en
Feedback
Aims Study Center (स्पर्धा मंच)

Aims Study Center (स्पर्धा मंच)

Open in Telegram

MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Show more

📈 Analytical overview of Telegram channel Aims Study Center (स्पर्धा मंच)

Channel Aims Study Center (स्पर्धा मंच) (@aimsstudycenter) in the Marathi language segment is an active participant. Currently, the community unites 40 042 subscribers, ranking 4 575 in the Education category and 9 747 in the India region.

📊 Audience metrics and dynamics

Since its creation on невідомо, the project has demonstrated rapid growth, gathering an audience of 40 042 subscribers.

According to the latest data from 06 July, 2026, the channel demonstrates stable activity. Although there has been a change in the number of participants by -772 over the last 30 days and by -28 over the last 24 hours, overall reach remains high.

  • Verification status: Not verified
  • Engagement rate (ER): The average audience engagement rate is 7.10%. Within the first 24 hours after publication, content typically collects 2.64% reactions from the total number of subscribers.
  • Post reach: On average, each post receives 2 844 views. Within the first day, a publication typically gains 1 057 views.
  • Reactions and interaction: The audience actively supports content: the average number of reactions per post is 7.

📝 Description and content policy

The author describes the resource as a platform for expressing subjective opinions:
MPSC, PSI, ASO, STI, तलाठी, पोलीस भरती ZP व इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चॅनेल! 🎖एम्स स्टडी सेंटर (स्पर्धा मंच), छत्रपती संभाजीनगर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र छ. संभाजीनगर🎖 संचालक : अनिल वझरकर सर 👇 Join Now👇 @aimsstudycenter

Thanks to the high frequency of updates (latest data received on 07 July, 2026), the channel maintains relevance and a high level of publication reach. Analytics show that the audience actively interacts with content, making it an important point of influence in the Education category.

40 042
Subscribers
-2824 hours
-1967 days
-77230 days
Posts Archive
नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी
नोकरी,निवडीची हमी देणाऱ्या क्लासेसच्या जाहिरातीवर बंदी

*प्रश्न : कोणता दिवस जागतिक मधूमेह दिन म्हणून साजरा केला जातो?* अ. 31 ऑक्टोबर ब. 14 नोंव्हेबर क. 29 ऑगस्ट ड. 07 एप्रिल *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

Combine 2024 - Sample pdf.pdf

#Advt. 30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या परीक्षेत _40 + प्रश्नांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदर्भ_ असणारे एकमेव संयुक्त पूर्व परीक्षा
#Advt. 30 एप्रिल 2023 रोजी झालेल्या परीक्षेत _40 + प्रश्नांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संदर्भ_ असणारे एकमेव संयुक्त पूर्व परीक्षा विश्लेषण. _MPSC Combine संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व क प्रश्नपत्रिका विश्लेषण._ 👉🏻 आगामी होणाऱ्या 5 जानेवारी आणि 2 फेब्रुवारीच्या संयुक्त पूर्व गट ब व क परीक्षसाठी अत्यंत उपयुक्त असा संदर्भग्रंथ. 👉 8 ऑक्टोबर 2022 ( गट ब) 42+ प्रश्नाचा संदर्भ 👉 5 नोहेंबर 2022 ( गट क) 54+ प्रश्नांचा संदर्भ ✏️ प्रकाशन : Bee Publication ✏️ संपादक : अजित कुमार 📝 लेखन : परवेझ नदाफ आणि भागवत मुलगिरी (PSI) 🎯 पुस्तकाची वैशिष्ट्ये : ✅ आयोगाच्या 33 प्रश्नपत्रिकांचा समावेश. ✅ 2400+ प्रश्नांचे विश्लेषण. ✅गणित व बुध्दीमत्ता विषयाचा समावेश. ✅ साध्या, सरळ, सोप्या भाषेत प्रश्नांचे विश्लेषण. ✅ घटकनिहाय विषयाची व प्रश्नांची विभागणी. ✅ गरजेनुसार नकाशाच्या आधारे विश्लेषण. ✅एकाच पुस्तकातून revision. ✅ टेबल, tree Daigram, chart, इ. चा पुरेपूर वापर ✅ 2024 मधील अद्यावत आकडेवारी आणि चालू घडामोडींचा संदर्भ ☎️ अधिक माहिती साठी संपर्क 📞 https://wa.me/919579811399

Q: *फुटबॉल विश्वात अत्यंत प्रतिष्ठेचा मानल्या जाणाऱ्या बॅलन डी'ओर 2024 च्या पुरस्काराचा मानकरी कोण ठरला आहे*? A. लिओनेल मेसी B. ख्रिस्तियानो रोनाल्डो C. मध्यरक्षक रॉड्री D. डॅनी कर्वाहाल उत्तर पाहा 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

समाजकल्याण विभाग भरती 2024 🔛 Start Date :- 10 ऑक्टोबर 2024 🔚 Last Date :- 30 नोव्हेंबर 2024

♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...
♦️मराठी शिवाय पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलाय...

+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केट
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594

*Q : तू त्या राजपुत्राला वर. या वाक्यात अधोरेखित शब्द कोणते कार्ये करतो.* A) शब्दयोगी अव्यय B) क्रियापद C) क्रियाविशेषण D) विशेषण *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

☄️ लवकर उत्तर दया ☄️ ⛔️ डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━
☄️ लवकर उत्तर दया ☄️ ⛔️ डोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली. ━━━━━━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━

⭕️ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न नक्की सोडवा... ⭐️ अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक
⭕️ परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा प्रश्न नक्की सोडवा... ⭐️ अमेरिकेचे नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कोणत्या पक्षाचे आहेत ?

* प्रश्न : सौरउर्जेची सर्वाधिक निर्मिती कोणत्या देशात होते?* (1) अमेरिका (2) चीन (3) भारत (4) जपान *उत्तर पाहा* 👇👇 https://www.youtube.com/@NaukriUpdate_Aurangabad/community ✅ अशाच नवनवीन प्रश्नमंजूषासाठी YouTube चॅनेल @NaukriUpdate_Aurangabad   #Subscribe आणि मिळवा मोफत स्पर्धा परिक्षा #update

उत्तरप्रदेशात UPPSC परीक्षार्थींची निदर्शने दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने
उत्तरप्रदेशात UPPSC परीक्षार्थींची निदर्शने दोन परीक्षा एकाच दिवशी घेण्याच्या मागणीसाठी आंदोलने

शासकीय कार्यालयात प्रतिज्ञापत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी न करणेबाबत

🔰ऑस्ट्रेलियाने पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केले. 🔹ऑस्ट्रेलियाने माजी सिनेटर आणि मानवाधिकार अधिकारी ख्रिस इव्हान्स
🔰ऑस्ट्रेलियाने  पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त नियुक्त केले. 🔹ऑस्ट्रेलियाने माजी सिनेटर आणि मानवाधिकार अधिकारी ख्रिस इव्हान्स यांची देशातील पहिले गुलामगिरी विरोधी आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे. 🔸ॲटर्नी-जनरल मार्क ड्रेफस यांनी डिसेंबरपासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी इव्हान्सची नियुक्ती जाहीर केली. 🔹नवीन भूमिकेचा उद्देश आधुनिक गुलामगिरीला रोखण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी सरकार, व्यवसाय आणि समाजातील प्रयत्नांना बळकटी देण्याचा आहे.

🔰महाराष्ट्र संयुक्त पूर्व परीक्षा गट ब व गट क 2024 उपयुक्त संदर्भ Book-List

PSI STI ASO पूर्व परीक्षा विषयनिहाय स्पष्टीकरणात्मक प्रश्नपत्रिका संग्रह 2013-2023 के सागर https://ksagar.com/product/psi-sti-aso-prashnapatrika-vishleshnatmk-vistrul-spstikarne-v-sandarbhash/ KSAGAR05 coupon code for extra 5% discount (limited offer) Ksagar house of book 02024483166 / 9923906500 Ksagar book centre 02024453065 / 9823121395