🎯 संपूर्ण विज्ञान 🎯
Kanalga Telegram’da o‘tish
Mpsc / Psi /Sti /Aso/Upsc साठी उपयुक्त 🎯 विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयाची परिक्षाभिमुख माहीती 🎯 प्रश्नांचा सराव 🎯 Pdf Material 🎯 वरिल सर्व घटकांची अचूक माहीती मिळवा
Ko'proq ko'rsatish2 804
Obunachilar
Ma'lumot yo'q24 soatlar
+27 kun
-1530 kun
Postlar arxiv
2 804
2020 सालासाठी जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?
2 804
मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?
2 804
●●●●●●विज्ञान●●●●●●
√ अणुवस्तुमानांक A या संज्ञेने दर्शविला
जातो.
√ एखाद्या अणुमधील एकूण प्रोटॉनच्या
संखेला अणुअंक म्हणतात व तो Z या
संज्ञेने दर्शविला जातो.
√ सारखाच अणुअंक परंतु वेगळा
वस्तूमानांक असणार्या अणूंना
असस्थानिक असे म्हणतात.
√ हायड्रोजन च्या इतर दोन
समस्थानिकांना स्वतंत्र नावे असून ती
ड्युटेरियम व ट्रिटियम अशी आहेत.
√ क्लोरीनचे सरासरी
अणुवस्तुमान 35.5 एवढे आहे.
√ रेणूवस्तुमानालाच पूर्वी रेणुभार म्हणत.
एकक u
√ अणु व रेणूंची सापेक्ष संख्या
समजण्यासाठी वैज्ञानिकांनी ग्रॅम मोल
ही संकल्पना विकसित केली.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★
2 804
●●●●●●विज्ञान●●●●●●
√ कवचातील इलेक्ट्रॉनची उर्जा कमी
असते.
√ हेलियम, निऑन यांसारखी काही थोडी
मूलद्रव्ये कोणत्याही अणुबरोबर संयोग
न पावता मुक्त अशा अनुस्थिती मध्येच
अस्तित्वात असतात.
√ अणूंच्या संयोग पावण्याच्या शक्तीला
संयुजा असे म्हणतात.
√ संयुजा हा अणूचा मूलभूत रसायनिक
गुणधर्म आहे.
√ अणूच्या बाहयतम कवचाला त्याचे
संयुजा कवच असे म्हणतात.
√ ज्यांचे संयुजा कवच पूर्ण भरलेले असते
अशा अणूची संयुजा शून्य असते.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★
2 804
●●●●●●विज्ञान●●●●●●
√ इलेक्ट्रॉन चे वस्तुमान 0.00054859
u आहे.
√ प्रोटॉन हा धनप्राभरित मूलकण असून
त्याचा निर्देश P ह्या संज्ञेने करतात.
√ न्युट्रॉन हे विधूतप्रभारदृष्टया तटस्थ
असलेले मूलकण आहेत.
√ भ्रमणकक्षा (कवच) मध्ये सामावणार्याल
इलेक्ट्रॉनची अधिकतम संख्या
√ KLMN या या कावचांमध्ये 2, 8, 18,
32 पेक्षा जास्त इलेक्ट्रॉन सामावू शकत
नाहीत.
√ मात्र कोणत्याही अणूच्या शेवटच्या
म्हणजेच सर्वात बाहेरील कवचामध्ये
जास्तीत जास्त आठ इलेक्ट्रॉन सामावू
शकतात.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★
2 804
●●●●●●विज्ञान●●●●●●
√ केंद्राबाहेरील सर्व इलेक्ट्रॉनवरील एकूण
ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनपरभारा
एवढाच असल्यामुळे अणू हा
विधूतप्रभारदृष्ट्या उदासीन असतो.
√ पूर्वी अणूत्रिज्येसाठी अॅगस्ट्रोम
(A० = 10 -8 cm) हे एकक वापरात
होते. आता अॅगस्ट्रोमच्या जागी
पिकोमीटर (pm) हे एकक वापरात
आहे. (1 pm = 10 -12 m)
√ अणूवस्तूमानांक दर्शविण्यासाठी खास
असे अणूवस्तुमान एकक डाल्टन
वापरले जाते. (u)
√ इलेक्ट्रॉन हा ऋणप्रभारित मूलकण
असून त्याचा निर्देश e असा करतात.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★
2 804
●●●●●●विज्ञान●●●●●●
√ अणूंच्या संयोगातून रेणू तयार होतात.
√ इ.स. 1997 मध्ये जे.जे. थॉमस या
इंग्लिश रसायन शास्त्रज्ञाने हायड्रोजन या
अणूहून 1800 पट हलक्या कणांचा
शोध लावला.
√ सन 1932 मध्ये डॅनिश भौतिक
शास्त्रज्ञ नील्स बोर याने नवे अनुप्रारूप
मांडले.
√ सन 1932 मध्ये चॅडविक या
वैज्ञानिकाने न्यूट्रोनचे अस्तित्व दाखवून
दिले.
√ सन 1926 मध्ये मांडल्या गेलेल्या
पुजायांत्रिकी या नव्या सिद्धांतामदध्ये
अणूच्या संचरनेचे वर्णन दुसर्या
पद्धतीने करण्यात आले.
√ अणूच्या केंद्रकामध्ये दोन प्रकारचे कण
असतात. त्यांना एकत्रितपणे
न्यूक्लिऑन म्हणतात. प्रोटॉन व न्युट्रॉन
हे त्याचे दोन प्रकार आहेत.
√ केंद्राबाहेरील भाग हा ऋण प्रभारीत
इलेक्ट्रॉन व खूप मोकळी जागा यांचा
बनलेला असतो.
अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम चॅनेल :-
@onlympscstudymaterial
★★★★★★★★★★★★★★★★
2 804
541. योग्य विधान ओळखा
अ. अंतर्वक्र आरसा(Concave Mirror) प्रकाशाचे अपसरण करतो. ब. अंतर्वक्र भिंग (Concave Lense) प्रकाशाचे अभिसरण करतो.
2 804
539. खालील कोणत्या वायुचा वापर प्रामुख्याने पहिल्या महायुद्धात रासायनिक हत्यार म्हणून केला गेला.
2 804
535. योग्य विधान/ने ओळखा
अ. जसजसे सातपासून बारापर्यंत PH वाढवावा तसतसे आम्लारीपणा(Basisity) वाढत जातो. ब. जसजसे एकपासून सातपर्यंत PH वाढवावा तसतसे आम्लपणा (Acidic) वाढत जातो.
2 804
534. खालील रचनेचे सर्वसाधारण नाव काय असते.
CH - CH - CH - CH
l OH
2 804
533. उत्तर 2 : प्रोपीनचे सूत्र
H H H
l l l
H-C = C - C - H
।
H
√ एका एकेरी बंधात एक सीग्मा बंध असतो.
√ एका दुहेरी बंधात एक सीग्मा एक पाय असतो.
√ म्हणून दिलेल्या सुत्रात एक सीग्बा 8 पाय असतात.
