We Support Devendra Fadnavis
Open in Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Show more763
Subscribers
-124 hours
+37 days
+530 days
Posts Archive
पत्राचाळीतील मराठी माणसांना त्यांनी (विरोधकांनी) बेघर केले पण आम्ही त्यांना त्याच जागेत घरे देत आहोत
मुंबईतल्या एक एक बांग्लादेशीला शोधून काढणार आणि त्याला बांग्लादेशमध्ये परत पाठवून मुंबई सुरक्षित करणार
आता बोल बचन नाही तर आमचे वचन आहे.. मुंबई बदलली आता मुंबईकरांचे जिवनमान बदलू
देवाभाऊंनी बेक्कार कोलले !!
"शेजाऱ्याचे बाळ मांडीवर घेतले म्हणजे ते आपले होत नाही."
इचलकरंजी शहरात महायुतीच्या माध्यमातून अनेक विकासकामे झाली असून आणखी काही कामे प्रगतीपथावर आहेत
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
#LIVE | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इचलकरंजी महानगरपालिका निवडणूकीच्या प्रचारार्थ विजयी संकल्प रॅली
🕟 संध्या. ४.२७ वा. | ३-०१-२०२६📍इचलकरंजी.
#Maharshtra #महानगरपालिकानिवडणूक #Ichalkaranji #RoadShow
https://www.youtube.com/live/6whxk2WqvJQ?si=sLWOn2NET1L160Up
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1681578152809543
https://x.com/Dev_Fadnavis/status/2007406286439375269?s=20
सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात अनेक विकासकामे सुरू असून त्याचा जनतेला थेट फायदा होईल
कौलापूर येथे नवीन विमानतळ करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली असून लवकरच याचे काम सुरू होईल
सांगली शहरात प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहोचवण्यासाठी ४५४ कोटींची वाररणा उद्भव योजना लवकरच सुरू करत आहोत
सांगली आणि कोल्हापूर शहरांना दरवर्षी पूराचा फटका बसतो. ही बाब लक्षात घेऊन जागतिक बँकेच्या सहकार्याने ४ हजार कोटी खर्च करून दोन टप्प्यात हे पुराचे पाणी तहानलेल्या मराठवाड्याकडे वळवणार आहोत. याच्या ५९१ कोटींच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू झाले आहे
कोस्टल रोडचे काम हे देवाभाऊंनी केले आहे हे संपूर्ण मुंबईकरांना माहिती आहे म्हणून उद्धवजी आयत्या पिठावर रेघोट्या ओढू नका
महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त मराठी सक्तीची इतर कुठली भाषा सक्तीची नाही
नायगावचं नाव सावित्री आईंच्या नावाने करायचं,
प्रस्ताव आल्यास एका मिनिटामध्ये मान्यता..
CM Shri Devendra Fadnavis speech begins
🎥🎥🎥🎥🎥
पहा थेट प्रक्षेपण:
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस:
LIVE | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व महिला प्रशिक्षण केंद्राचा भूमिपूजन समारंभ
🕜 दु. १.१८ वा. | ३-१-२०२६📍 नायगाव, सातारा
#Maharashtra #DevendraFadnavis #क्रांतीज्योतीसावित्रीबाईफुले #SavitribaiPhule
https://www.youtube.com/live/WS03cm__5nk?si=YrGi-h3-IZVHOsJt
https://www.facebook.com/100044197187974/videos/1168620068635837
https://x.com/Dev_Fadnavis/status/2007358355917111711?s=20
Available now! Telegram Research 2025 — the year's key insights 
