en
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Open in Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Aims Study Center (स्पर्धा मंच)

Channel Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 40 102 subscribers, ranking 4 571 in the Education category and 9 742 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 40 102 subscribers.

According to the latest data from 04 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -754 over the last 30 days and by -19 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 8.03%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.61% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 3 221 views. Within the first day, a publication typically gains 1 046 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 8.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Thanks to the high frequency of updates (latest data received on 05 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

40 102
Subscribers
-1924 hours
-1997 days
-75430 days
Posts Archive
♦️👉माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकू
♦️👉माहिती अधिकारांतर्गत आज रोजी मिळालेल्या माहिती अनुसार जाहिरात क्रमांक ५१/२०२४ सहायक नगर रचनाकार श्रेणी १ गट ब पदासाठी एकूण १६८८३ ♦️👉जाहिरात क्रमांक ५०/२०२४ नगर रचनाकार गट अ पदासाठी एकूण ५६७ अर्ज प्राप्त झाले आहेत. लवकरच परीक्षेच्या तारखा जाहीर होतील.अभ्यास जोरात चालू असू द्या.

जा. क्र. ०४९/२०२२ महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२१ - पोलीस उपनिरीक्षक - खेळाडू उमेदवारांसह अंतिम शिफारस यादी व अंतिम गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

#WRD waiting list प्रसिद्धीपत्रक....
#WRD waiting list प्रसिद्धीपत्रक....

परीक्षेच्या दिवशी गोंधळ टाळण्यासाठी आजच लवकरात लवकर खालील गोष्टी स्वतःजवळ जमा करून ठेवा. ➡️ हॉलतिकीट ची प्रिंट काढून घ्या. ➡️ ओळखपत्र 2 झेरॉक्स काढून घ्या. (GS & C-SAT दोन्ही साठी) ➡️ ब्लॅक बॉल पेन नसेल तर तो घ्या. ➡️ Analog Watch✅ (Smart Watch ❌) ➡️ Energy, ग्लुकोज साठी शुगर ड्रिंक्स, फ्रुट्स अथवा चॉकलेट्स ➡️चश्मीष लोकांनी आपला Spect अगोदर बॅगमध्ये ठेवा 👍👍👍

➡️ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर ⭕️ 5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत
➡️ सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पेपर ⭕️ 5 ते 9 डिसेंबर मध्ये होणार आहेत

⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एक
⚡️⚡️ 🌟IITian's Academy + Dnyandeep Academy🌟 👉👉 सारथी मार्फत निवड झालेल्या विद्यार्थ्यांसाठी 👉👉प्रशिक्षण आणि गुणवत्ता एकत्र 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune and get Dnyandeep Academy Pune's Course 🔥🔥For MPSC MES & IBPS Banking🔥🔥 🚫🌟IITian's Academy पुणे ला Priority no. 1 देणाऱ्या MPSC MES (Maharashtra Engineering Services) किंवा IBPS साठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना DNYANDEEP ACADEMY पुणे चा कोणताही एक कोर्स करता येईल आणि सोबतच मोफत TABLET सुद्धा ... 👉👉Set PRIORITY NO. 1:- IITian's Academy Pune अधिक माहिती साठी खालील google  form भरा https://bit.ly/sarthischo संपर्क : - 9096930605 - 8087309214

🔰लडाखमध्ये भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 🔹अमर राजा इन्फ्रा ने NTPC लि.साठी लेह, लडाख
🔰लडाखमध्ये भारतातील पहिल्या ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. 🔹अमर राजा इन्फ्रा ने NTPC लि.साठी लेह, लडाख येथे भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र पूर्ण केले, ज्याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांच्या हस्ते झाले. 🔸5 हायड्रोजन इंधन सेल बसेससह उत्सर्जन-मुक्त वाहतूक सक्षम करून दररोज 80 किलो ग्रीन हायड्रोजन तयार करते. 🔹मोठ्या प्रमाणात हायड्रोजन मोबिलिटी प्रकल्पांसाठी एक अग्रदूत म्हणून राष्ट्रीय हायड्रोजन एनर्जी मिशनला समर्थन देते.

Graduation करता करता UPSC, MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्र👇 II चाणक्य मंडल परिवार II विषय - UPSC, MPSC च्या अभ्यासाची सुरुवात कशी करावी? मार्गदर्शक - श्री. केतन सांडे सिनिअर फॅकल्टी-चाणक्य मंडल परिवार 🗓 २९ नोव्हेंबर | सायं. ६ वाजता 💻 Online & Offline 📍 Offline - सदाशिव पेठ केंद्र, पुणे Free Registration - https://forms.gle/5DbvskwiE9Wuvfw49 अधिक माहितीसाठी संपर्क - 080-69015454

सध्या सुरू असलेल्या पदभरतीच्या ऑनलाईन अर्जाच्या तारखा. समाजकल्याण विभाग भरती 2024 🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 बृहन्मुंबई महानगरपालिका SE/JE 🔛 Start Date :- 26 नोव्हेंबर 2024 🔚 Last Date :- 16 डिसेंबर 2024 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 आदिवासी विभाग भरती 2024 🔛 Start Date :- 12 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 29 नोव्हेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9 महाराष्ट्र वीज निर्मिती मध्ये तंत्रज्ञ -3 🔛 Start Date :- 26 नोव्हेंबर 2024 🔚 Last Date :- 26 डिसेंबर 2024 ✅अर्ज करण्यासाठी लिंक https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9

210000+ Sample pdf

#Advt. 🔔 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच 🔔 🤳 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी) ✨ सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक
#Advt. 🔔 TCS पॅटर्न 21000 प्रश्नसंच 🔔 🤳 TCS च्या झालेल्या सर्वाधिक प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी) ✨ सरळसेवा येणाऱ्या सर्व परिक्षासांठी उपयुक्त 💘IBPS कोणत्याही प्रश्नपत्रिका बाहेर देत नाही. त्यामूळे TCS च्या प्रश्नपत्रिका IBPS साठी उपयोगी पडतात 💘 पुढे सर्व सरळसेवा परीक्षा TCS व IBPS घेणार.......! 💯% तुमच्या जवळ केवळ - TCS पॅटर्न प्रश्नपत्रिका असायला पाहिजेच ! 👉 वैशिष्ट्ये ✔️ तुम्हाला माहिती असेल - TCS व IBPS परीक्षा एकाच पद्धतीने घेतली जाते - दोन्हींची काठिण्य पातळी सारखी असते 🖥 ऑनलाईन खरेदी साठी 🔗 https://lotusbookdepo.com/product/tcs-21000-prashna-sanch-bee 😀 Bee Publication TCS पॅटर्न 21000+ प्रश्न पत्रिका 🏠 ऑफलाईन ऑर्डर साठी - आजच आपल्या जवळच्या दुकानदाराकडे मागणी करा व TCS व IBPS परीक्षा पॅटर्न सामोरे जा ऑनलाईन ऑर्डर https://wa.me/919579811399

*प्रश्नः भारतीय नौदलाने यशस्वी चाचणी केलेल्या के-4 अण्वस्रवाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची लक्ष्याचा भेद घेण्याची मारकक्षमता किती किलोमीटरपर्यंत आहे?* अ. 1500 किलोमीटर ब. 2500 किलोमीटर क. 3500 किलोमीटर ड. 4500 किलोमीटर *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

♦️आरक्षणासाठी धर्म बदलणे चूक.. Join @एम्सस्टडिसंटर
♦️आरक्षणासाठी धर्म बदलणे चूक.. Join @एम्सस्टडिसंटर

♦️ पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची योजना...
♦️ पोलिसांची रिक्त पदे भरण्यासाठी सरकारची योजना...

*प्रश्नः सध्याचे आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत?* अ. हेमंत सोरेन ब. गजेंद्र सिंह शेखावत क. हिमंता बिस्वा सरमा ड. भगवंत मान *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

SARTHI प्रथम पसंती - इन्फिनिटी अकॅडमी 🔥 📱 सर्वांना मोफत SAMSUNG TAB 📱 🔥SARTHI UPSC विध्यार्थ्यांना दिलीप खाटेकर सरांची रा
SARTHI प्रथम पसंती - इन्फिनिटी अकॅडमी 🔥 📱 सर्वांना मोफत SAMSUNG TAB 📱 🔥SARTHI UPSC विध्यार्थ्यांना दिलीप खाटेकर सरांची राज्यसेवा मुख्य परीक्षा objective pattern बॅच पूर्णपणे मोफत..😍 SARTHI संस्थेच्या UPSC, MPSC राज्यसेवा, MES, SSC या परीक्षेच्या स्कॉलरशिपसाठी पात्र विद्यार्थ्यांनी संस्था निवडीसाठी Priority No-1 Infinity Academy च निवडावा. विद्यार्थ्यांना काय मिळणार:- ⭐️दर्जेदार Offline Coaching ⭐️दर्जेदार अभ्यास साहित्य पुस्तके ⭐️AC Library सहज संपर्क: 7887811411 | 9226018181 Google form Link👇🏻 https://forms.gle/rJBnzmrXC8UK6cJk9 🌐 अधिक माहितीसाठी भेट द्या:- इन्फिनिटी अकॅडमी, मानकर वाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे

झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ...
+1
झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन यांनी रांची येथे झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ...

प्रश्नः अलीकडे नुकतीच झारखंडचे 14 वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली आहे? अ. हेमंत सोरेन ब. संतोष गंगवार क. बाबुल मरांडी ड. भगवंत मान उत्तरे पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

जलसंपदा भरती 2023 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक लिंक https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/D
जलसंपदा भरती 2023 प्रतिक्षा यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रसिद्धीपत्रक लिंक https://wrd.maharashtra.gov.in/Site/1521/DIRECT-RECRUITMENT-YEAR-2023 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join Telegram Channel 👇👇 https://t.me/+1lzwanWGwsUyOWQ9