en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 921
Subscribers
-424 hours
-307 days
-7030 days
Posts Archive
History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇 समाजसुधारकांसहित Total Lecture in hours - 16.69 hrs Total Handwritten short Notes pages - 77 pgs History Batch मध्ये Cover केलेले Topics 👇👇 1.1 ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना 1.2 आधुनिक भारताचा इतिहास 1.3 प्रबोधन काळ 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास भाग 1.6 ब्रिटिश शासनाविरुद्धचे प्रसिद्ध उठाव 1.7 गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी आणि डॉ आंबेडकरांचा अस्पृश्यतेबाबतचा दृष्टिकोन 1.8 ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास 1.9 सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी 1.10  सत्तेचे हस्तांतरण समाजसुधारक (Syllabus मधील सर्व) राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर पूर्ण करण्यात येणारे Topics 👇👇 • महाराष्ट्राचा संास्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक) • स्वातंत्र्योत्तर भारत Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8594 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8595 Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

Rapid Current Revision (RCR) जानेवारी 2023 ते मे 2024 👇👇 Total Lecture in hours - 14.36 hrs Total Handwritten short Notes pages - 48 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8867 https://t.me/missioncombined/9297 https://t.me/missioncombined/9301 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8868 https://t.me/missioncombined/9298 https://t.me/missioncombined/9298 Oneliner with Pdf Notes N Video Lecture (Jan 2023 ते मार्च 2024)  - 1079👇👇 https://youtube.com/playlist?list=PLOgGUtia2AOt-n1CJHW8_7457EHETwPTn&si=sQmTCoEB5cOeFNkL Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 150 रुपये For Admission @Mrahulkumar

Geography Stateboard Batch 👇👇 Total Lecture in hours - 05"12' hrs Total Handwritten short Notes pages - 50 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8999 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/9000 Batch मध्ये Cover केलेले Stateboard 👇 👇 4th std 5th std 6th std (New) 6th std (Old) 7th std (New) 8th std 9th std 10th std (New) 11th std (Old) 11th std (New) Batch Validity -  Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇 समाजसुधारकांसहित Total Lecture in hours - 16.69 hrs Total Handwritten short Notes pages - 77 pgs History Batch मध्ये Cover केलेले Topics 👇👇 1.1 ब्रिटिश सत्तेची भारतात स्थापना 1.2 आधुनिक भारताचा इतिहास 1.3 प्रबोधन काळ 1.4 वसाहत शासनकालीन भारतीय अर्थव्यवस्था 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास 1.5 भारतीय राष्ट्रवादाचा उदय आणि विकास भाग 1.6 ब्रिटिश शासनाविरुद्धचे प्रसिद्ध उठाव 1.7 गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी आणि डॉ आंबेडकरांचा अस्पृश्यतेबाबतचा दृष्टिकोन 1.8 ब्रिटिश प्रशासन अधीन घटनात्मक विकास 1.9 सांप्रदायिकतेचा विकास व भारताची फाळणी 1.10  सत्तेचे हस्तांतरण समाजसुधारक (Syllabus मधील सर्व) राज्यसेवा पूर्व परीक्षा झाल्यानंतर पूर्ण करण्यात येणारे Topics 👇👇 • महाराष्ट्राचा संास्कृतिक वारसा (प्राचीन ते आधुनिक) • स्वातंत्र्योत्तर भारत Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8594 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8595 Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

Repost from MPSC
जा.क्र.121/2023 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 च्या चौथ्या टप्प्यामध्ये दि.18 ते 20 सप्टेंबर 2024 व दि.24 सप्टेंबर 2024 या कालावधीत आयोजित मुलाखतींचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/schedule_interviews/21

आपले Videos Students पाहात आहेत परंतु Subscribe करत नाहियेत... आपल्या Viewers मधील फक्त 31.6% Students ने Channel Subscribe क
+1
आपले Videos Students पाहात आहेत परंतु Subscribe करत नाहियेत... आपल्या Viewers मधील फक्त 31.6% Students ने Channel Subscribe केलेले आहे आणि 68.4% Students Videos Without Subscribe करता पाहात आहेत. Support करण्यासाठी कृपया Subscribe करा तसेच Like , Share आणि आपला अभिप्राय Comment माध्यमातून आमच्यापर्यंत कळवा. Exam दृष्टीने आपण चांगल्यात चांगला Content Free मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत.... Channel Name 👇👇 Rahul Madane Official Channel Link 👇👇 https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=VlKAICTPQdruqLb6 1111 Subscriber झाल्यानंतर आपण Free Pyqs Video Series घेउन येणार आहोत. ज्यादिवशी 1111 Subscriber होतील त्याच दिवशी आपण Pyq analysis चा 1st video Upload करणार आहोत.... Pyqs Analysis Sub Sequence 👇👇 1) Polity 2) Geo n evs 3) History 4) Eco 5) Science

History Batch Feedback 😍❤️👆👆
History Batch Feedback 😍❤️👆👆

Repost from MPSC
जा.क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापन गट ब मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात
जा.क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापन गट ब मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/results_merit_list/14

सध्याच्या अभ्यासासाठी दिशा : - राज्यसेवा मुख्य मधील Gs 2,3 करण्यापेक्षा GS 1,4 हे फायद्याचे आहे ... कारण
GS 1+ 4 = पूर्व परीक्षेचे 45 प्रश्न
१) पूर्व परीक्षेला कधीही side करून चालणार नाही . २) GS १ म्हणजे पूर्व परीक्षेचे (इतिहास १२-१५ व भूगोल १५ ) एकूण ३० प्रश्नांचा अभ्यास आहे. ३) GS ४ केल्याने पूर्व परीक्षेचे १५ प्रश्न व पूर्व परीक्षेनंतर येणारे burden येणार नाही .. ४) Polity आपण नेहमीच करतो आणि पूर्व नंतर आपले सगळे लक्ष GS २ आणि ३ वरच राहते .. All the best ....👍👍 (पूर्व परीक्षा गेली तर सगळे गेले )

History Batch Review 😍❤️👆👆
History Batch Review 😍❤️👆👆

History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇 समाजसुधारकांसहित Total Lecture in hours - 16.69 hrs Total Handwritten short Notes pages - 77 pgs Notes Demo 👇 https://t.me/missioncombined/8594 Audio Lecture Demo 👇 https://t.me/missioncombined/8595 Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत. Fees :- 250 रुपये For Admission @Mrahulkumar

🔴PYQS Free Video Lectures बाबत🔴 Pyqs video analysis आपण लवकरच सुरु करुयात परंतु त्यासाठी आपला Rahul Madane Official हा Channel subscribe करावा अशी विनंती आहे... Channel Link 👇👇 https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=VlKAICTPQdruqLb6           1111 subscribers झाले की त्याच दिवशी आपण Pyq analysis चा 1st video Upload करणार आहोत... Pyqs Analysis Subjectwise आपण घेणार आहोत सुरुवात Polity पासुन करुयात. Pyqs Analysis Sub Sequence 👇👇 1) Polity 2) Geo n evs 3) History 4) Eco 5) Science

Repost from MPSC
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे. https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45 https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4

अभ्यास सुरळीत आणण्यासाठी Youtube वर Free Pyqs Explanation Video Lectures घ्यायचे का?
Anonymous voting

🔴🔴WhatsApp वरील चॅनल जॉईन केल्यानंतर तुमचा नंबर आम्हाला दिसत नाही. कोण कोण जॉईन झाले आहात तेसुद्धा दिसत नाही फक्त किती जन जॉईन झाले आहे तेच समजते 🔴🔴

🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=dkcZ_EfPtPKqoy95  या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏 Whatsapp Link 👇👇 https://whatsapp.com/channel/0029Vam7NAG1XquUYaCrei2j

🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=dkcZ_EfPtPKqoy95  या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏