en
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Open in Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Show more
8 885
Subscribers
-124 hours
-287 days
-8430 days
Posts Archive
SPDP 2023 -  Task आज(7 Feb) 50% ऑफर चा शेवटचा दिवस आहे . शेवटचे काही तास उरले आहेत. उद्यापासून(8 Feb) तुम्हाला 50% ऑफ हवं असेल तर एक task करावा लागणार आहे, आणि तो mandatory असेल. तो task असा असेल 👇 तुम्हाला एक झाड लावावं लागणार आहे, ते झाड लावतानाचा काही मिनिटांचा vedio बनवून पाठवायचा आहे. ह्या vedio मध्ये तुमचं नाव, झाडाचं नाव ,  current location आणि Spdp ला प्रवेश हवा आहे अशा 4 गोष्टी vedio मध्ये  सांगायच्या आहेत. तुम्ही लावलेल झाड vedio मध्ये स्पष्ट दिसलं पाहिजे... वरील task पूर्ण करून @Sudarshanjaybhay वर vedio पाठवणाऱ्यालाच 50% ऑफ दिलं जाईल. झाड लावायच ठिकाण तुमच्या सोयीनुसार निवडू शकता.. ग्रामीण भागात तुम्हाला सहज जागा भेटेलेच पण शहरात राहत असाल तर Garden मध्ये किंवा रस्त्याच्या दुतर्फा किंवा घरात balcony मध्ये सुद्धा तुम्ही एक झाड लावून ते जगवण्याची जबाबदारी घेवू शकता... आज 7 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत प्रवेश घेणाऱ्यांना हा Task mandatory नाहीये. पण उद्यापासून जर 50% ऑफ हवं असेल तर हा vedio तुम्हाला बनवून पाठवावा लागेल..🙏🙏 Spdp 2023 admission process Details 👇👇 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा.

आज आपण खास ऑफर दिली आहे. 50 दिवसांची ही Revision Batch असून ह्यात Daily Test (poll format) आणि Test च audio discussion दिलं जाईल आणि शेवटी तीन comprehensive Test घेतल्या जातील. आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा. Join @Mpscdecoded

SPDP-2023.pdf 50 DAYS DETAILED PLAN Contact - @Mrahulkumar

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 जाहिरात क्रमांक 099/2022 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Repost from MPSC
photo content

Repost from MPSC
महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2022 पेपर 2 लिपिक टंकलेखक करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांना प्रस्तुत परीक्षेची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

SPDP 2022 First Batch 60+ Students Feedback

पहिले तीन दिवस आपण fees मुद्दामून कमी करून दिली आहे जेणेकरून @Mpscdecoded चा हा initiative जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहचावा.
पहिले तीन दिवस आपण fees मुद्दामून कमी करून दिली आहे जेणेकरून @Mpscdecoded चा हा initiative जास्तीत जास्त मुलापर्यंत पोहचावा. आधीच्या बॅच मधून 60+ मुलांची pre crack झाली आहे, ह्यावेळी आपलं target 200+ मूल आहेत. ह्यावेळी कमीत कमी 200+ मुलांची prelim crack होण्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचलणार आहोत .🙏🙏 Gpay/ppay/Upi - 9011112026 Payment केल्यावर @Mrahulkumar वर screenshot पाठवा. Join @Mpscdecoded

⭕️ Combine Prelims 2023 Fastrack revision batch By : Rupesh Jadhav & Pramod Wadavkar 👉 बॅच Telegram Voice chat वर असेल 👉 Re
⭕️ Combine Prelims 2023 Fastrack revision batch By : Rupesh Jadhav & Pramod Wadavkar 👉 बॅच Telegram Voice chat वर असेल 👉 Revision batch 2 round मध्ये असेल ✅Round 1 : 13 Feb to 24 Feb ✅Round 2 : 19 April to 21 April 👉 12 फेब्रुवारी रोजी Demo lecture असेल 👉 Subject नुसार Micronotes मिळतील (Except Maths&Res, History) 👉 PYQ विश्लेषण घेतले जाईल 👉 Reverse engineering Method ने कमी वेळेत imp topics कव्हर करण्यावर भर असेल. 👉 ज्यांना Live Lecture attend करणे शक्य नाही त्यांना Audio recordings मिळतील. **limited entries असतील 💥Fees सवलतीमध्ये Admission घेण्याची 9 फेब्रुवारी last date. ✅ Fees : 9 feb पर्यंत : 999 रू 10 Feb पासून : 1199 रू For Admission Cont. on @CombinePre23 Join @mpscdecoded

काही लोकांना 3 महिन्यांचा अभ्यास सोडवेना , बाकी लोक 5 वर्षांपासून करत आहेत त्यांच्या दुःखाची जाणीव झाली नाही का ?? Bye the way UPSC चा टक्का वाढवायचा चान्स मिळाला आहे की , 1100 जागा आहेत..

photo content

photo content

Best practices in wetland restoration
Best practices in wetland restoration

Key players in the process of Wetlands restoration
Key players in the process of Wetlands restoration