cookie

We use cookies to improve your browsing experience. By clicking «Accept all», you agree to the use of cookies.

avatar

MPSC गट ब & क मार्गदर्शन

Show more
Advertising posts
22 388
Subscribers
-1524 hours
-1067 days
-43930 days

Data loading in progress...

Subscriber growth rate

Data loading in progress...

✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1. शिक्षक भरती 🔴 click here ✍  Download 2. पोलीस भरती 🔴 click here ✍  Download 3. पशुसंवर्धन परीक्षा 🔴 click here ✍  Download 4. आरोग्यसेवक परीक्षा 🔴click here ✍  Download 5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक 🔴 click here ✍  Download 6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा 🔴 click here ✍ Download 7. MIDC परीक्षा 🔴 click here ✍ Download 8. जलसंपदा परीक्षा 🔴 click here ✍  Download 9. HSC , SSC बोर्ड परीक्षा 🔴 click here ✍  Download 10. रेल्वे परीक्षा 🔴 click here ✍  Download 11. Mpsc सर्व परीक्षा 🔴 click here ✍  Download 12. इतर (IMP) महत्वाचे 🔴 click here ✍  Download 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
Show all...
महाराष्ट्रतील सर्वात उंच छत्रपति संभाजी महाराज यांचा पुतळा कुठे उभारण्यात आला आहे ?Anonymous voting
  • रत्नागिरी
  • रायगड
  • सातारा
  • पुणे
0 votes
भारताचे पहिले स्वदेशी बॉम्बर मानवरहित विमान कोणते ?Anonymous voting
  • FWD - 200B
  • CDX - 600D
  • WCD - 400C
  • ZWD - 100B
0 votes
मुंबई कोस्टल रोड ला कोणाचे नाव देण्यात आले आहे ?Anonymous voting
  • अटल बिहारी वाजपेयी
  • छत्रपती शिवाजी महाराज
  • छत्रपति संभाजी महाराज
  • महात्मा ज्योतिबा फुले
0 votes
भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय कोठे स्थापन झाले ?Anonymous voting
  • चेन्नई
  • कोलकाता
  • दिल्ली
  • मुंबई
0 votes
96 व्या ऑस्कर पुरस्कार 2024 विजेत्यांची यादी बेस्ट फिल्म :- ओपेनहायमर बेस्ट अ‍ॅक्टर :- सिलियन मर्फी (ओपेनहायमर) बेस्ट अ‍ॅक्ट्रेस :- एम्मा स्टोन (पुअर थिंग्ज) बेस्ट डायरेक्टर :- ख्रिस्तोफर नोलान (ओपेनहायमर) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्ट्रेस :- डा'वाइन जॉय रैंडोल्फ (द होल्डओवर्स) बेस्ट अ‍ॅनिमेटेड शॉर्ट :- वॉर इज़ ओव्हर बेस्ट अ‍ॅनिमेटेड फीचर :- द बॉय अँड द हेरॉन बेस्ट अ‍ॅडेप्टेड स्क्रीनप्ले कॅटेगरी :- अमेरिकन फिक्शन बेस्ट ओरिजनल स्क्रीनप्ले :- अ‍ॅनाटॉमी ऑफ ए फॉल (जस्टिन ट्रिट आणि ऑर्थर हरारी) बेस्ट मेकअप अँड हेयरस्टाइलिंग :- पुअर थिंग्स बेस्ट प्रोडक्शन डिझाइन :- पुअर थिंग्स (डिझायनर जेम्स प्राइस आणि शोना हीथ) बेस्ट कॉस्ट्यूम कॅटेगरी :- पुअर थिंग्स बेस्ट इंटरनॅशनल फीचर :- द ज़ॉन ऑफ़ इंटरेस्ट (जोनाथन ग्लेज़र) बेस्ट सपोर्टिंग अ‍ॅक्टर :- रॉबर्ट डाउनी ज्युनिअर (ओपेनहायमर) बेस्ट व्हिज़ुअल इफ़ेक्ट :- गॉडज़िला मायनस वन बेस्ट फिल्म एडिटिंग :- ओपेनहायमर बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट :- द लास्ट रिपेयर शॉप बेस्ट डॉक्युमेंट्री फीचर :- 20 डेज इन मारियुपोल बेस्ट लाईव्ह अ‍ॅक्शन शॉर्ट :- द वंडरफुल लाईफ ऑफ हेनरी शुगर बेस्ट सिनेमॅटोग्राफी :- डच-स्वीडिश सिनेमॅटोग्राफर होयटे वॅन होयटेमा (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल स्कोर :-  लुडविग गोरान्सन (ओपेनहायमर) बेस्ट ओरिजनल साँग :- व्हाट वॉज आय मेड फॉर? (बॉर्बी) 📱 Best चालू घडामोडी + GK चॅनल 👇 ✅ @ChaluGhadamodiMPSC
Show all...
🎯NCERT ➕STATE BOARD🎯 BATCH UPSC | MPSC 2️⃣0️⃣2️⃣5️⃣ 📱ONLINE + OFFLINE बॅच 📔 🔗Admission Link : ➡️ NCERT + STATE BOARD BATCH :- https://wnsfl.courses.store/490756?utm_source%3Dother%26utm_medium%3Dtutor-course-referral%26utm_campaign%3Dcourse-overview-webapp ✍️.ONLINE + OFFLINE बॅच ला Admission घेण्यासाठी नाव नोंदवा :- https://forms.gle/Bfars4AZ86HSMYdP7 📩💬whatsapp :- http://wa.me/+918999863938?text=NCERT+STATE-BOARD_Batch ☎️. अधिक माहिती साठी संपर्क: 8999863938 | 9226394532
Show all...
✍जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत, पण ज्यांची अधिकारी बनण्याची जिद्द, चिकाटी आहे. त्यांच्या साठी आम्ही खालील चॅनेल तयार केले आहेत . त्यावर दररोज चालू घडामोडी, व सामान्य अध्ययन च्या नोट्स, टॉपिक नुसार सराव प्रश्नसंच, तसेच सरळ सेवा. साठी वेगवेगळे ग्रुप तयार केले आहेत. ते जॉईन करून आपण मार्गदर्शन घेऊ शकता. ━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━ 1. शिक्षक भरती 🔴 click here ✍  Download 2. पोलीस भरती 🔴 click here ✍  Download 3. पशुसंवर्धन परीक्षा 🔴 click here ✍  Download 4. आरोग्यसेवक परीक्षा 🔴click here ✍  Download 5. तलाठी, ग्रामसेवक,लिपीक 🔴 click here ✍  Download 6. जिल्हा परिषद सर्व परीक्षा 🔴 click here ✍ Download 7. MIDC परीक्षा 🔴 click here ✍ Download 8. जलसंपदा परीक्षा 🔴 click here ✍  Download 9. HSC , SSC बोर्ड परीक्षा 🔴 click here ✍  Download 10. रेल्वे परीक्षा 🔴 click here ✍  Download 11. Mpsc सर्व परीक्षा 🔴 click here ✍  Download 12. इतर (IMP) महत्वाचे 🔴 click here ✍  Download 🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢🟢
Show all...
'ऑपरेशन मुस्कान' कशाशी संबंधित आहे?Anonymous voting
  • प्रौढ साक्षरता
  • महिला सक्षमीकरण
  • मुलींचे शिक्षण
  • हरवलेल्या मुला मुलींचा शोध घेणे
0 votes
महाबळेश्वरजवळील भिलार हे ......... चे गाव आहे.Anonymous voting
  • पैलवानांचे
  • दुधा तुपाचे
  • पुस्तकांचे
  • मधांचे
0 votes