en
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Open in Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Aims Study Center (स्पर्धा मंच)

Channel Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 40 243 subscribers, ranking 4 558 in the Education category and 9 700 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 40 243 subscribers.

According to the latest data from 29 June, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -769 over the last 30 days and by -26 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 10.40%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.81% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 4 187 views. Within the first day, a publication typically gains 1 132 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 6.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Thanks to the high frequency of updates (latest data received on 30 June, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

40 243
Subscribers
-2624 hours
-2247 days
-76930 days
Posts Archive
♦️महाराष्ट्रात 15.95 लाख रोजगार निर्मिती.. Join @aimsstudycenter
♦️महाराष्ट्रात 15.95 लाख रोजगार निर्मिती.. Join @aimsstudycenter

♦️अनुजा ला ऑस्करचे नामांकन Join @aimsstउdycenter
♦️अनुजा ला ऑस्करचे नामांकन Join @aimsstउdycenter

♦️भारतपर्व महोत्सवात राज्याचा मध्याच्या गावाचा चित्ररथ Join @aimsstudycenter
♦️भारतपर्व महोत्सवात राज्याचा मध्याच्या गावाचा चित्ररथ Join @aimsstudycenter

*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆* ➖➖➖➖➖ 🌟 आता तुमच्या *WhatsApp* वर मिळवा  *ब्रेकिंग न्यूज | जॉब अपडेट्स | महत्वाची माहिती* 📰 तुमच्या हातात, तुमच्या वेळेवर! त्यासाठी क्लिक करा आणि जॉईन व्हा 👇🏻 https://chat.whatsapp.com/EtauiakEizxE2IMiwhbWBm ➖➖➖➖➖ 🚊 रेल्वे विभागाने *गट-डी पदांसाठी ३२,४३८ रिक्त पदांवर भरती* जाहीर केली आहे. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी आहे. अर्ज प्रक्रिया आणि इतर महत्त्वाच्या तपशीलांसाठी संपूर्ण माहिती वाचा. 🧾 *पदांची माहिती*  ➡️ *एकूण रिक्त पदे:* ३२,४३८  ➡️ *भरती होणारी पदे:*  - सहाय्यक (एस अँड टी)  - सहाय्यक (वर्कशॉप)  - सहाय्यक ब्रिज  - सहाय्यक कॅरेज आणि वॅगन  - सहाय्यक लोको शेड (डिझेल/इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक ऑपरेशन (इलेक्ट्रिकल)  - सहाय्यक पी.वे  - सहाय्यक टीएल आणि एसी  - पॉइंट्समन  - ट्रॅकमेंटेनर-IV  ➡️ *वेतनश्रेणी:* ₹18,000/- (लेवल-1)  ⏳ *महत्त्वाच्या तारखा*  📅 *अर्ज प्रक्रिया सुरू:* 23 जानेवारी 2025 📅 *अर्ज प्रक्रिया समाप्त:* 22 फेब्रुवारी 2025  📅 *अर्ज शुल्क भरण्याची शेवटची तारीख:* 24 फेब्रुवारी 2025  📅 *अर्जातील दुरुस्ती:* 25 फेब्रुवारी ते 6 मार्च 2025 👩🏻‍🎓 *शैक्षणिक पात्रता* ✅ दहावी उत्तीर्ण किंवा आयटीआय (मान्यताप्राप्त संस्थेमधून) 👤 *वयोमर्यादा (1 जानेवारी 2025 पर्यंत)*  ➡️ *सामान्य श्रेणी:* 18 ते 36 वर्षे  ➡️ *ओबीसी (NCL):* 18 ते 39 वर्षे (3 वर्षे सूट)  ➡️ *SC/ST:* 18 ते 41 वर्षे (5 वर्षे सूट)  👉🏻 *विशेष:* कोविड-19 मुळे कमाल वयोमर्यादेत 3 वर्षांची अतिरिक्त सूट देण्यात आली आहे. 🫰🏻 *अर्ज शुल्क*  ➡️ *सामान्य व आर्थिक दुर्बल (EWS):* ₹500  ➡️ *ओबीसी/SC/ST/PWD/महिला/माजी सैनिक:* ₹250  📌 _टीप: परीक्षा झाल्यानंतर अर्ज शुल्क परत दिले जाईल (विशिष्ट अटींनुसार)._ 🤷🏻 *निवड प्रक्रिया* 1️⃣ *संगणक आधारित परीक्षा (CBT):* - सामान्य बुद्धिमत्ता, गणित, विज्ञान, व सामान्य जागरुकता या विषयांचा समावेश.  2️⃣ *शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET):*  - पुरुष: 35 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - महिला: 20 किलो वजन उचलून 100 मीटर 2 मिनिटांत (थांबा न घेता)  - दोघांसाठी: 1 किलोमीटर धावणे (पुरुष: 4 मिनिटांत, महिला: 5 मिनिटांत)  3️⃣ *कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी:* - पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.  👩🏻‍💻 *अर्ज कसा कराल?*  1️⃣ अधिकृत वेबसाईट https://www.rrb.gov.in ला भेट द्या.  2️⃣ *ऑनलाइन अर्ज फॉर्म* भरून सबमिट करा.  3️⃣ आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (फोटो, स्वाक्षरी इत्यादी).  4️⃣ अर्ज शुल्क भरा.  5️⃣ अर्ज सबमिट केल्यावर त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.  📌 *टीप:* कोणत्याही फसवणुकीस बळी पडू नका. फक्त अधिकृत माहितीवर विश्वास ठेवा.  _*🔗 शेअर करा आणि सर्वांना कळवा! सरकारी नोकरीची ही संधी दवडू नका!*_ ➖➖➖➖➖➖ 📢 _*पुढील अपडेट्स लवकरच..!* पण त्यासाठी ग्रुप जॉईन करा; आणि हो ही महत्त्वपूर्ण माहिती जास्तीत जास्त शेअर करा...!_ चे अधिकृत टेलिग्राम चैनल जॉईन करा व रोज अपडेट मिळवा https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ♦️ *Online फॉर्म भरून मिळेल*. *पत्ता* :- रेड्डी स्पोर्ट्स फाउंडेशन, औरंगपुरा सिग्नल, गुलमंडी रोड, छ. संभाजीनगर *WhatsApp* 👇👇 https://wa.me/+918830701835/?text=*ONLINE_FORM_भरून_मिळेल_RRB

*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆*
*🚂 सरकारी नोकरीची मोठी संधी! रेल्वेत ३२,४३८ पदांसाठी भरती 🚆*

#SET_EXAM ♦️सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी.. Join @aimsstudycenter
#SET_EXAM ♦️सेट परीक्षा 15 जून 2025 रोजी.. Join @aimsstudycenter

Q:   महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री कोण आहेत?
Anonymous voting

Q: जागतिक आरोग्य संघटनेची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
Anonymous voting

Q : जगात ' दावोस ' कोठे वसलेले आहे?
Anonymous voting

🔴 आता हे प्रश्न सोडवून दाखवा...🤩
🔴 आता हे प्रश्न सोडवून दाखवा...🤩

✅ जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर... Join @aimsstudycenter
✅ जागतिक आरोग्य संघटना, पॅरिस करारातून अमेरिका बाहेर... Join @aimsstudycenter

🔴 आता हे प्रश्न सोडवून दाखवा...🤩
🔴 आता हे प्रश्न सोडवून दाखवा...🤩

♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024 👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत... https://mpsconline.gov.in/candidate/login Join @aimsstudyc
♦️Combined गट ब पूर्व परीक्षा 2024 👉 हॉलतिकीट उपलब्ध झाले आहेत... https://mpsconline.gov.in/candidate/login Join @aimsstudycenter

♦️यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय. 👉अजित पवार यांचे सूतोवाच.
♦️यंदा राज्याच्या अर्थसंकल्पात कठोर निर्णय. 👉अजित पवार यांचे सूतोवाच.

✅IMP QUESTION ➡️ मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जिंकणारा देशातील सर्वात तरुण खेळाडू कोण?
✅IMP QUESTION ➡️ मेजर ध्यानचंद खेल रत्न पुरस्कार जिंकणारा देशातील सर्वात तरुण खेळाडू कोण?

♦️पुणे कारागृह पोलिस भरती रखडली दहा महिन्यांपासून सव्वालाखापेक्षा अधिक उमेदवार हवालदिल Join @aimsstudycenter
♦️पुणे कारागृह पोलिस भरती रखडली दहा महिन्यांपासून सव्वालाखापेक्षा अधिक उमेदवार हवालदिल Join @aimsstudycenter

♦️RTI नायब तहसीलदार. Join @aimsstudycenter
♦️RTI नायब तहसीलदार. Join @aimsstudycenter

महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️
महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते ⁉️

सीबीआयचे 'ऑपरेशन गरुडा' हे कशा संबंधित आहे?
Anonymous voting