en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 886
Subscribers
-524 hours
-297 days
-8530 days
Posts Archive
राज्यपाल दयेच्या अधिकारामध्ये देहदंडाच्या शिक्षेबाबत खालीलपैकी काय करु शकत नाही?
Anonymous voting

आतापर्यंत पदावर असताना मृत्यू झालेले राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांची संख्या अनुक्रमे ओळखा.
Anonymous voting

आतापर्यंत किति वेळेस राष्ट्रीय आणीबाणी भारतामध्ये लागु करण्यात आली आहे?
Anonymous voting

भारतामध्ये........... व......... ने नागरिक असलेला व्यक्ती राष्ट्रपती पदासाठी पात्र असतो अमेरिकेत मात्र फक्त जन्माने नागरिक असलेला व्यक्तिच राष्ट्रअध्यक्ष पदासाठी पात्र असतो.
Anonymous voting

Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar

Repost from MPSC DECODED™
#Short Notes #Current Rapid Revision Batch #Current Crux @Mpscdecoded
+7
#Short Notes #Current Rapid Revision Batch #Current Crux @Mpscdecoded

Repost from MPSC DECODED™
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay
Swayam Current Revision जानेवारी 2022 ते मार्च 2023 प्रवेश प्रक्रिया सुरू Contact @Mrahulkumar @Sudarshanjaybhay

राष्ट्रप्रमुख , देशाची एकता , अखंडता आणि दृढता यांचे प्रतिक म्हणून कोणाला ओळखले जाते?
Anonymous voting

कलम 60 नुसार राष्ट्रपतींना सरन्यायाधीश उपस्थित नसल्यावर शपथ कोण देते?
Anonymous voting

घटनेतील कलम 55 खालीलपैकी काय दर्शविते?
Anonymous voting

DPSP ला बँकेच्या सोयीनुसार वटविता येणारा चेक असे कोणी म्हटले?
Anonymous voting

नागरिकत्व कायदा कोणत्या वर्षीचा आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या घटनादुरुस्ती मार्गदर्शक तत्वाबाबत आहेत?
Anonymous voting

राज्यंासाठीचे मार्गदर्शक तत्वे आपण आयरीश घटनेवरून घेतले आहेत.आयरीश घटनाकारांनी ती कोणत्या देशाच्या घटनेवरून घेतलेली आहेत?
Anonymous voting

मुलभुत कर्तव्ये घटनादुरुस्तीद्वारे समावेश करताना 99.99% पेक्षा अधिक नागरिक कायद्याचे पालन करणारे असतात आणि त्यांना त्यांची कर्तव्ये सांगण्याची गरज नसते हे विरोध करणारे प्रसिद्ध उद्गार कोणी काढले?
Anonymous voting

86 वी घटनादुरुस्तीवेळेस खालीलपैकी कोणते सरकार होते?
Anonymous voting

भेराराम भाखर हे वृक्षशिक्षक (Tree Teacher) कोणत्या राज्यातील आहेत?
Anonymous voting

🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा
🔥🔥RMTP - दुसरी आवृत्ती आपल्यातील काहीजन जे pre बाबत confident आहेत ते आत्तापासूनच Simultaneously राज्यसेवा मुख्य चा सुद्धा थोडा थोडा अभ्यास करत आहेत. अशा लोकांसाठी आपण Rmtp (Rajyaseva Mains Tricks Program) 5 March पासून सुरू करत आहोत . ज्यांना आताच प्रवेश घ्यायचा असेल ते घेवू शकतात..हा जुनाच program आहे ज्याची validity संपली होती, हा पुन्हा Relaunch करत आहोत 🙏🙏 प्रवेशा साठी संपर्क - @MrahulkumarValidity - ह्या वर्षीची राज्यसेवा मुख्य परीक्षा होईपर्यंत .

Repost from MPSC DECODED™
Decoded (आपल्या चॅनेल) चा reference दिल्यावर या batch मध्ये तुम्हाला Discount मिळून जाईल 👍👍 Good Initiative