es
Feedback
MPSC DECODED™

MPSC DECODED™

Ir al canal en Telegram

अधिकाऱ्यांनी होणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी चालवलेले चँनेल

Mostrar más
8 896
Suscriptores
-624 horas
-277 días
-8330 días
Archivo de publicaciones
लगेच सर्वांना reply करणे शक्य नाही

Score , Category कळवा @Mrahulkumar

Score?
Anonymous voting

जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस
+1
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035 @Mpscdecoded

जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7034 http://mpsc.gov.in/downloadFile/english/7035

🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2k23 Mentorship Batch 🎯मुख्य भर पुर्व परीक्षा Pass होण्यासाठी Personally Guide करणे आणि त्यासाठीचा आत्मविश्वास निर्माण करणे. 🎯समाविष्ट घटक :- 1) 30 दिवसांचा Detailed Plan दिला जाईल. 2) Daily Followup घेतला जाईल. 3) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण Data , Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील यावर Lecture नसेल). 4) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 5) 15 महिन्याचे Current Short Notes , Lectures आणि Oneliner दिले जातील. 🎯 Fees - 999 रुपये. (फक्त 15 Admission घेतले जातील) 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 4 मे 2023 🎯 Note - 1) दिलेला Plan व्यवस्थित Follow करावा लागेल. 2) Daily Followup द्यावा लागेल.followup दिला नाही तर Batch मधुन Remove केले जाईल. 3) Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल तरच Batch चा फायदा होइल. 4) तुमच्यामुळे एखाद्याची admission Seat अडवली जाउ नये यासाठी खरच तुम्ही Follow करणार असाल तर आणि तरच Admission घ्या. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

🎯 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2k23 Prediction Batch 🎯मुख्य भर GS Solving Techniques and Tricks , Data , Facts. 🎯समाविष्ट घटक :- 1) राज्यसेवा पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका विश्लेषण Data , Tricks , Logics.( लिखित स्वरूपात मिळतील यावर Lecture नसेल). 2) Predicted Facts - Pyqs - Questions दिले जातील ( Source - Pyqs , Reference Books , Classes Test Papers). 🎯 Fees - 450 रुपये. (पहिले 15 Admission साठी 350 रुपये Fees असेल.) 🎯 Payment - 9011112026 (Rahul Madane) Bhim / Gpay / Ppay / Paytm. FeesPaidकरुन Screen shot - @MRahulkumar या id वर send करा. 🎯 Batch Starts From : 4 मे 2023 🎯 Note - Predicted Facts , Pyqs Daily समजुन घेणे आणि ते लक्षात ठेवणे (पाठ करणे) आवश्यक असेल तरच Batch चा फायदा होइल. 🎯जे admission घेणार आहेत त्यांना काही Doubt असेल , माहिती पाहिजे असेल तर @Mrahulkumar यावर Msg करा.

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी खालील 2 Batch Launch करत आहे.यामधील तुम्ही कोणत्या batch साठी Intrested आहात?
Anonymous voting

महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२३ मध्ये काही उपकेंद्रांवर बायोमेट्रिक उपस्थिती नोंदविण्यात अडचणी आल्याची बाब निदर्शनास आली आहे. तथापि, अशा अडचणीमुळे बायोमेट्रिक उपस्थिती नोंदवू न शकणाऱ्या उमेदवारांचे कोणतेही नुकसान होणार नाही.

आज Relax रहा ... राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी आपण माफक Fees मध्ये Initiative सुरु करु. राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी काय घ्यायला पाहिजे असे तुम्हाला वाटतेय? @Mrahulkumar यावर कळवा.

कसा वाटला आजचा paper?
Anonymous voting

Prediction 🤩 हे आपण 22 एप्रिल ला सांगितले होते
Prediction 🤩 हे आपण 22 एप्रिल ला सांगितले होते

संयुक्त पूर्व परीक्षा गट ब आणि गट क साठी तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐 . . . . जो मिल जाये आसानी से उसकी ख्वाईश किसे है, बात तो उसको पाने कि है जो मेरे मुकद्दर में ही नही है.... 💚🫡 @missioncombined

record.ogg11.46 MB

record.ogg11.46 MB

Checklist :- 1) Hallticket 2) Original Icard with xerox copy 3)  2 Black ball Pen 4)  Mask & Sanitizer 5)  Transparent Water Bottle 6) अजुन तुम्हाला जे काही fresh होण्यासाठी आवश्यक असेल ते eg.cadbury आजच सर्व collect करुन ठेवा @mpscdecoded

भेटू संध्याकाळी 7.00 वाजता. . . @missioncombined
भेटू संध्याकाळी 7.00 वाजता. . . @missioncombined

जाहिरात क्रमांक ०१/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पुर्व परीक्षा २०२३ करीता लेखनिक आणि अथवा भरपाई वेळेची परवानगी दिलेल्या उमेदवारांची दुसरी यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. http://mpsc.gov.in/downloadFile/english/7031 पहिली यादी: http://mpsc.gov.in/downloadFile/english/7022