en
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Open in Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Show more
763
Subscribers
-124 hours
+37 days
+530 days
Posts Archive
पारदर्शकता आणि प्रामाणिकपणावर कोणतीही तडजोड नाही नगराध्यक्षांना देवाभाऊंचा सज्जड दम!

अकोला शहराची ओळख असलेल्या राजराजेश्वर संस्थानाला ब दर्जा देतानाच याच्या विकास आराखड्यालाही मान्यता दिली आहे

महायुती सरकारच्या माध्यमातून अकोला शहरात अनेक विकासकामे पूर्ण झाली आहेत

देवाभाऊंमुळे मुंबईतून हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराला मुंबईतच हक्काचं घर मिळालं..
देवाभाऊंमुळे मुंबईतून हद्दपार होणाऱ्या गिरणी कामगाराला मुंबईतच हक्काचं घर मिळालं..

देवेंद्रजींनी अकोला शहराला भरभरून दिले आहे.

अमरावतीमध्ये आणखीही विकासकामे करावयाची आहेत. त्याची तयारी सुरू आहे

भाजपाच्या माध्यमातून अमरावतीमध्ये गेल्या ५ वर्षात अनेक विकासकामे करण्यात आली

मुंबईत लोक कोरोना महामारीने मरत होते…आणि उद्धव ठाकरे व त्यांची गँग कोविडच्या नावाखाली मलिदा खाण्यात मग्न होती.....सत्य या व्हिडिओत स्वतः बघा!

देवाभाऊंनी डंकेकी चोट पर सांगितलं आहे महापौर हिंदू आणि तोही मराठीच होणार ! उबाठा सांगू शकतो का महापौर हिंदू होईल ?
देवाभाऊंनी डंकेकी चोट पर सांगितलं आहे महापौर हिंदू आणि तोही मराठीच होणार ! उबाठा सांगू शकतो का महापौर हिंदू होईल ?

आता फक्त बोल बच्चन करणारं सरकार नाही तर मुंबईकर निवडणार वचन देणारं सरकार.

देवाभाऊंनी सत्तेत येताच पहिलीपासून मराठी सक्तीचा ठाम निर्णय घेतला. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी क
देवाभाऊंनी सत्तेत येताच पहिलीपासून मराठी सक्तीचा ठाम निर्णय घेतला. मराठी भाषा, मराठी अस्मिता आणि मराठी माणसाच्या हक्कांसाठी केवळ घोषणा नाहीत, तर निर्णय घेणारे नेतृत्व म्हणजे देवाभाऊ.

देवाभाऊंनी निर्णयांची अंमलबजावणी करून विकासाला गती दिली. ठाकरेंनी केवळ शब्दांचा गजर केला, काम मात्र शून्यच राहिलं!

चाळीतील मुंबईकरांना अनेकांनी आश्वासने दिली पण देवाभाऊंनी करून दाखवलं 120 sqft मधून 500 sqft चे घर दिले
चाळीतील मुंबईकरांना अनेकांनी आश्वासने दिली पण देवाभाऊंनी करून दाखवलं 120 sqft मधून 500 sqft चे घर दिले

संधीसाधू ठाकरेंच्या युतीला मुंबईकर आता खिजगणतीत धरणार नाही ! २० वर्षानंतर मराठी माणसासाठी एकत्र आलो असे म्हणणाऱ्यांना एवढी वर्ष मराठी माणसाचे हित आठवले नाही का !

मराठी माणसाने भाजपलाच तीनवेळा महाराष्ट्र आणि मुंबईतसुद्धा बहुमताकडे नेलं आहे , विरोधकांनी कितीही फेक नॅरेटिव्ह पसरवण्याचे उद्योग केले तरी सत्य हेच आहे !~

मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि तो हिंदूच असणार असं देवाभाऊंनी ठणकावून सांगितलंय , उद्धव ठाकरे असं म्हणू शकतात का, एकगठ्ठा मतपेढीला दुखावू शकतात का ?

कोस्टल रोडला उद्धव ठाकरे सहित इतर राजकारण्यानी फक्त कागदावरच ठेवलं पण देवाभाऊंनी मुख्यमंत्री झाल्यावर सगळ्या परवानग्या आणून कोस्टल रोडचे काम सुरु केलं आणि पूर्ण करूनही दाखवलं ! #DevendraFadnavis #BMCElection2026 #DevaBhau #coastalroad

🚨 MUMBAI’S BIGGEST OPINION POLL Who will emerge victorious in historic Mumbai election? Follow @deepdownanlyz for accurate o
🚨 MUMBAI’S BIGGEST OPINION POLL Who will emerge victorious in historic Mumbai election? Follow @deepdownanlyz for accurate opinion polls on upcoming state elections. Mumbai will get its Mayor after 4 years, but this election is unlike anything seen before. * MVA is not contesting together * Mahayuti is without NCP * The Thackeray family has reunited Read the thread below for more details : BJP+: 135 Uddhav and Raj : 66 Congress+: 15 Others: 11

मुंबईकरांचे जीवन सुकर करण्यासाठी महायुती अनेक विकासकामे करत आहे