MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 915
Subscribers
-524 hours
-257 days
-7130 days
Posts Archive
8 915
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8041
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8042
8 915
Repost from MPSC
दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी नियोजित जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8038
8 915
Repost from Revisers Initiative
आपण अभ्यास कुठे करता, यावर सुद्धा अभ्यासाची बैठक ठरते. परंतु, कुठेही असो, तुमचा अभ्यास कमीत कमी 5 तास तरी व्हायला हवाच.
आजची अभ्यासाची बैठक???
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
🔴महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत.
लिंक:-👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/login
@MissionCombined
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐
तुमचे काही topics/विषय Revise करायचे राहिले असतील तर ते आजच्या दिवशी 4 ते 5 तासांमध्ये करून घ्याल.😍👍
(Revision ही एक अशी गुंतवणूक आहे, जिचा सर्वोत्कृष्ट परतावा तुम्हाला पेपरच्या दिवशी हमखास मिळतोच.) 👍👍
@Revisers_initiative
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐
तुमचे काही topics/विषय Revision करायचे राहिले असतील तर ते आजच्या दिवशी 4 ते 5 तासांमध्ये करून घ्याल.😍👍
(Revision ही एक अशी गुंतवणूक आहे, जिचा सर्वोत्कृष्ट परतावा तुम्हाला पेपरच्या दिवशी हमखास मिळतोच.) 👍👍
@Revisers_initiative
8 915
Repost from Revisers Initiative
Good Morning Warriors💐
कालच्या पेक्षा आज atleast 30 min तरी Extra अभ्यास करायचा प्रयत्न कराल.😍👍
8 915
Repost from Rapid Current Revision (RCR) By Rahul Madane
राज्यसेवा मुख्य Facts Revision Batch
Day 1 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/16
Day 2 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/27
Day 3 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/35
Day 4 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/44
Day 5 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/53
Day 6 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/61
Day 7 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/72
Day 8 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/79
Day 9 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/92
Day 10 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/105
Day 11 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/118
Day 12 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/130
Day 13 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/143
Day 14 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/149
Day 15 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/160
Day 16 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/168
Day 17 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/184
Day 18 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/190
Day 19 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/206
Day 20 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/212
Day 21 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/218
Day 22 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/231
Day 23 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/234
Day 24 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/240
Day 25 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/245
Day 26 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/257
Day 27 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/260
Day 28 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/267
Day 29 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/273
Day 30 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/281
Day 31 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/290
Day 32 Target 👇👇
https://t.me/c/1855400574/295
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत.
100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे.
समाजसुधारक - 20 Marks
कायदे - 30 Marks
Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4)
आयोग - 15 ते 20 Marks
योजना - min 20 marks
Total :- 110 ते 120 Marks
Contact @Mrahulkumar
Demo @MainsRevision
8 915
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल?
■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-
• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :-
• कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 26th Aug 2023
Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत
Admissions Started
Demo :- @MainsRevision
For More Details :- @Mrahulkumar
8 915
Repost from Revisers Initiative
Hello Warriors...
राज्यसेवा 2024 (पूर्व आणि मुख्य) परिक्षेसाठी आपण लवकरच छान Initiatives/Batches सूरु करणार आहोत. 😍👍
दरम्यान काही queries/doubts असतील तर @Revisers_Santosh या ID वर message करावा.👍
8 915
Repost from Revisers Initiative
सकाळी upload केलेल्या Audio प्रमाणे कमीत कमी.......तास अभ्यासासाठी Extra मिळतील.
8 915
Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ च्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8033
8 915
Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8032
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
