en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

🎯 संपूर्ण विज्ञान 🎯

Open in Telegram

Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा

Show more
2 804
Subscribers
No data24 hours
+27 days
-1530 days
Posts Archive
2020 सालासाठी जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?
Anonymous voting

मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?
Anonymous voting

●●●●●●विज्ञान●●●●●● √ अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला जातो. √ एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या संज्ञेने दर्शविला जातो. √ सारखाच अणुअंक परंतु वेगळा वस्तूमानांक असणार्या  अणूंना असस्थानिक असे म्हणतात. √ हायड्रोजन च्या इतर दोन समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत. √ क्लोरीनचे सरासरी अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे. √ रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत. एकक u √ अणु व रेणूंची सापेक्ष संख्या समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल ही संकल्पना विकसित केली. अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :- @onlympscstudymaterial ★★★★★★★★★★★★★★★★

●●●●●●विज्ञान●●●●●● √ कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी असते. √ हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच अस्तित्वात असतात. √ अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला संयुजा असे म्हणतात. √ संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक गुणधर्म आहे. √ अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे संयुजा कवच असे म्हणतात. √ ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते अशा अणूची संयुजा शून्य असते. अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :- @onlympscstudymaterial ★★★★★★★★★★★★★★★★

●●●●●●विज्ञान●●●●●● √ इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859 u आहे. √ प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात. √ न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ असलेले मूलकण आहेत. √ भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या √ KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18, 32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत नाहीत. √ मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू शकतात. अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :- @onlympscstudymaterial ★★★★★★★★★★★★★★★★

●●●●●●विज्ञान●●●●●● √ केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा एवढाच असल्यामुळे अणू हा विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो. √ पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम (A० = 10 -8 cm) हे एकक वापरात होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी पिकोमीटर (pm) हे एकक वापरात आहे. (1 pm = 10 -12 m) √ अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास असे अणूवस्तुमान एकक डाल्टन वापरले जाते. (u) √ इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण असून त्याचा निर्देश e असा करतात. अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :- @onlympscstudymaterial ★★★★★★★★★★★★★★★★

●●●●●●विज्ञान●●●●●● √ अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात. √ इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या अणूहून 1800 पट हलक्या कणांचा शोध लावला. √ सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप मांडले.  √ सन 1932 मध्ये चॅडविक या वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून दिले. √ सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्‍या पद्धतीने करण्यात आले. √ अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण असतात. त्यांना एकत्रितपणे न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन हे त्याचे दोन प्रकार आहेत. √ केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा बनलेला असतो. अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :- @onlympscstudymaterial ★★★★★★★★★★★★★★★★

21 पैकी तुमचे किती बरोबर आहेत ......????
Anonymous voting

541. योग्य विधान ओळखा अ. अंतर्वक्र आरसा(Concave Mirror) प्रकाशाचे अपसरण करतो. ब. अंतर्वक्र भिंग (Concave Lense) प्रकाशाचे अभिसरण करतो.
Anonymous voting

540. खालीलपैकी रक्ताचे योग्य वर्णन कोणते?
Anonymous voting

539. खालील कोणत्या वायुचा वापर प्रामुख्याने पहिल्या महायुद्धात रासायनिक हत्यार म्हणून केला गेला.
Anonymous voting

538. मतदानाच्या शाईमध्ये खालील कुठला रासायनिक घटक असतो.
Anonymous voting

537. खालीलपैकी काय आम्ल नाही?
Anonymous voting

536. मुंगीच्या चावा म्हणजे कोणते आम्ल?
Anonymous voting

535. योग्य विधान/ने ओळखा अ. जसजसे सातपासून बारापर्यंत PH वाढवावा तसतसे आम्लारीपणा(Basisity) वाढत जातो. ब. जसजसे एकपासून सातपर्यंत PH वाढवावा तसतसे आम्लपणा (Acidic) वाढत जातो.
Anonymous voting

CH - CH - CH - CH l OH अस आहे......

534. खालील रचनेचे सर्वसाधारण नाव काय असते. CH - CH - CH - CH l OH
Anonymous voting

533. उत्तर 2 : प्रोपीनचे सूत्र H H H l l l H-C = C - C - H । H √ एका एकेरी बंधात एक सीग्मा बंध असतो. √ एका दुहेरी बंधात एक सीग्मा एक पाय असतो. √ म्हणून दिलेल्या सुत्रात एक सीग्बा 8 पाय असतात.

533. प्रोपीन(Propene) मध्ये किती पाय बंध व सिग्मा बंध आहेत?
Anonymous voting

32. फॉस्फरस अणुच्या 'M' कक्षेत किती इलेक्ट्रॉन्स असतात.
Anonymous voting