ___________ या शास्त्रज्ञाने असा सिद्धांत मांडला की प्रकाश ही एकप्रकारची ऊर्जा असून त्यामध्ये काही सूक्ष्म समूह असतात त्यांना क्वान्टा म्हणतात तसेच त्यातील सूक्ष्म कण कार्पसल्स म्हणजेच फोटॉन्स होय
2 804
Q)विद्युत चुंबकीय लहरी बद्दल योग्य विधाने ओळखा
A) यांनाच नॉन मेकॅनिकल व्हेवज असेही म्हणतात
B) यांना प्रसारणासाठी कोणत्याही स्थितिस्थापक माध्यमाची गरज असते C) या लहरी विद्युत आणि चुंबकीय क्षेत्रामधून लंबरूप प्रसारित होतात
2 804
------------------------------------------------------------------
◾️ प्रमाण कमी ते जास्त ◾️
‼️ सिलिका (Si)
‼️ अल्युमिनियम (Al)
‼️ मॅग्नेशिअम (Mg)
‼️ निकेल ( Ni )
‼️ आयर्न (Fe)
------------------------------------------------------------------
✍ ᴍᴘꜱᴄ_ᴀᴅʜɪᴋᴀʀɪ
2 804
भारतात खाजगी व्यक्तिंना इंटरनेट सेवा 15 ऑगस्ट 1995 पासुन वापरण्यास परवानगी दिली
@ScienceTech4all2 804
रॉकेट किंवा अग्निबाण खालीलपैकी कोणत्या सिद्धांतावर कार्य करते ?
