MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 887
Subscribers
-524 hours
-297 days
-8430 days
Posts Archive
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतातील एकुण मिठ उत्पादनाच्या 80% उत्पादन कोणत्या एका राज्यातून होते?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
Time Magazine ने World Greatest places 2022 शहरे जाहीर केली त्यामध्ये भारतातील 2 शहरंाचा समावेश आहे.Time ने यामधील कोणत्या एका शहराला उच्च शिक्षणाचे शहर अशी Tag दिली आहे?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
World Gold Council ने Gold Refining and Recycling अहवाल सादर केला त्यामध्ये सर्वात जास्त सोन्याचा पुनर्वापर करणारा देश कोणता आहे?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
डॉ व्हि कृष्णमूर्ती यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या प्रमुखपदी काम केले आहे?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांबाबत खालीलपैकी कोणती विशेषणे बरोबर आहेत ?
अ) 15 व्या राष्ट्रपती
ब) पहिल्या आदिवासी राष्ट्रपती क) दुसऱ्या महिला राष्ट्रपती ड) पहिल्या सर्वात तरुण राष्ट्रपती
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जुलै 2022 मध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात खालीलपैकी कोण उभे राहिले होते?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जुलै 2022 मध्ये नवीन संसदेवर राजमुद्रा स्थापित करण्यात आली.ती खालीलपैकी कोणी तयार केली आहे?
8 887
जा. क्र. 11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट ब संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
8 887
महाज्योती :
1) UPSC मराठी
2) UPSC इंग्लिश
3) MPSC
2023- 24 करिता फॉर्म भरणे सुरु झाले आहे.
Link:-
https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/
@MPscdecoded
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या मतदारसंघातून निवडुन आलेले आहेत?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
100% हर घर जल मोहिम पुरवणारे राज्य/राज्ये कोणते / कोणती आहे / आहेत ?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
RBI द्वारे पुणे येथील ..........बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
खालीलपैकी कोणत्या कराची(Tax) शिफारशी निकोलस कोल्डर यांनी केली नाही?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
महागाई नियंत्रित करण्यासाठी मोसी-ओआ-टुन्या नावाची सोन्याची नाणी कोणत्या देशाने बाजारात आणली?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
मोबाइल किंवा दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यासाठी कोणते राज्यसरकार ई-एफआयआर सेवा देणार आहे?
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
भारतात विविध माध्यमांमध्ये एखाद्या व्यक्तिविरोधात बातम्या चालवून त्याला दोषी किंवा निर्दोष दाखवण्याचा होणारा प्रकार म्हणजे......... होय.
8 887
Repost from 🇮🇳🚨Mission Combine™🚨🇮🇳
डॉ सुमन बेरी आणि परमेश्वरन अय्यर हे निती आयोगाचे कितवे अनुक्रमे उपाध्यक्ष आणि CEO ठरले आहेत?
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
