8 940
订阅者
-424 小时
-157 天
-6130 天
帖子存档
8 937
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
+1
आपले Videos Students पाहात आहेत परंतु Subscribe करत नाहियेत...
आपल्या Viewers मधील फक्त 31.6% Students ने Channel Subscribe केलेले आहे आणि 68.4% Students Videos Without Subscribe करता पाहात आहेत. Support करण्यासाठी कृपया Subscribe करा तसेच Like , Share आणि आपला अभिप्राय Comment माध्यमातून आमच्यापर्यंत कळवा. Exam दृष्टीने आपण चांगल्यात चांगला Content Free मध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत....
Channel Name 👇👇
Rahul Madane Official
Channel Link 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=VlKAICTPQdruqLb6
1111 Subscriber झाल्यानंतर आपण Free Pyqs Video Series घेउन येणार आहोत.
ज्यादिवशी 1111 Subscriber होतील त्याच दिवशी आपण Pyq analysis चा 1st video Upload करणार आहोत....
Pyqs Analysis Sub Sequence 👇👇
1) Polity
2) Geo n evs
3) History
4) Eco
5) Science
8 937
Repost from MPSC
जा.क्र.१२४/२०२३ निरीक्षक वैधमापन गट ब मुख्य परीक्षा २०२३ ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
8 937
सध्याच्या अभ्यासासाठी दिशा : -
राज्यसेवा मुख्य मधील Gs 2,3 करण्यापेक्षा GS 1,4 हे फायद्याचे आहे ... कारण
GS 1+ 4 = पूर्व परीक्षेचे 45 प्रश्न१) पूर्व परीक्षेला कधीही side करून चालणार नाही . २) GS १ म्हणजे पूर्व परीक्षेचे (इतिहास १२-१५ व भूगोल १५ ) एकूण ३० प्रश्नांचा अभ्यास आहे. ३) GS ४ केल्याने पूर्व परीक्षेचे १५ प्रश्न व पूर्व परीक्षेनंतर येणारे burden येणार नाही .. ४) Polity आपण नेहमीच करतो आणि पूर्व नंतर आपले सगळे लक्ष GS २ आणि ३ वरच राहते .. All the best ....👍👍 (पूर्व परीक्षा गेली तर सगळे गेले )
8 937
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
History Batch (आधुनिक भारताचा इतिहास) 👇👇
समाजसुधारकांसहित
Total Lecture in hours - 16.69 hrs
Total Handwritten short Notes pages - 77 pgs
Notes Demo 👇
https://t.me/missioncombined/8594
Audio Lecture Demo 👇
https://t.me/missioncombined/8595
Batch Validity - Combine Prelims होइपर्यंत.
Fees :- 250 रुपये
For Admission @Mrahulkumar
8 937
🔴PYQS Free Video Lectures बाबत🔴
Pyqs video analysis आपण लवकरच सुरु करुयात परंतु त्यासाठी आपला Rahul Madane Official हा Channel subscribe करावा अशी विनंती आहे...
Channel Link 👇👇
https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=VlKAICTPQdruqLb6
1111 subscribers झाले की त्याच दिवशी आपण Pyq analysis चा 1st video Upload करणार आहोत...
Pyqs Analysis Subjectwise आपण घेणार आहोत सुरुवात Polity पासुन करुयात.
Pyqs Analysis Sub Sequence 👇👇
1) Polity
2) Geo n evs
3) History
4) Eco
5) Science
8 937
Repost from MPSC
जा. क्र.०२४/२०२३ समाज कल्याण अधिकारी , गट ब व जा. क्र.१३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संयुक्त चाळणी परीक्षा 2023 ची उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच उत्तरतालिकेवरील हरकतीसंदर्भात वेबलिंक दि.3 सप्टेंबर 2024 रोजीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/answer_keys_of_examinations/45
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
8 937
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
अभ्यास सुरळीत आणण्यासाठी Youtube वर Free Pyqs Explanation Video Lectures घ्यायचे का?
8 937
🔴🔴WhatsApp वरील चॅनल जॉईन केल्यानंतर तुमचा नंबर आम्हाला दिसत नाही.
कोण कोण जॉईन झाले आहात तेसुद्धा दिसत नाही फक्त किती जन जॉईन झाले आहे तेच समजते 🔴🔴
8 937
🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=dkcZ_EfPtPKqoy95 या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏
Whatsapp Link 👇👇
https://whatsapp.com/channel/0029Vam7NAG1XquUYaCrei2j
8 937
🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@rahulmadaneofficial?si=dkcZ_EfPtPKqoy95 या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏
8 937
🔴🔴 Telegram बंद होणार अशी चर्चा सुरू आहे...बंद होण्याची शक्यता खुपच कमी आहे परंतू बंद झालेच तर https://youtube.com/@m.rahulkumar9489?si=YjJwfP4enJCR_pvZ या Youtube channel माध्यमातून आपण सोबत राहूयात...आपला Youtube Channel Subscribe करुन ठेवा 🙏🙏
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
