MPSC DECODED™
Open in Telegram
अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल
Show more8 896
Subscribers
-624 hours
-277 days
-8330 days
Posts Archive
8 896
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
@Mpscdecoded
8 896
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035
8 896
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2k23 Mentorship Batch
🎯मुख्य भर
पुर्व परीक्षा Pass होण्यासाठी Personally Guide करणे आणि त्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणे.
🎯समाविष्ट घटक :-
1) 30 दिवसांचा Detailed Plan दिला जाईल.
2) Daily Followup घेतला जाईल.
3) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण Data , Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील यावर Lecture नसेल).
4) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
5) 15 महिन्याचे Current Short Notes , Lectures आणि Oneliner दिले जातील.
🎯 Fees - 999 रुपये.
(फक्त 15 Admission घेतले जातील)
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 4 मे 2023
🎯 Note -
1) दिलेला Plan व्यवस्थित Follow करावा लागेल.
2) Daily Followup द्यावा लागेल.followup दिला नाही तर Batch मधुन Remove केले जाईल.
3) Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल तरच Batch चा फायदा होइल.
4) तुमच्यामुळे एखाद्याची admission Seat अडवली जाउ नये यासाठी खरच तुम्ही Follow करणार असाल तर आणि तरच Admission घ्या.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 896
🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2k23 Prediction Batch
🎯मुख्य भर
GS Solving Techniques and Tricks , Data , Facts.
🎯समाविष्ट घटक :-
1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण Data , Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील यावर Lecture नसेल).
2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers).
🎯 Fees - 450 रुपये.
(पहिले 15 Admission साठी 350 रुपये Fees असेल.)
🎯 Payment - 9011112026
(Rahul Madane)
Bhim / Gpay / Ppay / Paytm.
FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा.
🎯 Batch Starts From : 4 मे 2023
🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल तरच Batch चा फायदा होइल.
🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.
8 896
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी खालील 2 Batch Launch करत आहे.यामधील तुम्ही कोणत्या batch साठी Intrested आहात?
8 896
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मध्ये काही उपकेंद्रांवर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यात अडचणी आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, अशा अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही.
8 896
आज Relax रहा ... राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण माफक Fees मध्ये Initiative सुरु करु.
राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काय घ्यायला पाहिजे असे तुम्हाला वाटतेय?
@Mrahulkumar यावर कळवा.
8 896
संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
.
.
.
.
जो मिल जाये आसानी से
उसकी ख्वाईश किसे है,
बात तो उसको पाने कि है
जो मेरे मुकद्दर में ही नही है.... 💚🫡
@missioncombined
8 896
Checklist :-
1) Hallticket
2) Original Icard with xerox copy
3) 2 Black ball Pen
4) Mask & Sanitizer
5) Transparent Water Bottle
6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury
आजच सर्व collect करुन ठेवा
@mpscdecoded
8 896
जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031
पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
