en
Feedback
स्पर्धांकुर

स्पर्धांकुर

Open in Telegram

MPSC तसेच इतरही स्पर्धा परिक्षेसंबंधी 'प्रश्न मंजुषा, नोट्स, Que पेपर्स, PDF आणी व्हिडियी' ई. स्वरूपात माहिती ह्या चॅनेलवर आपल्याला विनामूल्य उपलब्ध होईल.

Show more
2 865
Subscribers
-724 hours
+77 days
-1830 days
Attracting Subscribers
September '26
September '26
+13
in 0 channels
August '26
+27
in 0 channels
Get PRO
July '26
+18
in 0 channels
Get PRO
June '26
+13
in 0 channels
Get PRO
May '26
+31
in 0 channels
Get PRO
April '26
+53
in 0 channels
Get PRO
March '26
+82
in 0 channels
Get PRO
February '26
+65
in 0 channels
Get PRO
January '26
+73
in 1 channels
Get PRO
December '25
+185
in 0 channels
Get PRO
November '25
+50
in 0 channels
Get PRO
October '25
+19
in 0 channels
Get PRO
September '25
+53
in 0 channels
Get PRO
August '25
+39
in 0 channels
Get PRO
July '25
+44
in 0 channels
Get PRO
June '25
+31
in 1 channels
Get PRO
May '25
+36
in 0 channels
Get PRO
April '25
+27
in 0 channels
Get PRO
March '25
+42
in 0 channels
Get PRO
February '25
+66
in 0 channels
Get PRO
January '25
+250
in 0 channels
Get PRO
December '24
+29
in 0 channels
Get PRO
November '24
+33
in 0 channels
Get PRO
October '24
+21
in 0 channels
Get PRO
September '24
+4
in 0 channels
Get PRO
August '24
+8
in 0 channels
Get PRO
July '24
+37
in 0 channels
Get PRO
June '24
+46
in 0 channels
Get PRO
May '24
+19
in 0 channels
Get PRO
April '24
+40
in 0 channels
Get PRO
March '24
+42
in 0 channels
Get PRO
February '24
+81
in 1 channels
Get PRO
January '24
+174
in 0 channels
Get PRO
December '23
+112
in 0 channels
Get PRO
November '23
+148
in 0 channels
Get PRO
October '23
+82
in 0 channels
Get PRO
September '23
+88
in 0 channels
Get PRO
August '23
+188
in 0 channels
Get PRO
July '23
+386
in 0 channels
Get PRO
June '23
+106
in 0 channels
Get PRO
May '23
+175
in 0 channels
Get PRO
April '23
+62
in 0 channels
Get PRO
March '23
+41
in 0 channels
Get PRO
February '23
+23
in 0 channels
Get PRO
January '23
+39
in 0 channels
Get PRO
December '22
+22
in 0 channels
Get PRO
November '22
+93
in 0 channels
Get PRO
October '22
+26
in 0 channels
Get PRO
September '22
+92
in 0 channels
Get PRO
August '22
+143
in 0 channels
Get PRO
July '22
+111
in 0 channels
Get PRO
June '22
+78
in 0 channels
Get PRO
May '22
+39
in 0 channels
Get PRO
April '22
+52
in 0 channels
Get PRO
March '22
+149
in 0 channels
Get PRO
February '22
+47
in 0 channels
Get PRO
January '22
+119
in 0 channels
Get PRO
December '21
+69
in 0 channels
Get PRO
November '21
+72
in 0 channels
Get PRO
October '21
+137
in 0 channels
Get PRO
September '21
+358
in 0 channels
Get PRO
August '21
+463
in 0 channels
Date
Subscriber Growth
Mentions
Channels
06 September+1
05 September0
04 September+1
03 September+3
02 September+7
01 September+1
Channel Posts
💠 काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार.. 👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/1
💠 काल आलेल्या नवीन परिपत्रका नुसार.. 👉 कोतवाल भरती 2026 टाइम टेबल ● एकूण जागा - 2912 ● फॉर्म भरणे सुरू - 02/10/2026 ते 17/10/2026 ● परीक्षा दिनांक - 11/11/2026 ● नियुक्तीपत्र - 28/11/2026

2
💠 TRTI Update अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुलाखत 2025 करिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय
💠 TRTI Update अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोग- राज्यसेवा मुलाखत 2025 करिता प्रोत्साहनपर आर्थिक सहाय्य योजना... लिंक:-⏬ https://trti.maharashtra.gov.in/
253
3
💠 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे
💠 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि., सिंधुदुर्ग. पदाचे नाव व रिक्त जागा: लिपिक (Clerk) या पदासाठी एकूण ६७ रिक्त पदे. भरती प्रक्रिया: TCS (टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस) मार्फत सरळसेवा पद्धतीने. अधिकृत संकेतस्थळ: www.sindhudurgdcc.bank.in ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची वेळ: ०३/०९/२०२६ रोजी दुपारी १२.०० वाजेपासून. अर्ज करण्याची शेवटची तारीख: १७/०९/२०२६ रोजी रात्री २३.५९ वाजेपर्यंत. परीक्षा व प्रवेशपत्राची तारीख: बँकेच्या संकेतस्थळावर नंतर प्रसिद्ध करण्यात येईल. महत्त्वाच्या अटी व सूचना: अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जातील. परीक्षा शुल्क NEFT/IMPS/Account Transfer द्वारे दिलेल्या बँक खात्यावर भरणे आवश्यक आहे (हे शुल्क परत दिले जाणार नाही). उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) असणे अनिवार्य आहे. उमेदवारांनी स्वतःचा ई-मेल आय.डी., मोबाईल क्रमांक व आधार कार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे, कारण एकदा भरलेल्या अर्जामध्ये दुरुस्ती करता येणार नाही. शंका असल्यास TCS संस्थेचा हेल्पलाईन क्रमांक: ७९६६१०४१११.
298
4
💠 औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक. ✅ मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता.
💠 औषध निरीक्षक पेपरफुटीची लाभार्थीला नंदुरबारमधून अटक. ✅ मयूर ठाकरे ला पण लवकरच अटक होण्याची शक्यता.
273
5
💠 महाराष्ट्रात जीवन प्राधिकरण निकाल. ✅ पोस्ट - सहाय्यक लेखधिकारी.
277
6
💠 सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृ
💠 सर्व शासकीय विभागामधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया सहा महिन्याच्या आत करा. - देवेंद्र फडणवीस (महाराष्ट्र - मुख्यमंत्री, गृहमंत्री)
324
7
💠 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे. ✅ अर्ज उद्यापासून सुरू होणार आह
💠 सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 67 पदासाठी लिपिक  सरळ सेवा भरती जाहीरात आलेली आहे. ✅ अर्ज  उद्यापासून सुरू होणार आहेत 3 सप्टेंबर 2026 पासून ✒️ पूर्ण जाहीरात उद्या उपलब्ध होईल 📌 exam TCS मार्फत होणार आहे.
338
8
💠 शिक्षकांच्या नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर.. ✅ 11 सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन.
💠 शिक्षकांच्या नियुक्तीचे वेळापत्रक जाहीर.. ✅ 11 सप्टेंबर पर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन.
388
9
💠 सहाय्यक प्राध्यापक भरती GR+3
💠 सहाय्यक प्राध्यापक भरती GR
399
10
💠 जात पडताळणी आता होणार सोपी.
💠 जात पडताळणी आता होणार सोपी.
484
11
💠 महाराष्ट्र राज्यातील 36 + 36 = 72 जिल्ह्यांमध्ये वनार्टी सेवादूत नियुक्ती करण्याबाबत ✅ मानधन तब्बल 5000/– प्रति महिना ✅ प्रवास भत्ता : 5000/– प्रति महिना
477
12
💠 16.08.2026 ला झालेली मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे.
💠 16.08.2026 ला झालेली मुंबई उच्च न्यायालयाची टायपिंग परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे.
565
13
No text...
496
14
💠 4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी ✅ GR प्रसिद्ध+2
💠 4 वर्षाच्या सेवा समाप्तीनंतर अग्नीवीरांना मिळणार डायरेक्ट महाराष्ट्र शासनात "गट क" ची सरकारी नोकरी ✅ GR प्रसिद्ध
553
15
💠 मुंबई उच्च न्यायालय, रिक्त पदांची (Vacant Posts) माहिती रिक्त पदांचा तपशील: गट - अ (Group - A): एकूण १० रिक्त पदे. गट - ब+1
💠 मुंबई उच्च न्यायालय, रिक्त पदांची (Vacant Posts) माहिती रिक्त पदांचा तपशील: गट - अ (Group - A): एकूण १० रिक्त पदे. गट - ब (Group - B): एकूण २३ रिक्त पदे. गट - क (Group - C): एकूण १६४ रिक्त पदे (यात क्लार्क/टायपिस्टची सर्वाधिक १०९ पदे रिक्त आहेत). गट - ड (Group - D): एकूण १२२ रिक्त पदे (यात शिपाई/वॉचमनची सर्वाधिक ७६ पदे रिक्त आहेत).
487
16
💠 पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोळ ✅ कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा, उमेदवार, कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा+1
💠 पुणे मनपा कनिष्ठ अभियंता परीक्षेत घोळ ✅ कनिष्ठ अभियंता भरती परीक्षा, उमेदवार, कर्मचाऱ्यांसह सहा जणांवर गुन्हा
397
17
💠 महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑन
💠 महाज्योती व वनार्टी. ● सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षापूर्व प्रशिक्षण योजनांकरिता ऑनलाईन अर्ज करण्याबाबत लिंक:-⏬ https://registration.mahajyoti.org.in/ सुधारित वयोमर्यादा पाहून घ्या.
472
18
💠 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ✅ दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त प
💠 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी ✅ दि.01 एप्रिल, 2026 ते 30 जुन, 2026 अखेरची गट निहाय मंजूर, भरलेल्या व रिक्त पदांची माहिती
400
19
💠 पवित्र पोर्टल शिक्षक भरती.+1
💠 पवित्र पोर्टल शिक्षक भरती.
458
20
No text...
464