757
订阅者
无数据24 小时
-27 天
-1030 天
帖子存档
आकाशात उजळलेला एक चेहरा..जनतेच्या विश्वासाचं प्रतीक.. देवेंद्र फडणवीस
स्व. दत्ताभाऊ मेघेंच्या कुटुंबाशी चर्चा करून त्यांचे दोन स्मारक एक वर्धेमध्ये आणि एक नागपूरमध्ये आपण लवकरात लवकर या ठिकाणी निर्माण करू
देवेंद्रजींनी सांगितला स्व. दत्ताभाऊ मेघेंच्या दातृत्वाबद्दलचा किस्सा
खर म्हणजे सर्व लोक प्रेमाने त्यांना दत्ताभाऊ म्हणायचे पण दत्ता भाऊंपेक्षा ते 'दाता भाऊ' होते.
अतिशय गरिबीतन आपल्या जीवनाची सुरुवात करत स्वतःच्या कर्तृत्वाने आपल्या पायावर उभा राहिलेला हा नेता होता
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांची शोकसभा
🕛 दु. १२.१४ वा. | ४-४-२०२६📍नागपूर.
#Maharashtra #Nagpur #DattabhauMeghe
https://www.youtube.com/live/xdYHjU5Q8Qs?si=QDB2JFEldS0ehQQG
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/2151103895731305
https://x.com/Dev_Fadnavis/status/2040319682486665464?s=20
मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी यांनी श्रद्धेय दत्ताभाऊ मेघेंना श्रद्धांजली अर्पण केली.
संयुक्त राष्ट्र संघाच्या सायबर क्राईम परिषदेत 'टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड' हा बहुमान आपल्या सायबर क्राईम प्रोजेक्टला त्या ठिकाणी मिळालेला आहे. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्या पात्र… त्यांनाच लाभ! फसवणुकीला नाही जागा… योजनेत पारदर्शकता कायम!
मैदान नवीन, जोश तोच जुना! 1 लाख चाहत्यांचा आवाज, आणि क्रिकेटचा हा अफाट सोहळा...
तयार राहा, कारण आता मनोरंजन होणार 'हाऊसफुल्ल'!
महाराष्ट्राला संयुक्त राष्ट्र संघाचा
'टॉप सायबर क्राईम प्रोजेक्ट इन द वर्ल्ड' बहुमान
If this feels like progress…Get ready for transformation under Devabhau
देवाभाऊंचा ऐतिहासिक निर्णय...तब्बल १२ वर्षांत पहिल्यांदा दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती मध्ये भरीव वाढ...
फक्त चर्चा नाही तर प्रत्यक्षात कृती...देवाभाऊंच्या नेतृत्वात महिला सशक्तीकरणाला मिळते खऱ्या अर्थाने गती...
मुंबईच्या डब्बेवाल्यांची आता ई-बाईकवर झपाट्याने धावणारी सेवा, परंपरेला आधुनिकतेची जोड.
लहानपणी ऐकलेलं स्वप्न… आज वास्तवात उतरलं!
देवाभाऊंच्या नेतृत्वात नक्षलवादाच्या सावटातून बाहेर पडत गडचिरोली आता स्टील सिटीकडे दमदार वाटचाल करत आहे.. विकासाच्या नव्या युगाची सुरुवात.
现已上线!2025 年 Telegram 研究 — 年度关键洞察 
