en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 951
Subscribers
No data24 hours
-117 days
-6230 days
Posts Archive
1.खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन येतो ? On which of the following day does the summer solstice occurs in the southern hemisphere ?
Anonymous voting

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 👆Test 1 - Geography Topic - जगाचा प्राकृतिक भूगोल

Repost from N/a
योग्य उत्तर
Anonymous voting

Repost from N/a
photo content

Repost from N/a
गवताळ प्रदेशांबाबत खालील योग्य विधाने निवडा a) पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४% भाग गवताळ प्रदेश आहे. b) अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहेत. c) यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना तर समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात
Anonymous voting

Repost from N/a
पृथ्वीवर वाळवंट निर्मितीस कारणीभूत कारणांपैकी कोणते कारण योग्य नाही ?
Anonymous voting

Repost from N/a
उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक पैकी हे सरोवर पूर्णतः संयुक्त संस्थानात वसले आहे ?
Anonymous voting

Repost from N/a
खालील पैकी कोणते वाळवंट ऑस्ट्रेलिया खंडात नाही ?
Anonymous voting

Repost from N/a
योग्य उत्तर
Anonymous voting

Repost from N/a
photo content

Repost from N/a
वर्णनावरून वाळवंट ओळखा a.हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे b.हे थंड वाळवंट आहे c.तिथे सर्वात कमी पर्जन्यवृष्टी होते
Anonymous voting

Repost from N/a
पॅसिफिक महासागरात वसलेले ‘रिंग ऑफ फायर’ यासाठी प्रसिद्ध आहे:
Anonymous voting

Repost from N/a
खालील विधानांचा विचार करा a) "एव्हरेस्ट शिखर" नेपाळ व चीन देशाच्या सीमेवर आहे b) आशिया खंडातील गोबी वाळवंट चीन आणि मंगोलियात पसरलेले आहे .
Anonymous voting

Repost from N/a
"द ग्रेट बॅरिअर रीफ" ही संरचना कोणत्या प्रकारची आहे?
Anonymous voting

Repost from N/a
खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली नाही ?
Anonymous voting

Repost from N/a
'लोएस पठारा 'वरील सर्वात जाडीचे माहीत असलेले 'लोएस'चे संचयन येथे.....आढळते
Anonymous voting

Repost from N/a
योग्य उत्तर
Anonymous voting

Repost from N/a
photo content

Repost from N/a
फक्त .........हा खंड वाळवंटाशिवाय आहे
Anonymous voting