ch
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

前往频道在 Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

显示更多
8 915
订阅者
-524 小时
-257
-7130
帖子存档
Repost from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 च्या तिसऱ्या टप्प्यातील मुलाखतींचा कार्यक्रम तसेच मुलाखत कार्यक्रमासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8041 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8042

Repost from MPSC
दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी नियोजित जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 करीता लेखनिक/भरपाई वेळेकरीता पात्र दिव्यांग उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8038

आपण अभ्यास कुठे करता, यावर सुद्धा अभ्यासाची बैठक ठरते. परंतु, कुठेही असो, तुमचा अभ्यास कमीत कमी 5 तास तरी व्हायला हवाच. आजची अभ्यासाची बैठक???
Anonymous voting

🔴महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 17 डिसेंबर 2023 प्रवेशप्रमाणपत्र उमेदवारांच्या प्रोफाइल मध्ये उपलब्ध झाले आहेत. लिंक:-👇👇 https://mpsconline.gov.in/candidate/login @MissionCombined

Good Morning Warriors💐 तुमचे काही topics/विषय Revise करायचे राहिले असतील तर ते आजच्या दिवशी 4 ते 5 तासांमध्ये करून घ्याल.😍👍 (Revision ही एक अशी गुंतवणूक आहे, जिचा सर्वोत्कृष्ट परतावा तुम्हाला पेपरच्या दिवशी हमखास मिळतोच.) 👍👍 @Revisers_initiative

Good Morning Warriors💐 तुमचे काही topics/विषय Revision करायचे राहिले असतील तर ते आजच्या दिवशी 4 ते 5 तासांमध्ये करून घ्याल.😍👍 (Revision ही एक अशी गुंतवणूक आहे, जिचा सर्वोत्कृष्ट परतावा तुम्हाला पेपरच्या दिवशी हमखास मिळतोच.) 👍👍 @Revisers_initiative

आजच्या अभ्यास??
Anonymous voting

Good Morning Warriors💐 कालच्या पेक्षा आज atleast 30 min तरी Extra अभ्यास करायचा प्रयत्न कराल.😍👍

आजची अभ्यासाची बैठक??
Anonymous voting

UPSC civil 2023 mains Result👆👆

राज्यसेवा मुख्य Facts Revision Batch Day 1 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/16 Day 2 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/27 Day 3 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/35 Day 4 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/44 Day 5 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/53 Day 6 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/61 Day 7 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/72 Day 8 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/79 Day 9 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/92 Day 10 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/105 Day 11 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/118 Day 12 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/130 Day 13 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/143 Day 14 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/149 Day 15 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/160 Day 16 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/168 Day 17 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/184 Day 18 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/190 Day 19 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/206 Day 20 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/212 Day 21 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/218 Day 22 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/231 Day 23 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/234 Day 24 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/240 Day 25 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/245 Day 26 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/257 Day 27 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/260 Day 28 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/267 Day 29 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/273 Day 30 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/281 Day 31 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/290 Day 32 Target 👇👇 https://t.me/c/1855400574/295

87 institution , 25 आयोग , 34 समाजसुधारक ,12 कायदे आणि सगळ्या योजना....जवळपास एवढे सर्व आपण पुर्ण करणार आहोत. 100+Marks चा Syllabus आपल्याकडून पुर्ण केला जाणार आहे. समाजसुधारक - 20 Marks कायदे - 30 Marks Institutiion - 25 ते 30 Marks (National & International Gs3 and GS4) आयोग - 15 ते 20 Marks योजना - min 20 marks Total :- 110 ते 120 Marks Contact @Mrahulkumar Demo @MainsRevision

" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 " Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की, 1) GS 1 मधील  राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक 2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data. 3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना. 4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी. • या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल. • सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील. • राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील. ■ Batch कोणाला उपयोगी असेल :- • ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही. • ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही. • जे Working आहेत. ■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल. • Data Save किंवा Forward करता येणार नाही. Batch Starts :- 26th Aug 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :- @MainsRevision For More Details :- @Mrahulkumar

Hello Warriors... राज्यसेवा 2024 (पूर्व आणि मुख्य) परिक्षेसाठी आपण लवकरच छान Initiatives/Batches सूरु करणार आहोत. 😍👍 दरम्यान काही queries/doubts असतील तर @Revisers_Santosh या ID वर message करावा.👍

photo content

सकाळी upload केलेल्या Audio प्रमाणे कमीत कमी.......तास अभ्यासासाठी Extra मिळतील.
Anonymous voting

Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ च्या उमेदवारांकरीता ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8033

Repost from MPSC
आयोगामार्फत दिनांक १०.१२.२०२३ रोजी नियोजित पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा पूर्व परीक्षा २०२३ (जा.क्र.052/2023) करीता मुंबई/नवी मुंबई जिल्हाकेंद्रावरील एका परीक्षा उपकेंद्रामध्ये बदलाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8032

स्वत:ला manage करा, Time आपोआप manage होईल.😍👍 Join us @Revisers_initiative

आजची तुमची अभ्यासाची बैठक तासांमधे??
Anonymous voting

MPSC DECODED™ - Telegram 频道 @mpscdecoded 的统计与分析