en
Feedback

Don't get caught by a cheater! Telemetrio finds and tags such channels 👉 If you want to see the tag, subscribe

We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
735
Subscribers
-124 hours
-47 days
-230 days
Posts Archive
Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस LIVE | Education | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक उप-परिसर प्रशासकीय इमारतीचे उदघाटन | नाशिक https://www.youtube.com/live/YTe5pBo-m0o?si=Pv2Vqts_zAQh38TZ

शेतीमध्ये ज्या गोष्टी आपण वापरतो त्या गोष्टीचा वापर हा कमीत कमी कसा करता येईल आणि कमी मध्ये जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल अशा पद्धतीने आपल्या संपूर्ण व्यवस्था उभ्या करणं जस आपण बघतो की इजराईलमध्ये फर्टीगेशन च तंत्रज्ञान आल्यानंतर इजराईल सारखा देश ज्या ठिकाणी वाळवंट आहे ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता आहे त्या ठिकाणी त्यांनी फर्टीगेशनच्या माध्यमातून प्रिसिजशन एग्रीकल्चरचा अवलंब केला आणि शेती क्षेत्रामध्ये सर्वात मोठी क्रांती त्यांनी केली तशा पद्धतीचं कार्य हे आपल्याला आपल्या राज्यामध्ये आणि आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवायचं आहे

आता मी या कार्यक्रमांमध्ये असताना दादा आता कांद्याला ला चांगले भाव असल्यामुळे कोणीच या कार्यक्रमात कांदे घेऊन आले नाहीतर वर्षातन एका कार्यक्रमात तरी नाशिकमध्ये आपल्याला कांदे भेट मिळतातच. त्यामुळे खरं तर आता महाग आहेत आता भेट मिळाले असते तर घरी नेले असते पण जेव्हा कांद्याचे भाव पडतात तेव्हा आम्हाला त्या ठिकाणी कांदे भेट मिळतात पण निश्चितपणे तो शेतकऱ्यांचा अधिकार आहे

आज आपण पाहतो की विशेषता जर आपण द्राक्षांचा विचार केला तर देशाच्या द्राक्ष निर्यातीच्या ८० टक्के निर्यात एकट्या नाशिक जिल्ह्यात होते ही नाशिक जिल्ह्याने खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक हे कमवलेलं नाव आहे

अवघ्या पाच विद्यार्थ्यांपासनं सुरू झालेली ही संस्था आज दोन लाखाहून अधिक विद्यार्थी, ११ हजाराहून अधिक शिक्षकवृंद, आणि मोठा कर्मचारी वृंद अशा पद्धतीने एका वटवृक्षामध्ये आता याचं रूपांतर झालंय. राज्यातली एक अग्रणी आणि सर्वात मोठी संस्था म्हणून हिच्याकडे पाहिलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की एका जिल्ह्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये इतका मोठा या संस्थेने विस्तार उभा केला की आज आपण म्हणू शकतो की नाशिक जिल्ह्याच्या जडणघडणी मध्ये सर्वात मोलाचा वाटा जर कोणाचा

मला अतिशय आनंद आहे की 112 वर्षाचा इतिहास असलेल्या मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या या कार्यक्रमाकरता कृषी महाविद्यालयाच्या उद्घाटना करता आज मी या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की साधारणतः 1914 पासन ही संस्था या ठिकाणी सुरू आहेत

काँग्रेसची दुटप्पी ‘धर्मनिरपेक्षता’.संघ स्वयंसेवकांवर कारवाई, पण इतरांसाठी वेगळे नियम...
काँग्रेसची दुटप्पी ‘धर्मनिरपेक्षता’.संघ स्वयंसेवकांवर कारवाई, पण इतरांसाठी वेगळे नियम...

देवा भाऊंच्या अभिभाषणाला सुरुवात

Visuals

Visuals

आपल्यामुळे कुणालाही त्रास होऊ नये, याची काळजी देवाभाऊ अगदी छोट्या-छोट्या गोष्टींतही घेतात…मीडिया संवाद सुरू असताना अचानक देवाभाऊ थांबले आणि चिडले… नेमकं काय झालं? हा प्रसंग पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा!

फरक स्पष्ट आहे
फरक स्पष्ट आहे

रक्षाबंधन पर महाराष्ट्र की करोड़ों बहनों की शुभकामनाएं देवाभाऊ तक पहुंच रही हैं। अपने कार्यों से उन्होंने बहनों का विश्वास एक भाई के रूप में जीता है।

नेपाळमध्ये अडकले मराठी जन, देवाभाऊंनी हाती घेतले सुरक्षेचे वचन!

पर्यटकांची सुरक्षितता हीच देवाभाऊंची प्राथमिकता तिबेटमध्ये अडकलेले 37 भाविक सुखरूप महाराष्ट्राकडे रवाना
पर्यटकांची सुरक्षितता हीच देवाभाऊंची प्राथमिकता तिबेटमध्ये अडकलेले 37 भाविक सुखरूप महाराष्ट्राकडे रवाना

देवाभाऊंचा एक फोन आणि काही क्षणांत - नेपाळमध्ये अडकलेले 106 मराठी बांधवांचा पुढचा प्रवास सुरू
देवाभाऊंचा एक फोन आणि काही क्षणांत - नेपाळमध्ये अडकलेले 106 मराठी बांधवांचा पुढचा प्रवास सुरू

उबाठाच्या सेटिंगचा खेळ बंद, देवाभाऊंच्या कारवाईचा घणाघात!

विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील, पेपरफोड्यांसाठी कठोर...अधिकारी असो किंवा कुणीहीकायद्यापुढे कोणालाही सुटका नाही...हाच देवाभाऊंच्य
विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील, पेपरफोड्यांसाठी कठोर...अधिकारी असो किंवा कुणीहीकायद्यापुढे कोणालाही सुटका नाही...हाच देवाभाऊंच्या शासनाचा धाक...