ru
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Открыть в Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Больше
8 887
Подписчики
-524 часа
-297 дней
-8430 день
Архив постов
भारतातील एकुण मिठ उत्पादनाच्या 80% उत्पादन कोणत्या एका राज्यातून होते?
Anonymous voting

Time Magazine ने World Greatest places 2022 शहरे जाहीर केली त्यामध्ये भारतातील 2 शहरंाचा समावेश आहे.Time ने यामधील कोणत्या एका शहराला उच्च शिक्षणाचे शहर अशी Tag दिली आहे?
Anonymous voting

World Gold Council ने Gold Refining and Recycling अहवाल सादर केला त्यामध्ये सर्वात जास्त सोन्याचा पुनर्वापर करणारा देश कोणता आहे?
Anonymous voting

डॉ व्हि कृष्णमूर्ती यांनी खालीलपैकी कोणत्या संस्थेच्या प्रमुखपदी काम केले आहे?
Anonymous voting

मा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांबाबत खालीलपैकी कोणती विशेषणे बरोबर आहेत ? अ) 15 व्या राष्ट्रपती ब) पहिल्या आदिवासी राष्ट्रपती क) दुसऱ्या महिला राष्ट्रपती ड) पहिल्या सर्वात तरुण राष्ट्रपती
Anonymous voting

जुलै 2022 मध्ये विधानसभा अध्यक्षपदासाठी निवडणुक झाली या निवडणुकीसाठी राहुल नार्वेकर यांच्या विरोधात खालीलपैकी कोण उभे राहिले होते?
Anonymous voting

जुलै 2022 मध्ये नवीन संसदेवर राजमुद्रा स्थापित करण्यात आली.ती खालीलपैकी कोणी तयार केली आहे?
Anonymous voting

राज्यसेवा जागावाढ बाबत आमदार अभिमन्यू पवार (औसा ,लातूर ) यांचे पत्र
राज्यसेवा जागावाढ बाबत आमदार अभिमन्यू पवार (औसा ,लातूर ) यांचे पत्र

जा. क्र. 11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट ब संवर्गाच्या श
जा. क्र. 11/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील निरीक्षक वैधमापन शास्त्र, गट ब संवर्गाच्या शैक्षणिक अर्हतेबाबतचे शुद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

महाज्योती : 1) UPSC मराठी 2) UPSC इंग्लिश 3) MPSC 2023- 24 करिता फॉर्म भरणे सुरु झाले आहे. Link:- https://mahajyoti.org.in/en
महाज्योती : 1) UPSC मराठी 2) UPSC इंग्लिश 3) MPSC 2023- 24 करिता फॉर्म भरणे सुरु झाले आहे. Link:- https://mahajyoti.org.in/en/notice-board-2/ @MPscdecoded

Current Batch 😍 Recorded Batch साठी admission सुरु आहेत... For detailed info : @mrahulkumar
Current Batch 😍 Recorded Batch साठी admission सुरु आहेत... For detailed info : @mrahulkumar

मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोणत्या मतदारसंघातून निवडुन आलेले आहेत?
Anonymous voting

100% हर घर जल मोहिम पुरवणारे राज्य/राज्ये कोणते / कोणती आहे / आहेत ?
Anonymous voting

जगातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे?
Anonymous voting

RBI द्वारे पुणे येथील ..........बँकेचा परवाना रद्द करण्यात आला.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या कराची(Tax) शिफारशी निकोलस कोल्डर यांनी केली नाही?
Anonymous voting

महागाई नियंत्रित करण्यासाठी मोसी-ओआ-टुन्या नावाची सोन्याची नाणी कोणत्या देशाने बाजारात आणली?
Anonymous voting

मोबाइल किंवा दुचाकी चोरीसारख्या गुन्ह्यासाठी कोणते राज्यसरकार ई-एफआयआर सेवा देणार आहे?
Anonymous voting

भारतात विविध माध्यमांमध्ये एखाद्या व्यक्तिविरोधात बातम्या चालवून त्याला दोषी किंवा निर्दोष दाखवण्याचा होणारा प्रकार म्हणजे......... होय.
Anonymous voting

डॉ सुमन बेरी आणि परमेश्वरन अय्यर हे निती आयोगाचे कितवे अनुक्रमे उपाध्यक्ष आणि CEO ठरले आहेत?
Anonymous voting