MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 885
Subscribers
-124 hours
-287 days
-8430 days
Posts Archive
8 885
Urgent 2 Roomate required
Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar furnished flat
Rent-2500
Deposit -2500
Contact - 9309884833
Teligramm I'd :@Sudarshanjaybhay
8 885
राज्यसेवा Personal Touch (RPT)
माझा राज्यसेवा pre चा result का जातोय? मी पास का होत नाहीये ?
मी खूप मन लावून sincerely अभ्यास केला,
मी Test series follow केली,
खूप paper सोडवले ,
मी classes केले ..
तरी पण मी नापास, तरी पण मी cutoff च्या काठावरच..
मी कुठे कमी पडतोय ?
कुणी एक सांगतय, कुणी दुसरच काहीतरी सांगतय...मी पास का होत नाहीये...
मी माझ्या अभ्यासाच्या पद्धती मुळे नापास होतोय का?
मी माझ्या आजूबाजूच्या मित्र/मैत्रिणी मुळे नापास होतोय का,
माझे revision तर कमी पडत असावेत,
माझे roommates मला चांगले नाही मिळाले,
मी library च चुकीची लावलीये..
की माझ्यातच कमी आहे ? मीच राज्यसेवा पास होणं deserve करत नाही...
कुणाचं ऐकू आणि कुणाचं implement करू? राज्यसेवा करू की combined करून settle होवू, नंतर बघता येईल राज्यसेवेच??
राज्यसेवे च cutooff काम/training करून अभ्यास करणारे अधिकारी (class 2) ठरवतात आणि Combined च cutooff अभ्यसिकेतले पोर/पोरी ठरवतात. आर त्यामुळे मी combined च करतो. Thats not my cup of tea...
तूम्ही ह्या ☝️ सापळ्यात अडकला असाल. तर आता हे सगळे problems विसरायची वेळ आलेली आहे .
Doctor कडे गेलात तर सगळं सांगावं लागत, तेव्हाच आपण बरे होतो, नीट होतो..
अभ्यासाच्या बाबतीत सुद्धा हेच लागू होत, तुम्ही आतापर्यंत जिथे कुठे गेला असाल , मार्गदर्शन घेतल असेल, class लावला असेल,test series लावली असेल.. तरी पास का नाही झालात ? कारण तुमचा root problem कधी निदान (diagnose) झालाच नाही...तुमच्या personal life मध्ये आणि अभ्यासाच्या पद्धतीवर कुणी मनापासून लक्ष घालून ते नीट समजून घेवून त्याच proper analysis केलच नाही..
आपल्याला आता root ला जावून काम करायचं आहे. साम दाम दंड भेद सगळे उपाय वापरून ह्या वेळी राज्यसेवा पूर्व lead ने पास व्ह्ययच आहे..
तुम्हाला जर फक्त आणि फक्त राज्यसेवा पूर्व परीक्षेचाच अभ्यास करून पास व्हायचं असेल तर मी (@Sudarshanjaybhay ) आणि राहुल सर(@MRahulkumar) मिळून एक initiative सुरू करत आहोत.
खूप personal level ला जावून आम्ही तुमचा प्रॉब्लेम solve करून राज्यसेवा prelim पास करून देण्यासाठी हा initiative सुरू करत आहोत.
काय घेणार आहोत , कस घेणार आहोत, ते पण कळवू लवकरच..
(हल्ली आमचे plans आणि आमच्या techniques market मध्ये खूप copy होत आहेत..असो, आम्ही ह्यातच आमचं यश समजतो )
कालावधी - 8 February पासुन राज्यसेवा पूर्व परीक्षा होई पर्यंत असेल
आणि हो, हा initiative paid असेल. Plz fees साठी घासाघीस करून नका, खूप मेहनत घेणार आहोत तुमच्यावर Personal level ला.🙏🙏
त्यामुळे फक्त राज्यसेवा पूर्व साठी स्वतःला झोकून द्यायची तयारी असेल तरच खाली दिलेली link join करा.
Rpt चे पुढचे सर्व updates ह्या link वर देण्यात येतील...
https://t.me/Rptannouncements
8 885
Repost from N/a
30 एप्रिल 2023 रोजी होणाऱ्या Combine पूर्व परीक्षेसाठी कोणता Initiative सुरू करावा असे तुम्हांला वाटते?
8 885
Urgent 1 Roomate required
Address - नवी पेठ, पुणे lokmanya nagar furnished flat
Rent-3400
Deposit -5000
Contact -9130173566
Teligramm I'd :@SPJaybhaye9
8 885
या साठी प्रयत्न करणाऱ्या सर्व विद्यार्थी कार्यकर्त्यांचे आभार .....
हे फक्त परीक्षा पद्धती बदलण्याच्या विरोधातले यश नसून लोकशाही चा विजय आहे
8 885
विद्यार्थ्यांचा एकजुटीचा विजय.....!
विद्यार्थ्यांची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत मान्य.
२०२५ पासून लागू होणार राज्यसेवा मुख्य चा नवीन पॅटर्न ✌️✌️✌️✌️
Join @mpscdecoded
8 885
जास्तीत जास्त जणांनी एकत्र याच... Ultimate power lies in the hands of common people... तुम्ही आम्ही आपण सगळे एकत्र आलो तर काहीही होवू शकत. सरकार असो, घटना असो वा संस्था असोत (मग त्या स्वायत्त जरी असल्या) तरी त्या आपणच बनवल्या आहेत , आणि आपल्या विकासासाठीच बनवल्या आहेत, कारण खरी power आपल्या एकी मध्येच आहेत, बाकी कशातच नाही..
अलका चौकात याच आणि आपल्या जास्तीत जास्त मित्र मैत्रीणीना सोबत आणा (जबरदस्ती आणा).....आजची दखल फक्त राज्यपातळीवर नाही तर देशपातळीवर घ्यावी लागली पाहिजे..नुसते news channel वर ३_४ bytes येण्यापेक्षा एक ठाम निर्णय आज झालाच पाहिजे....
या , अलका चौकात या....🙏🙏
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
