MPSC DECODED™
الذهاب إلى القناة على Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
إظهار المزيد8 951
المشتركون
لا توجد بيانات24 ساعات
-117 أيام
-6230 أيام
أرشيف المشاركات
8 951
1.खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयनदिन येतो ?
On which of the following day does the summer solstice occurs in the southern hemisphere ?
8 951
Repost from N/a
गवताळ प्रदेशांबाबत खालील योग्य विधाने निवडा
a) पृथ्वीवरील जमिनीचा सु. २४% भाग गवताळ प्रदेश आहे.
b) अंटार्क्टिकाशिवाय प्रत्येक खंडात असे विस्तीर्ण गवताळ प्रदेश आहेत. c) यांना उष्ण कटिबंधात सॅव्हाना तर समशीतोष्ण कटिबंधात स्टेप व प्रेअरी म्हणतात
8 951
Repost from N/a
पृथ्वीवर वाळवंट निर्मितीस कारणीभूत कारणांपैकी कोणते कारण योग्य नाही ?
8 951
Repost from N/a
उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक पैकी हे सरोवर पूर्णतः संयुक्त संस्थानात वसले आहे ?
8 951
Repost from N/a
वर्णनावरून वाळवंट ओळखा
a.हे जगातील सर्वात मोठे वाळवंट आहे
b.हे थंड वाळवंट आहे c.तिथे सर्वात कमी पर्जन्यवृष्टी होते
8 951
Repost from N/a
पॅसिफिक महासागरात वसलेले ‘रिंग ऑफ फायर’ यासाठी प्रसिद्ध आहे:
8 951
Repost from N/a
खालील विधानांचा विचार करा
a) "एव्हरेस्ट शिखर" नेपाळ व चीन देशाच्या सीमेवर आहे
b) आशिया खंडातील गोबी वाळवंट चीन आणि मंगोलियात पसरलेले आहे .
8 951
Repost from N/a
"द ग्रेट बॅरिअर रीफ" ही संरचना कोणत्या प्रकारची आहे?
8 951
Repost from N/a
'लोएस पठारा 'वरील सर्वात जाडीचे माहीत असलेले 'लोएस'चे संचयन येथे.....आढळते
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
